Back
शिंदे के आरोपों पर वैभव नाईक का पलटवार; राजनीति में नया मोड़
PPPRANAV POLEKAR
Dec 02, 2025 07:52:18
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी -उद्योग मंत्री उदय सामंत पत्रकार परिषद pointers
वैभव नाईक यांनी फार मोठा शोध लावला
शिंदेने कपड्याच्या बॅगा काढल्या त्यात पैसे होते असा दावा केला
एका महिन्यामध्ये तथ्य बॅग नक्की होत्या
एकनाथ शिंदे घरी न जाता सध्या प्रचार दौऱ्यात
उद्धव ठाकरे यांच्याकडे कपड्याची बॅग असणं अपेक्षित नाही
हे पर्यटन म्हणून येतात प्रचार करताना जातात
उद्धव ठाकरेंना खुश करण्यासाठी वैभव नाईक यांचे हे आरोप
नैराश्यातून वैभव नाईक यांनी ही पत्रकार परिषद
53 सभा करणारे एकनाथ शिंदे एकमेव नेते
मुक्कामाला जात असताना कपडे नेणे हे सहाजिक
नैसर्गिक आपत्ती जेव्हा आली होती वैभव नाईक यांच्या मतदारसंघात त्यावेळेला एकनाथ शिंदे यांनी मदत केली
वैभव नाईक यांच्या मतदारसंघातला अस्तित्व कायम राहण्यासाठी वैभव नाईक यांनी मदत केली होती
व्यक्तिमत्व वर्षी ठेवण्यासाठी ज्याने त्यांना मदत केली यामध्ये वैभव नाईक यांची राजकीय अपरिपक्वता
जे नेते घरातून बाहेर पडत नाहीत त्यांचा बायका घेऊन यायचा विषय नाही
शिंदे यांना पैसे वाटण्याचीच आवश्यकता नाही
कार्यकर्ते हीच त्यांची ताकद
मालवण मध्ये वैभव नाईक यांचा पॅनल तीन नंबरला जाणार
विरोधात असताना त्यांनी केलेल्या मदतीची जाण वैभव नाईक यांनी हृदयात ठेवणे आवश्यक होतं
आमच्या सोबत वैभव नाईक आले नाहीत याचा मला राग न ठेवता त्यांना भरघोस मदत नेहमीच केली गेली आहे
एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात नाही हे दाखवण्याचा वैभव नाईक यांचा प्रयत्न
वैभव नाईक यांच्या आरोप खोटे
निलेश आणि पोलिसांच्या समक्ष गाडी पकडली
एखादी चूक गोष्ट घडली असेल तर पोलिसांनी पाठीशी घालू नये
स्वाभिमानी स्वाभिमानी पोलिसांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी
ऑन निकाल पुढे
सर्व आश्चर्यकारक आहे,
कोर्टाचा आणि निवडणूक आयोगाचा आधार आहे
यामधून दोघांना काय साध्य करायचं आहे
असा निवडणुकीचा प्रसंग पहिल्यांदा
काहीही परिणाम होणार नाही
ऑन निलेश राणे
निवडणूक आयोगावर शंका निर्माण झाली आहे
निवडणूक आयोगाने असं का केलं असा विचारण्याच्या विचारात आहोत
आमच्या आकलन शक्तीच्या बाहेर
ऑन शहाजी बापू
शहाजी बापू यांच्याशी मी चर्चा करणार
ऑन भाजप
तिन्ही नेते मित्र पक्षांवर सोबत जातात तेव्हा कुठेही एकमेकांवरती आरोप झालेले नाहीत
महायुती टिकवायची आहे
ऑन संजय गायकवाड
सर्व सामान्य घरातला कार्यकर्ता
त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे
ऑन नितेश राणे आणि राजन तेली भेट
बॅरिस्टर नाथ पै यांचा हा मतदारसंघ आहे
दोघांनी एकमेकांना हस्तांदोलन केले असते असेल तर राजकारणातली ही एक चांगली गोष्ट आहे
राजकीय संस्कृती कसे असावी हे दाखवणारा सिंधुदुर्ग हा जिल्हा आहे
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 04, 2025 17:35:05125
Report
SNSWATI NAIK
FollowDec 04, 2025 17:16:00Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मद्ये दत्तजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली , सानपाडा येथील दीडशे वर्ष जुन्या दत्त मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती
159
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 04, 2025 16:31:03328
Report
NMNITESH MAHAJAN
FollowDec 04, 2025 16:17:21164
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 04, 2025 14:00:43261
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 04, 2025 13:47:29119
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 04, 2025 12:58:44147
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:32:00107
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:16:4695
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:15:42145
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:09:1397
Report
JMJAVED MULANI
FollowDec 04, 2025 12:08:24103
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 04, 2025 11:38:31197
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 04, 2025 11:15:40115
Report
SRSHRIKANT RAUT
FollowDec 04, 2025 11:15:19118
Report