Back
मुंबई-आहमदाबाद राष्ट्रीय राजमार्ग पर भारी ट्रैफिक जाम, मीरा-भाईंदर में मरम्मत के कारण लंबी कतारें
PTPRATHAMESH TAWADE
Oct 12, 2025 12:35:00
Vasai-Virar, Maharashtra
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी
मुंबई आणि गुजरात दोन्ही वाहिनीवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाणे–घोडबंदर राज्यमार्गावरील गायमुख घाटभागात मिरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत रस्ताबदुरुस्ती आणि डांबरीकरण करण्यासाठी काल ११ ऑक्टोबर रात्री १० वाजेपासून १४ ऑक्टोबर रात्री १२ वाजेपर्यंत जड व अवजड वाहनांची वाहतूक बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली असून याचा सामान्य नागरिकांना मोठा फटका बसला आहे.
मुंबई आणि गुजरात दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. विशेष म्हणजे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी विविध पर्यायी मार्ग निश्चित करण्यात आले असले तरी, वाहनांची मोठी संख्या आणि मीरा भाईंदर आयुक्तालायच्या वाहतूक शाखेच्या नियोजन आणि अंमलबजावणीच्या आभावमुळे वाहन चालक आणि प्रवाशांना मोठा फटका बसला आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VBVAIBHAV BALKUNDE
FollowDec 07, 2025 05:04:1393
Report
SNSWATI NAIK
FollowDec 07, 2025 05:03:5989
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 05:02:5591
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 04:46:3148
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 04:31:1675
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 04:18:34191
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 07, 2025 04:18:2297
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 03:50:20201
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 07, 2025 03:49:56164
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 07, 2025 03:31:27127
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:22:1285
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 03:21:58115
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 07, 2025 03:19:34229
Report
YKYOGESH KHARE
FollowDec 07, 2025 03:00:08243
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowDec 07, 2025 02:15:42183
Report