Back
सांगली किसान बजार ने झिरो पेमेंट के कारण बेदाणा सौदा 5 नवंबर तक बंद किया
SMSarfaraj Musa
Oct 12, 2025 11:48:11
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचा निर्णय: बेदाणा सौद्यातील झिरो पेमेंटसाठी 5 नोव्हेंबर पर्यंत बेदाणे सौदे बंद. अँकर: चालू कृषी उत्पन्न बाजार समितीतील बेदाणे सौदे पाच नोव्हेंबर अखेर बंद राहणार आहेत. बेदाणा खरेदी विक्री व्यवहारात झिरो पेमेंटसाठी चांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून हा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे आता 5 नोव्हेंबर पर्यंत सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बेदाणेचे सौदे होणार नाहीत. बेदाण्याची बाजार पेठ म्हणून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोट्यावधी रुपयांच्या बेदाण्याची उलाढाल होत असते. या दरम्यान होणाऱ्या खरेदी विक्रीमध्ये व्यापारी आणि शेतकऱ्यांच्या मधील सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून दिवाळीच्या निमित्ताने झिरो पेमेंटची संकल्पना राबविण्यात येते; तर ज्या व्यापाऱ्यांकडून झिरो पेमेंट प्रक्रिया पूर्ण होत नाही, त्या व्यापारी बेदाणा सौद्यात सहभागी होऊ शकत नाहीं.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowOct 12, 2025 15:01:340
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 12, 2025 15:01:040
Report
ABATISH BHOIR
FollowOct 12, 2025 14:34:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 12, 2025 13:20:260
Report
LBLAILESH BARGAJE
FollowOct 12, 2025 13:17:430
Report
NMNITESH MAHAJAN
FollowOct 12, 2025 13:11:000
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 12, 2025 12:35:000
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowOct 12, 2025 12:34:470
Report
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 12:30:580
Report
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 12:19:394
Report
HPHARSHAD PATIL
FollowOct 12, 2025 12:19:230
Report
SNSWATI NAIK
FollowOct 12, 2025 12:10:080
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 12, 2025 11:38:280
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 12, 2025 11:32:220
Report