Back
EKYC से किसानों के 2200 करोड़ बचे, मदद योजनाओं पर सवाल
VKVISHAL KAROLE
Oct 07, 2025 06:47:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर...
ऑन शेतकरी EKYC
- शेतकऱ्यांचा 2200 कोटी रुपयाचा नुकसान झाला होता, 2200 कोटी दिले होते. आता e kyc मुळे पैशे पोहोचले नसावेत.
- शेतकऱ्यानं हे साडेआठ हजार नको, हेक्टरी पन्नास हजार रूपये पाहिजे. सरकारने ते द्यावेत.
- इ केवायसी बाबत मुख्यमंत्री फडणवीस बँकांना सांगताता मात्र बँकांचे अधिकारी ई केवायसी केल्याशिवाय प्रक्रिया पूर्ण करत नाहीत. यामुळे बँका मुख्यमंत्री यांचा ऐकत नाही असेच म्हणावे लागेल.
ऑन लाडकी बहीण योजना
- लाडक्या बहिणीचा वापर सत्तेत येण्यासाठी केलेला आहे. लाखो लाडक्या बहिणीचे नाव निवडणूक झाल्यानंतर बघण्यात आली आहे. अशी बरीच आश्वासने त्यांच्या नेत्यांनी दिले. मात्र सत्तेत आल्यानंतर अनेक योजना बंद केली जात आहे.
- एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना आणली म्हणून बंद करायची असेल...
- *लाडकी बहीण ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर बंद केली जाईल.*
ऑन वैदिक अभ्यासक्रम
- प्रोफेशनल कोर्सेसना वाव दिले पाहिजे. आपण वैदिक अभ्यासाकडे अडकून बसलो आहे. ज्यांना शिकायचे आहे. त्यांना शिकू दे आमचा विरोध नाही.
- हळूहळू ते मनुवादकडे जाणार आहे. या देशामध्ये मनुवाद यायला पाहिजे अशी प्रयत्न सुरू आहेत. विद्यापीठात आर एस एस विचाराचे प्रतिनिधी दिले जातात.
- सामान्य लोकांना जातीवादमधे अडकवले जाते. मात्र लोकांच्या हातात चार पैशे येतील कसे याचा विचार केला जात नाही..
ऑन शिवसेना - मनसे एकत्र मुंबई निवडणूक.
- महाविकास आघाडी निर्माण झाली तेंव्हा शिवसेना सोबत न्हवती, जेव्हा शिवसेना आमच्यासोबत आली तेव्हा कॉमन मिनिमम प्रोग्राम केला गेला. तो कागदावर देखील घेतला गेला. राज ठाकरे - उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते देखील कॉमनमिनिमम प्रोग्राम बनवतील मात्र, हा आजचा विषय नाही हा विषय आलाच तर वरिष्ठ नेते याबतचा निर्णय घेतील.
ऑन मंत्रिमंडळ बैठक
- थातूरमातूर उत्तरे देऊ नका, कर्जमाफी झाली पाहिजे. मदत झाली पाहिजे. शेती हेक्टरची मर्यादाही वाढवली गेली पाहिजे. ओला दुष्काळ जाहीर होत नसेल तर त्यात जे निकष आहे. त्यानुसार त्या नुकसानग्रस्त भागातील विद्यार्थ्यांची ट्युशन फी माफ झाली पाहिजे.
- ज्या मजुरांना काम नाही. त्या मजुराच्या एका कुटुंबाला पंचवीस हजार रुपय मदत दिली पाहिजे.
ऑन दोन समजतील वाढता तेढ
- दोन समाजामधील तेढ कमी करण्यासाठी सरकार कुठेही प्रयत्न करणार नाही. मनुवादी सरकार म्हणावं लागेल. जाती- जातीतमध्ये तेढ निर्माण केल्याशिवाय मनुवाद येऊ शकत नाही. शेतकरी मजूर अडचणीत आहेत.
- भाजपचे नेते स्वतः स्वच्छ बोलतात. मात्र बहुजन नेत्यांना पुढे करून ते कसे बदनाम होतील हे पाहतात.
ऑन भाजप षडयंत्र.
