Back
सुनील तटकरे ने दळवी को दी करारी प्रतिक्रिया, स्तर-खाल के आरोपों पर चुप नहीं
PPPRAFULLA PAWAR
Sept 29, 2025 11:45:19
Raigad, Maharashtra
स्लग - सुनील तटकरे यांनी आमदार महेंद्र दळवींचा 'स्तर' काढला ........ दळवी यांना उत्तर देण्यास आमचे जिल्ह्यातील प्रवक्ते सक्षम ...... खालच्या पातळीवरील टीकेने मला फरक पडत नाही ....... सुनील तटकरे यांचे जोरदार प्रत्युत्तर ........
अँकर - आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महायुतीत निवडणूक लढवण्यासाठी सुनील तटकरे प्रयत्न करताहेत परंतु रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर युती करणार नाही असं आम्ही आमच्या नेत्यांना स्पष्टपणे सांगितल्याचं शिवसेना आमदार महेद्र दळवी यांनी रोह्यात बोलताना म्हटलं होतं यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि सुनील तटकरे यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली होती. याला सुनील तटकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. दळवी यांना उत्तर देताना सुनील तटकरे यांनी त्यांचा स्तर काढला. कोण काय बोलतंय त्याला उत्तर द्यायला माझे जिल्ह्यातील प्रवक्ते मजबूत आहेत. कारण कुणी कुणाला उत्तर द्यायचं यासाठी प्रत्येकाचा स्तर ठरलेला असल्याचं तटकरे म्हणाले. आम्ही बोलताना सभ्यता राखतो आणि कुणी खालच्या पातळीवर टीका केली तरी मला फरक पडत नाही अशा प्रकारच्या टीकेने माझा वावर अधिक दृढ होत गेल्याचं तटकरे म्हणाले.
बाईट १ - महेंद्र दळवी, आमदार
बाईट २ - सुनील तटकरे, खासदार
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 14:05:330
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 29, 2025 14:00:260
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 13:31:020
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 13:30:450
Report
SNSWATI NAIK
FollowSept 29, 2025 13:30:310
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 13:19:110
Report
LBLAILESH BARGAJE
FollowSept 29, 2025 13:17:270
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 13:07:030
Report
SGSagar Gaikwad
FollowSept 29, 2025 12:48:420
Report
SKSACHIN KASABE
FollowSept 29, 2025 12:48:330
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowSept 29, 2025 12:47:040
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 12:46:550
Report
SRSHRIKANT RAUT
FollowSept 29, 2025 12:23:211
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowSept 29, 2025 12:04:003
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 29, 2025 12:02:300
Report