Back
जयंत पाटल पर आरोप, रमेश पोवाल के बेटे राहुल ने दिया स्पष्टीकरण
SMSarfaraj Musa
Oct 12, 2025 15:45:45
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगली फ्लॅश
झी 24 तास टू द पॉईंट मध्ये गोपीचंद पडळकरांनी केलेल्या जयंत पाटील यांच्या आरोपाचं रमेश पोरवाल यांच्या मुलाकडून स्पष्टीकरण
गोपीचंद पडळकरांकडून करण्यात आलेले आरोप बेताल - रमेश पोरवाल यांचे चिरंजीव राहुल पोरवाल यांच्याकडून स्पष्टीकरण.
आमच्या कुटुंबीयांबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल आम्ही पडळकरां विरोधात कायदेशीर कारवाई करणार.
जयंतराव पाटील यांनी आमची प्रॉपर्टी हडप केलेली नाही,अंगठे घेतले असं कुठलीच घटना घडलेली नाही.
2013 ला आमच्या वडिलांचे निधन झाले. आज 2025 ला बारा वर्षानंतर चुकीचे व बेताल वक्तव्य केलेले आहे,हे पूर्णतः चुकीचे.
राजकीय वर्चस्वासाठी हे केलेले बेताल वक्तव्य आहे.
जयंत पाटलांनी रमेश पोरवाल यांच्या मृत्यूनंतर अंगठयाचे ठस्से घेऊन पोरवाल यांची जमीन बाळकावल्याचा पडळकरांकडून करण्यात आला होता आरोप..
बाईट - राहुल पोरवाल - मृत रमेश पोरवाल यांचे चिरंजीव - ईश्वरपूर (इस्लामपूर )-सांगली
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 07, 2025 13:33:250
Report
PNPratap Naik1
FollowNov 07, 2025 13:06:012
Report
APAMOL PEDNEKAR
FollowNov 07, 2025 12:48:153
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:47:023
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 07, 2025 12:25:282
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:17:143
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 07, 2025 12:16:591
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:04:224
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 07, 2025 12:03:592
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 07, 2025 12:02:114
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 07, 2025 11:50:405
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 07, 2025 11:50:166
Report
SNSWATI NAIK
FollowNov 07, 2025 10:35:3410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 07, 2025 10:23:454
Report
10
Report