Back
चंद्रग्रहण के दौरान तुळजाभवानी मंदिर में पूजा पद्धति बदली, मूर्ति लपेटी गई
DPdnyaneshwar patange
Mar 03, 2026 04:45:18
Dharashiv, Maharashtra
धाराशिव:
तुळजाभवानी मातेला चंद्रग्रहण कालावधीत आज सोवळ्यात ठेवले जाणार , धार्मिक पूजा विधीच्या वेळेतही बदल
ग्रहण असल्यास तुळजाभवानी देवीची मूर्ती शुभ्र वस्त्रात लपेटून ठेवण्याची परंपरा
चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीत आज सायंकाळी 6.44 ते 6.48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. ग्रहण असल्यावर मातेची मूर्ती शुभ्र वस्त्रात लपेटून ठेवण्याची परंपरा आहे. दररोज देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी परिधान करून अलंकार घालून मळवट भरला जातो. मात्र ग्रहण कालावधीत या सर्व गोष्टी टाळल्या जातात. आज चंद्रग्रहणामुळे मातेच्या धार्मिक पूजा विधीतही बदल करण्यात आला आहे. तसेच ग्रहण सुटल्यावर सायंकाळी सहा 55 वाजता नित्य पूजेची घाट होऊन सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजेला प्रारंभ होणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VNVishal Nagesh More
FollowMar 03, 2026 05:17:170
Report
KJKunal Jamdade
FollowMar 03, 2026 05:16:360
Report
AKAMAR KANE
FollowMar 03, 2026 05:02:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowMar 03, 2026 05:02:020
Report
SRSHRIKANT RAUT
FollowMar 03, 2026 05:01:460
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 05:00:080
Report
KPKAILAS PURI
FollowMar 03, 2026 04:45:350
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 03, 2026 04:32:500
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 04:32:090
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 03, 2026 04:17:170
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 03, 2026 04:05:020
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 03, 2026 04:04:390
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 03, 2026 04:04:090
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowMar 03, 2026 04:02:360
Report
