Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Palghar401208

वासई में कार नियंत्रण खोने से सड़क पर चल रहे 5-6 लोग घायल

PTPRATHAMESH TAWADE
Mar 03, 2026 05:02:02
Vasai-Virar, Maharashtra
वसईत कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्यावरून चालत असलेले ५ ते ६ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नसली तरी काही नागरिकांना दुखापत झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही कार एका खासगी कंपनीची असून चालक नवखा होता. तो आपल्या मित्राची कार घेऊन वसईतील सातीवली येथील मौर्या नगर परिसरात वाहन चालवत होता. काल रात्रीच्या १० वाजताच्या सुमारास अचानक वाहनावरील ताबा सुटल्याने कार थेट गर्दीत घुसली. त्यामुळे ५ ते ६ जण वाहनाच्या धडकेत जखमी झाले. या घटनेत एका महिलेची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात असून इतरांना किरकोळ दुखापत झाली आहे. चालकाची ओळख मोबिन मोनिर अहमद (४९), रा. सातीवली, मौर्या नगर (भाडेकरू) अशी झाली आहे. दरम्यान, या प्रकरणी अद्याप पोलिस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल झालेली नाही. वालीव पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप घुगे यांनी या घटनेचा तपास सुरू असल्याची माहिती दिली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 03, 2026 06:35:58
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शनिशिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय... कायम कर्मचाऱ्यांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत ईपीएफ, एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत, कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय...जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील आणि आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 03, 2026 06:35:17
Beed, Maharashtra:बीड़ जिले के विडा गांव में रंगपंचमी के मौके पर जावयाला गाढवावर बैठवून उसकी मिरवणूक निकाली जाती है। यह प्रथा लगभग 90 वर्षों से चले आ रहे है और जावयांची धुलिवंदन के दिन गाढवावर बैठने की परंपरा निभाई जाती है। गावकऱ्यांची आठवणींनुसार, जावयाला मिरवण्याची तयारी पूर्वापेक्षेने दोन दिवस आधी सुरू होते आणि पोलिसी तपासणी सुद्धा घेतली जाते. धुलिवंदन के दिन गावकऱ्यांचा उत्साह होता असून यात गावची संपूर्ण लोकसंख्या सहभागी होते. 5 तासांची मिरवणूक मारुतीच्या मंदिराजवळ येऊन जावयाला नवीन कपड्यांचा आहेर देऊन संपते. गाढवावर बसलेला जावया याला पुन्हा बसविण्यात येत नाही. गावातल्या मंडळींचे म्हणणे आहे की ही विडा गावातील परंपरा देशात एकमेव आहे. महेंद्रकुमार मुधोळकर
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 03, 2026 05:17:17
Malegaon, Maharashtra:मालेगांव में औरंगजेबाच्या कबरी के दर्शन के विरोध में प्रतिकात्मक होळी. इस्लाम पार्टी के नेता ने कबरी दर्शन के संदर्भ में निषेध जताया. भाजपा शहराध्यक्ष देवा पाटील ने भ्रस्टाचार विरोधी प्रतिकात्मक होळी दहन की बात कही. इस्लाम पार्टी के नेता व माजी आमदार आसिफ शेख ने संभाजीनगर दौरे के दौरान औरंगजेब की कबरी के दर्शन के संदर्भ में भाजपा के विरोध पर प्रतिकात्मक होळी की. नगर पालिका के कामकाज से नागरिकों को हो रहे नुकसान और बिजली कंपनी की लूट रोकने के उद्देश्य से मार्मिक बैनर के साथ दहन किया गया. धर्मवीर संभाजी महाराज बलिदान माह के दौरान औरंगजेब की कबरी से हिंदू भावनाओं को ठेस पहुँचाने का आरोप.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 03, 2026 05:02:21
