Back
सांगली जिला परिषद चुनाव: पडळकर समर्थकों ने शिंदे गट के प्रचार वाहन को तोड़ा
SMSarfaraj Musa
Feb 01, 2026 10:50:46
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली ब्रेकिंग
स्लग - आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिंदेसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड.
अँकर - सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे.यातुन आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार झाला आहे.आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत.या प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली,यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला,यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली आहे.
सांगली ब्रेकिंग
स्लग - आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून,शिंदेसेना उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड.
अँकर - सांगली जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणधुमाळी मध्ये भाजपा आणि शिवसेना शिंदे गटामध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला आहे.यातुन आमदार गोपीचंद पडळकर समर्थकांकडून शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड करण्यात आल्याचा प्रकार झाला आहे.आटपाडीतील तालुक्यातल्या विभूतवाडी येथे हा प्रकार घडला आहे. शिवसेनेच्या उमेदवार विद्याताई मोटे यांचा प्रचार करणाऱ्या गाडीवर पडळकर समर्थकांनी हल्ला केला आहे. आटपाडीच्या निबंवडे जिल्हा परिषद गटातून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वहिनी माधवी पडळकर निवडणूक लढवत आहे तर त्यांच्या विरोधात आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांच्या पत्नी विद्या मोटे निवडणूक लढवत आहेत.या प्रचारा दरम्यान विभुतेवाडी येथे माधवी पडळकरांची सभा सुरू असताना शिंदेसेनाच्या उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराची फिरणारी गाडी आली,यावेळी पडळकर समर्थकांनी आवाजावर आक्षेप घेतला,यावरून वादावाद होऊन पडळकर समर्थकांनी शिंदे शिवसेनेचे उमेदवार विद्याताई मोटे यांच्या प्रचाराच्या गाडीची तोडफोड केली आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowMar 14, 2026 01:15:50140
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 14, 2026 01:15:17161
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 13, 2026 16:01:47150
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 13, 2026 15:04:31144
Report
MNMAYUR NIKAM
FollowMar 13, 2026 15:00:24218
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 13, 2026 14:20:35153
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 13, 2026 13:03:10153
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 12:48:46143
Report
ABATISH BHOIR
FollowMar 13, 2026 12:48:08173
Report
SNSWATI NAIK
FollowMar 13, 2026 12:21:07196
Report
PNPratap Naik1
FollowMar 13, 2026 12:02:48184
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 11:52:43153
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 13, 2026 11:52:24117
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 13, 2026 11:50:1072
Report
AAASHISH AMBADE
FollowMar 13, 2026 11:34:23167
Report