- अजित दादांची, एकनाथ शिंदे यांची राजकीय ताकद कमी व्हावी, यासाठी भाजप षडयंत्र आणत आहे. एकनाथ शिंदे यांच्या काही नेत्यांना देखील भाजपने जवळ केले आहे.
- आम्ही जेव्हा अजित दादा, एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांच्या करप्शन वर बोलतो तेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेत्यांना जवळ करून चर्चा करतात अभय देतात, कुठल्याही नेत्यावर आत्तापर्यंत कारवाई झालेली नाही.
- मुख्यमंत्र्यांकडे पूर्ण ताकद आहे फायनान्सची कुठलीही फाईल मुख्यमंत्र्यांकडून जात असते.
- मुख्यमंत्री फक्त वाद लावतात आणि त्या नंतर दोन्ही पक्षाचे आमदार मुख्यमंत्र्यांना भेटतात आणि मुख्यमंत्री त्यांची नाराजी दूर करतात.. असे चालले आहे.. पुढे कदाचित भाजपची असू शकते.
ऑन मराठवाडा शेतकरी आत्महत्या.
- शेतकरी आत्महत्यावर ठोस उपाय केलागेला पाहिजे. भावांतर योजना योग्य पद्धतीने लागू करणे गरजेचे.
- या राज्यात आज आठ शेतकरी रोज आत्महत्या करतात.
ऑन उर्दू भाषा
- ज्याला कुणाला उर्दू भाषा शिकायची आहे0त्यांनी शिकावी. उगाच कन्फ्युजन करू नये. ज्याला कुणाला तिसरी चौथी भाषा शिकायची तेथे वेगळे क्लासेस घ्यावे आणि त्या क्लासेस ना सरकारने अनुदान द्यावं.
ऑन जरांगे शेतकरी आंदोलन
- आम्ही आमच्या पक्षाबद्दल बोलू शकतो. सामाजिक संघटने, सामाजिक नेत्याबद्दल बोलू शकत नाही. आम्ही आमच्या पक्षाचा विचार शिव,शाहू, फुलेंचा आहे. तो पुढे घेऊन चाललो आहे.
ऑन चिन्ह निर्णय
- धनुष्यबान हे उद्धव ठाकरे यांच्याकडे जाऊ शकतो, घड्याळ आमच्याकडे येऊ शकते. अशा परिस्थितीत यांना भाजपमध्ये विलीन व्हाव लागेल, दुसरा ऑप्शन आहे पुन्हा निवडणुका सामोरे जायाच आणि तिसरा ऑप्शन आहे काही आमदार आमच्याकडे यायचं. उद्यासाठी सर्वजण वाट बघूया, उद्याचा दिवस महत्त्वपूर्ण आहे. लोकशाही टिकवण्यासाठी सुप्रीम कोर्ट नक्कीच योग्य निर्णय देईल.
ऑन बावनकुळे वक्तव्यं
- काही छोटी मोठी घटना घडल्यास यांचे नेते लगेच सोशल मीडिया वर व्यक्त होतात. मात्र हल्ला झाल्यानंतर सहा आठ तासाने सोशल मीडियावर व्यक्त होत असतात. जर यांचे नेते लगेच व्यक्त झाले असते तर हे मनुवादाला समोरून धन करत नसल्याचं समजलं गेले असते.
ऑन मुंबई प्रबोधनकार ठाकरे यांची पुस्तक फेकली.
- जी घटना घडली ती योग्य नाही. हे लोकशाहीला घातक आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PNPratap Naik1
FollowOct 07, 2025 08:49:323
Report
PNPratap Naik1
FollowOct 07, 2025 08:49:110
Report
AKAMAR KANE
FollowOct 07, 2025 08:49:010
Report
PPPRANAV POLEKAR
FollowOct 07, 2025 08:39:452
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowOct 07, 2025 08:06:060
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowOct 07, 2025 07:36:591
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 07:36:211
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 07:36:062
Report
JJJAYESH JAGAD
FollowOct 07, 2025 07:35:481
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowOct 07, 2025 07:35:120
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 07, 2025 06:48:220
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 07, 2025 06:48:100
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 07, 2025 06:47:500
Report
VKVISHAL KAROLE
FollowOct 07, 2025 06:47:240
Report