Back
गोपीचंद पडळकर ने जयंत पाटलां पर फिर की गयी आलोचना
SMSarfaraj Musa
Oct 01, 2025 01:31:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - आपण बोललो त्यावर ठाम, पण मला वाटले तुम्हाला भांड्यावर दत्तक घेतलंय - गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांवर पुन्हा वार...
अँकर - जे बोललो त्यावर आपण ठाम आहे,अशी भूमिका आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट करत जयंत पाटलांना पुन्हा त्याच विधानावरून खोचक शब्दात डिवचले आहे.पूर्वीच्या काळात दत्तक घेतलं जायचं,भांडे देऊन दत्तक घेत होते,तसे काय झालंय का ? असा मला वाटलं,पण त्यांनी गैरअर्थ काढल्याचा खोचक टोला पडळकरांनी जयंत पाटลांना लगावला आहे,
जयंत पाटलांबाबत गोपीचंद पडळकर यांनी अर्वाच्या भाषेत विधान केलं होतं,त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले होते.पण आपण जे बोललो त्यावर ठाम असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे, सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडी मध्ये पार पडलेल्या हिंदु बहुजन दसरा मेळाव्या प्रसंगी बोलत होते.
साउंड बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार - भाजपा.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowOct 01, 2025 03:03:350
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 01, 2025 03:03:260
Report
SKSudarshan Khillare
FollowOct 01, 2025 02:47:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 02:47:260
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 02:46:520
Report
SKSACHIN KASABE
FollowOct 01, 2025 02:46:360
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowOct 01, 2025 02:33:140
Report
PNPratap Naik1
FollowOct 01, 2025 01:31:370
Report
SMSarfaraj Musa
FollowOct 01, 2025 01:30:550
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowOct 01, 2025 01:30:250
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 01, 2025 01:30:120
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 18:30:130
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:30:251
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:01:054
Report