Back
रत्नागिरी जिला पूर्ति विभाग आठ नए गोदामों को मंजूरी; पाँच गोदामों के लिए निधि जारी
RMRavindra Manohar Kokate
Mar 30, 2026 03:18:04
Ratnagiri, Maharashtra
रत्नागिरी जिला पूर्ति विभाग आठ नव्या गोदामांना मंजुरी. ५ गोदामांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्प्यात प्रशासनाकडे निधी. जिल्हा पुरवठा विभागाच्या २४ कोटी २५ लाख ३५ हजार ९९० रुपये खर्चाच्या आठ नवीन गोदाम बांधकाम प्रस्तावांपैकी ५ गोदामच्या बांधकामांना प्रशासकीय मान्यता मिळाली असून पहिल्या टप्प्यात सव्वा कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठवण्यात आला आहे. राजापूर आणि संगमेश्वरसाठीच्या गोदामांना अजून मान्यता मिळणे बाकी आहे. तर दापोलीतील गोदामाच्या प्रस्तावात त्रुटी असल्याने त्याच्या पूर्ततेसाठी प्रस्ताव परत आला आहे. जिल्हा पुरवठा विभागाच्या अख्यारितीतील जिल्ह्यात सध्या १३ गोदामे कार्यरत आहेत. मात्र त्यांची क्षमता अपुरी पडू लागल्याने आठ नव्या गोदामांसाठी जिल्हा पुरवठा विभागाकडून शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आले होते.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:17:46210
Report
SKSudarshan Khillare
FollowMar 30, 2026 04:16:260
Report
TTTUSHAR TAPASE
FollowMar 30, 2026 04:16:090
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowMar 30, 2026 04:05:02979
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 04:04:23996
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 04:04:11949
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 04:01:47866
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowMar 30, 2026 03:47:16911
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 30, 2026 03:46:151070
Report
DPdnyaneshwar patange
FollowMar 30, 2026 03:46:01Dharashiv, Maharashtra:येरमाळ्याच्या येडेश्वरी यात्रेची धामधूम; 15 लाख भाविकांची अपेक्षा. मंदिर संस्थान आणि प्रशासनाकडून रंगरंगोटी, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि सावलीची व्यवस्था यावर भर देत तयारी वेगाने सुरू आहे.
972
Report
GMGANESH MOHALE
FollowMar 30, 2026 03:45:52938
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 30, 2026 03:31:58902
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 30, 2026 03:31:23983
Report
PNPratap Naik1
FollowMar 30, 2026 03:30:111064
Report
AKAMAR KANE
FollowMar 30, 2026 03:20:111047
Report