Back
उदय सामंत की प्रेस कॉन्फ्रेंस से रांजणगाव प्रदूषण पर महत्त्वपूर्ण निर्णय संभव?
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 13:56:39
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी - पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषद
रांजणगाव एमआयडीसी मध्ये प्रदूषणाचा विषय
शरद पवार साहेबांनी आम्हाला तिकडेच बोलावलं होतं त्याबाबत आम्ही एका बैठकीचं नियोजन केलं होतं इथं पंधरा दिवसात रांजणगावच्या प्रदूषणाच्या बाबतीत बैठकीच आयोजन केलं जाईल- उदय सामंत
त्या बैठकीला पंकजाताई मुंडे यांना देखील निमंत्रण देण्यात येईल - सामंत
ग्रामस्थांसोबत त्या ठिकाणी मी फिरलोय त्यांना त्रास होणार नाही यांची काळजी घेऊ- सामंत
वैभव खेडेकर माझे चांगले मित्र, उद्यापर्यंत युतीबाबत सगळं चित्र स्पष्ट होईल - सामंत
चिपळूणबाबत आजच्या बैठकीत निर्णय होईल - सामंत
ऑन राजेश सावंत
त्यांच्या पत्रकार परिषदेवर मी कशाला बोलू, मला त्यांच्यावर काहीही बोलायचं नाही - सामंत
कणकवलीत फक्त शहर विकास आघाडी आहे
आणि कालची सभा बघितल्यानंतर संदेश पारकर नक्की आघाडीवर आहेत - सामंत
स्मारक*
यात काहीही तथ्य नाही मनाचा मोठे दाखवून दिलाय ते कधीही नाव बदलू शकत होते - सामंत
अंधारे
एकनाथ शिंदे दिल्लीला जातात तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात, आणि त्यांचे नेते दिल्लीत गेले तर कुठे बसतात येताना चांगलाच माहिती है
राहुल गांधीच्या नादाला लागतं तर काय होत हे विधानसभेत आणि परवाच्या लागलेल्या निकालावरून स्पष्ट झालंय
ही माहिती कुठून आली हे आम्हाला माहिती नाही विमानाने आले की रेल्वेने आलीय دوन्ही पक्षात ठरलेला एकमेकांच्या कार्यकर्त्यांना एकमेकांच्या पक्षात घ्यायचा नाही - सामंत
92
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowNov 20, 2025 15:34:1180
Report
JMJAVED MULANI
FollowNov 20, 2025 13:07:31137
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 20, 2025 12:49:41176
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 20, 2025 12:35:40122
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:32:08172
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:17:14104
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 12:04:45111
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 11:36:4295
Report
JMJAVED MULANI
FollowNov 20, 2025 11:19:59171
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 20, 2025 11:04:02104
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 11:01:02258
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 10:54:05181
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowNov 20, 2025 10:51:11124
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 10:50:1286
Report