Back
भाजपा नेता ने जयंत पाटिल पर आरोप लगाए; शशिकांत शिंदे ने जांच की मांग
MKManoj Kulkarni
Oct 12, 2025 15:31:37
Mumbai, Maharashtra
अँकर -- झी 24 तास च टू द पॉईंट या कार्यक्रमात भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जयंत पाटील यांनी जमिनी बळकावण्याचा आरोप केला आहे. या संदर्भात आमचे प्रतिनिधी मनोज कुळकर्णी यांनी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याशी खास बातचीत केली. शशिकांत शिंदे म्हणाले: जयंत पाटलांचा राजकीय प्रवास बऱ्याच लोकांना माहिती आहे ते सोज्वळ आहे. त्यांना राजारामबापू पाटील यांचा वारसा आहे. राजकारणात वैयक्तिक टिके बरोबर आरोप प्रत्यारोप होत आहेत. जयंत पाटलांचे बाबतीत असं काही असेल असं मला वाटत नाही. अधिवेशन काळात एक महिला आपल्यावर अन्याय झाला म्हणून आली होती पण तिला न्याय देण्याची भूमिका कोणी घेतली नाही. या सर्वांची चौकशी करावी. सरकारने चौकशी करण्याच्या बाबतीत निर्णय घेतला तर सगळ्यांची चौकशी व्हावी; एकतर्फी विरोधकांची चौकशी करण्याचा अधिक होणार नाही. जयंत पाटळ हे मातब्बर नेते आहेत; अनेक नेत्यांना दबावाखाली अशा प्रकारचा राजकारण फोडण्याचा प्रयत्न होतोय. ते फुटत नाही म्हटल्यावर वेगवेगळ्या प्रकारे करणार. जनता ठरवेल महाराष्ट्राच्या मनामनात ठरवेल. जनता ठरवते आम्ही कसं सांगायचं, मी जनतेच्या मनात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 11:19:3167
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 07, 2025 11:04:4823
Report
PNPratap Naik1
FollowDec 07, 2025 10:38:03161
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 10:03:4399
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:49:04187
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 09:45:52129
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 09:30:27147
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 09:18:55171
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 07, 2025 08:54:07251
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 08:38:33195
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 08:38:03115
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 07, 2025 08:31:07173
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 08:19:36107
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 07, 2025 08:19:13139
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 08:01:1799
Report