Back
भाजप प्रवेश के बीच महाराष्ट्र में राजनीतिक घमासान: उद्धव-शिंदे गठबंधन की तैयारी
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 09:00:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
अंबादास दानवे राजू वैद्य भाजप प्रवेश के बारे में जानकारी दे रहे हैं। राजू वैद्य परवा पर्यंत आमच्या सोबत थे, आमच्या आघाडीची बोलणी वैद्य करत होते, लेकिन त्यांनी अचानक संपर्क तोंडाला, ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. वैद्य चांगला कार्यकर्ता आहेत, पक्षाने त्यांना जबाबदाऱ्या दिल्या होत्या. त्यांनी का निर्णय घेतला हे अनाकलनीय आहे. सगळ्या पक्षात काही तरी वाद असतोच. आता वैद्य ज्या पक्षात गेले त्याच्य काय? सुधीर मुनगंटीवार यांचा वाद हे यांचं उदाहरण आहे. घरात भांड्याला भांड लागतच असते... भाजप पक्ष इनकमिंग... भाजप मोठी पार्टी म्हणते आणि इतरांचे कार्यकर्ते घेत आहेत. आमचेच नाही शिंदे सेनेचे लोकही त्यांनी घेतले आहे. पार्टी विथ डिफ्रन्स म्हणता मग इतर पक्षातील लोक का घेतात, अनेकांना प्रलोभने देऊन पक्षात घेत आहोत. नंतर प्रलोभने पूर्ण होत नाही, प्रत्येक कार्यकर्त्याला बाटवत आहे. संजय शिरसाठ भाजप युती करणार नाही विधानावर. अमित शाह यांनी सांगितले आम्हाला कुबड्यांची गरज नाही. तुमच्या कार्यकर्त्यांचे धंदे सांगितले हे धंदे रोखण्यासाठी या लोकांनी तुमच्याकडे प्रवेश घेतला आहे. पुणे राष्ट्रवादी उद्धव गट युती. दादा ठाण मांडून बसले, पुणे त्याची कर्मभूमी आहे. काही शक्यता आहे यांच्याबद्दल बोलणं योग्य नाही. राणे मनपा... या अगोदर सभा घेतली आहे. आता केलेली असा नाही. पक्ष जबाबदारी देत असते. ठाकरे बंधू युती घोषणा. या गोष्टीत काहीही सिक्रेट रहिले नाही. दोघ एकत्र येणार हे स्पष्ट झालं आहे आता फक्त घोषणा बाकी आहे... शिरसाठ MNS Sena युती विधानावर. संजय शिरसाठ यांना अधिक माहिती असेल. हट्ट आग्रह राजकारणात असतो. दोन बंधू चर्चा करत आहेत. सगळी प्रक्रिया पूर्ण झाली लवकरच घोषणा होईल. कोकाटे मुंडे आरोप आणि कोर्ट. निर्दोष असतील तर सुटायला हरकत नाही, माणिकराव कोकाटे धनंजय मुंढे यांनी काय केलं जग जाहीर आहे. न्याय व्यवस्था स्वतंत्र आहे. कोकाटे मुंडे यांच्यावरील आरोप वेगळे आहे. मुंढे सुटले तर जनतेच्या मनात रोष होईल. आघाडी... शहरात मनपा निवडणुकीत भाजप, शिंदे गट सोडून सर्वे एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही लढू आणि जिंकणार आहोत. मात्र AIMIM आणि आमचा संबंध नाही, अजित पवार गटाची तर आम्हाला आघाडी करण्यासाठी खुली ऑफर आहे. सांस्कृतिक मंडळ मैदानावर एकट्या शिवसनेच्या सभा होत असते, इतर कुणाची सभा होत नाही. कुणात हे मैदान भरवण्याची ताकत नाही, 6 दिवसांसाठी मैदान बुक केलं आहे. उद्धव ठाकरे इथे सभा घेतील. मैदानाची कुणाला जागा लागली तर आमची तयारी आहे. कुणी मैदान भरवू शकत नाही. संजय शिरसाठ यांना माझी खुली ऑफर आहे. आम्ही जरी मैदान बुक केलं असेल तरी तुम्हाला देऊ शकतो. तुम्ही मैदान भरवून दाखवा हे माझं खुल आव्हान आहे. ठाकरे संभाजी नगर सभा... 10 तारखेला उद्धव ठाकरे सभा घेतील 26 तारखेला आदित्य ठाकरे यांच्या हस्त्रे मराठवाड्याच्या निवडणुकीचा श्रीफळ फोडणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowDec 23, 2025 10:46:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 10:05:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 23, 2025 10:04:480
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 23, 2025 10:04:320
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 23, 2025 10:01:230
Report
SKShubham Koli
FollowDec 23, 2025 09:57:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:04:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:00:520
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 23, 2025 08:54:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 08:52:150
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 08:38:400
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 08:36:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 23, 2025 08:33:390
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 08:33:250
Report