Back
नगर निगम चुनाव के लिए मुहूर्त पर ज्योतिषीय मार्गदर्शन: 23-30 दिसम्बर में आवेदन
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 08:52:15
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजपासून सुरुवात होते त्यात कुठल्या मुहूर्तावर अर्ज भरावा, विजयासाठी काय करावे अशी विचारणा उमेदवार ज्योतिषांकडे करताय, कुठल्या दिवशी अर्ज भरावा कुठल्या दिवशी नको कुठल्या दिवस उत्तम आणि कुठला दिवस अशुभ असेही उमेदवार ज्योतिषांना विचारताय त्यामुळं ज्योतिषाची मागणी वाढली आहे पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट... उमेदवारी अर्ज भरण्याला महूर्ताची जोड कुठल्या महूर्तावर अर्ज भरावा उमेदवारांची विचारणा विजयासाठी पूजा करण्याकडे उमेदवारांचा कल निवडणूक आल्य की इच्छुक देव पूजेला लागतात, अगदी नवसा चे साकडे सुद्धा घालण्यात येते, कोणत्याही कार्याची सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची पद्धत हिंदू संस्कृतीत आहे. अचूक वेळी केलेले कार्य उत्तम फळ देते असा समज, त्यातून 23 ते 30 डिसेंबरदरम्यान महानगरपालिका उमेदवारी अर्ज भरण्यात येणार आहेत. राशीनिहाय उत्तम वेळ अन् दिवस पाहून अर्ज भरल्यास चांगला लाभ मिळतो. म्हणूज उमेदवार ज्योतिषांकडे , पंडितांकडे विचारणा करताय, ज्योतिष सुद्धा कुठल्या वेळी अर्ज भरावा आणि कधी भरू नये याचे उमेदवारांच्या राशीनुसार मार्गदर्शन करताय... 27 आणि 30 डिसेंबर ला अर्ज भरू नये बाकी दिवस अर्ज भरायला उत्तम फक्त राशीनुसार चंद्राचे स्थान पाहून अर्ज भरावा असे वेदमूर्ती सांगताय.. फक्त अर्ज भरायलाच मुहूर्त नाही तर प्रचाराची सुरुवात कधी करावी विजयासाठी कुठल्या पूजा अर्चना कराव्या याचीही माहिती उमेदवार विचारत असल्याचं ज्योतिषी सांगताय... मुहूर्तावर विश्वास ठेवणे त्यानुसार काम करणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा विषय आहे, मात्र निवडणुका आल्या की सगळेच देवाधर्माला लागतात आणि तसे मग मुहूर्ताची शोधा शोध सुरू होते.. आता हा मुहूर्त कोणाला पावतो कोणाच्या नशिबी राजयोग आणतो आणि कोणाला रंग करतो हे निकालानंतरच कळेल.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KPKAILAS PURI
FollowDec 23, 2025 10:46:480
Report
PNPratap Naik1
FollowDec 23, 2025 10:05:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 23, 2025 10:04:480
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 23, 2025 10:04:320
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 23, 2025 10:01:230
Report
SKShubham Koli
FollowDec 23, 2025 09:57:210
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:04:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 23, 2025 09:00:520
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 09:00:240
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 23, 2025 08:54:490
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 23, 2025 08:38:400
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 23, 2025 08:36:280
Report
AKAMAR KANE
FollowDec 23, 2025 08:33:390
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 23, 2025 08:33:250
Report