Nagpur, Maharashtra:नागपुर जिले के कमठी शहर में 'जुलूस-ए-ग़म' रैली कल निकाली गई। कमठी संवेदनशील भाग है। नागपुर जिले के कमठी शहर में ‘जुलूस-ए-ग़म’ रैली कल निकाली गई। ईरान के प्रमुख खामनेई के मृत्यु के बाद शोक व्यक्त करते हुए रैली निकाली गई। हेदरी जामा मस्जिद से दोपहर 1 बजे मिरवणुकी की शुरुआत, लगभग दो किलोमीटर लंबी शोक मिरवणूक थी। बड़ी संख्या में महिलाएं, पुरुष और वृद्ध सभी ने भाग लिया और काले वस्त्र में उपस्थित रहे। पुलिस प्रशासन ने चाक-चौबंद बंदोबस्त किया, कानून-व्यवस्था कायम रखने में पुलिस सफल रही। आयोजकों ने संयम व अनुशासन की अपील की। इस मौके पर हाथ में फलक भी लेकर ध्वनि-ध्वनि आकर्षित किया गया।
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 03, 2026 05:01:46
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 05:00:08
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Mar 03, 2026 04:45:35
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 03, 2026 04:45:18
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: तुळजाभवानी मातेला चंद्रग्रहण कालावधीत आज सोवळ्यात ठेवले जाणार , धार्मिक पूजा विधीच्या वेळेतही बदल ग्रहण असल्यास तुळजाभवानी देवीची मूर्ती शुभ्र वस्त्रात लपेटून ठेवण्याची परंपरा चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीत आज सायंकाळी 6.44 ते 6.48 या ग्रहण कालावधीत तुळजाभवानी मातेला सोवळ्यात ठेवण्यात येणार आहे. ग्रहण असल्यावर मातेची मूर्ती शुभ्र वस्त्रात लपेटून ठेवण्याची परंपरा आहे. दररोज देवीला वेगवेगळ्या रंगाची साडी परिधान करून अलंकार घालून मळवट भरला जातो. मात्र ग्रहण कालावधीत या सर्व गोष्टी टाळल्या जातात. आज चंद्रग्रहणामुळे मातेच्या धार्मिक पूजा विधीतही बदल करण्यात आला आहे. तसेच ग्रहण सुटल्यावर सायंकाळी सहा 55 वाजता नित्य पूजेची घाट होऊन सिंहासन पूजा आणि अभिषेक पूजेला प्रारंभ होणार आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 04:32:50
Pandharpur, Maharashtra:मराठा समाजाला दिलेलं आरक्षण चंद्र सूर्य असेपर्यंत राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला टेन्शन नाही असा दिलासा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे यांनी दिले आहे. करमाळा तालुक्यातील वरकुटे येथे मराठा समाजाने आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी आल्यानंतर त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत चार-पाच दिवसानंतर राज्यातील सर्व दौरे एक वर्षांसाठी बंद करण्याचा निर्णय मनोज जरांगे यांनी घेतला आहे माझी संपत्ती समाज आहे आयुष्यात मी एक रुपया कमावला नाही माझं कुटुंब डावावर लागलं कोणी कधी मला मारून टाकतील माझ्या कुटुंबाला त्रास देतील तरी मी मागे हटत नाही रात्र दिवस समाजासाठी बाहेर फिरतो आहे मला धमक्या येत आहेत हे करणार ते करणार कोणीतरी म्हणाला भंडारा लावून मारून टाकतो गरिबाचं काम करतोय म्हणून मला मारायचा ठरलंय का मी मरायला भीत नाही माझी कधी पण तयारी आहे माझा समाज पण सज्ज आहे असं प्रति आव्हान जरांगे यांनी धमक्या देणाऱ्यांना दिलेला आहे
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Mar 03, 2026 04:17:17
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 04:05:02
Solapur, Maharashtra:आरोग्य विमाच्या कॉन्फरन्ससाठी गेलेले राज्यातील सुमारे 400 विमा प्रतिनिधी दुबईत अडकले. विमा कंपनीतर्फे आयोजित कॉन्फरन्स साठी सोलापूरसह राज्यभरातील 370 विमा प्रतिनिधी 27 फेब्रुवारी रोजी दुबईला गेले होते. यामध्ये सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील 43 लोकांचा समावेश आहे. हे सर्व विमा प्रतिनिधी आज मायदेशी भारतात परतणार होते मात्र इराण-इजऱाईल युद्धमुळे भारताकडे येणाऱ्या सर्व फ्लाईट्स रद्द झालेत. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत या सर्व लोकांना दुबईतच थांबावं लागणार आहे. दरम्यान महाराष्ट्र आणि केंद्र शासनाने लवकरात लवकर भारतात परत आणण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती या विमा प्रतिनिधिनी केलीय.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 04:04:39
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top