Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

सांगली में तलवार-कोयता से दहशत फैलाने वाले शातिर अपराधी गिरफ्तार

SMSarfaraj Musa
Dec 10, 2025 04:17:33
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
सांगलीत तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजविणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक. यशराज दुधाळ असे सराईत गुन्हेगाराचा नाव असून त्याच्याकडून तलवार आणि कोयता जप्त करण्यात आला. दुधाळ हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. शहरातल्या 100 फुटी रोडवर तलवार आणि कोयता घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने त्याला अटक केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Dec 10, 2025 05:49:18
Chandrapur, Maharashtra:विकलांगों के लिए वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने के मामले में चंद्रपुर जिला परिषद के 12 कर्मचारियों को निलंबित किया गया है. चंद्रपुर जिला परिषद के मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह ने यह कार्रवाई की है. निलंबित किए गए कर्मचारियों में दस शिक्षक और दो अभियंता शामिल हैं. दिव्यांग विभाग के प्रधान सचिव तुकाराम मुंडे ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच के निर्देश दिए थे. इसके अनुसार चंद्रपुर जिला परिषद ने दिव्यांग कर्मचारियों के प्रमाणपत्रों की जाँच प्रक्रिया शुरू की थी. इस प्रक्रिया के दौरान बार-बार अवसर देकर भी वैश्विक पहचान पत्र प्रस्तुत न करने वाले बारह कर्मचारियों पर यह कार्रवाई की गई है. निलंबित 12 कर्मचारियों के अलावा वैश्विक दिव्यांग पहचान पत्र न प्रस्तुत करने वाले अन्य कर्मचारी भी संदेह के घेरे में हैं.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 10, 2025 05:49:00
0
comment0
Report
PSPramod Sharma
Dec 10, 2025 05:19:15
85
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 10, 2025 04:18:34
93
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 10, 2025 04:05:08
121
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 10, 2025 04:03:39
Pimpri-Chinchwad, Maharashtra:pimpri mahayuti kailas puri Pune 10-12-25 feed by 2c Mahayuti पार्श्वभूमीवर शहरात एकमेकांच्या पक्षातील स्थानिक नेत्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या निर्णयावरून चर्चा सुरू असून भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता बळावत आहे. भाजपकडून इच्छुकांचे अर्ज स्वीकारले जात असून आतापर्यंत आठशेहून अधिक अर्ज दाखल झाले आहेत; राष्ट्रवादी काँग्रेसकडेही अनेक पदाधिकारी अर्जदार आहेत. महापौर पद, भूषवलेल्या शकुंतला धराडे, विधी समिती अध्यक्षपद भूषवलेले प्रसाद शेट्टी व अन्य ४० माजी नगरसेवक पदाधिकाऱ्यांनी भाजपकडे अर्ज केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. याच संदर्भात भाजप शहराध्यक्ष शत्रुघन काटे यांच्याशी चर्चा केली गेली.
128
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 10, 2025 04:01:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलपुरातील होम मैदानावर क्रिकेट खेळताना चक्कर आल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू क्रिकेट खेळत असताना अचानक चक्कर येऊन कोसळल्याने एका व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झालाय. नरेंद्र गुडशेलू असे 42 वर्षीय मृत व्यक्तीचे नाव आहे. काल संध्याकाळी गुडशेलू हे सोलापुरातील होम मैदान येथे आपल्या मित्रासह क्रिकेट खेळत होते. यावेळी अचानक त्यांना चक्कर आली आणि ते जागेवरच कोसळले. सोबत असलेल्या मित्रानी त्यांना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेलं मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे.
138
comment0
Report
Advertisement
Back to top