Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422001
मंत्री दादा भुसे ने नाशिक पुलिस कमिश्नर से की बैठक, बढ़ी सुरक्षा की उम्मीद
SGSagar Gaikwad
Sept 29, 2025 12:48:42
Nashik, Maharashtra
feed send by TVU 51 reporter-sagar gaikwad slug-nsk_dadabhuse_byte वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांनी नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप करणे यांची भेट घेतली त्याबरोबर वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बैठक देखील घेतली... मंत्री दादा भुसे *ऑन नाशिक पोलिस आयुक्त भेट* - नाशिक पोलिस आयुक्त आणि पोलिस अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, वर्षात ४२ खून झाले आहे. - नाशिक हे संस्कृतिक शहर, ड्रग्स आणि इतर विषय घेऊन शाळा कॉलेज परिसरातील विद्यार्थीयांची सुरक्षा महत्वाची - काही ठिकाणी अल्पवयीन मुल नशा करून हे प्रकार होत आहे. - कायद्याच्या चौकटीत काम पोलिस करत आहे. - कायद्यात बदल करणे हा विषय महत्वाचा आहे. - पुढच्या काळात पोलिस रस्त्यावर दिसतील. - नाशिक शांततेतच शहर *ऑन राजकीय हस्तक्षेप* - कोणत्याही पक्षाचे असेल तर कारवाई होईल. - कोणाचाही दबाव नाही *ऑन वाहतूक कोंडी* - मनपाला सूचना करू - रस्त्यात लागलेली वाहन यावर कारवाई केली जाईल. *ऑन बदली शिक्षक* - आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थी संख्येनुसार शिक्षक आवश्यक आहे. - त्यावर शिक्षकाची काम सुरू आहे. - ग्रामीण भागात शाळा बंद पडू नये - २० विद्यार्थी मागे १ शिक्षक आवश्यक आहे. - काही ठिकाणी विशेष नियम पाळले जातील. *ऑन अतिवृष्टी विद्यार्थी* - शिक्षण विभाग लक्ष ठेऊन आहे. - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोन येऊन गेला - १२वी च्या फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढवली गेली आहे. - शाळा इमारतीच्या नुकसान यावर लक्ष ठेऊन आहे. कार्यवाही करू - पुढच्या आठवड्यात राज्यभरातील अहवाल घेऊन निर्णय घेतला जाईल
2
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:47:55
Dhule, Maharashtra:ANCHOR - शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपरी गावात येणारे चहू बाजूंच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शिरपुर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो. रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाही. तर गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर हातभर खड्डे असुन सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होवुन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले आहे.‌ यामुळे वाहण चालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. म्हणून अनेक वाहणे खड्यात रुततात. रोज लहान मोठे अपघात होतात. त्यात वाहणाचे टायर फुटणे, छोट्या कारचे चेंबर फुटणे या गोष्टी नित्यांच्या झाल्या आहेत. अनेक वाहणे घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल माती झाली आहे. पिंपरी येथील रस्त्याच्या समस्येवर गावातील शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधिची वेळोवेळी भेट घेतली, रस्त्यांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. मात्र रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काम करता येत नाही, असे सांगितले जातं आहे. बाईट - मनोज उमेशसिंग राजपूत पिंपरी ता. शिरपुर जि.धुळे प्रशांत परदेशी, धुळे.
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:45:35
Dhule, Maharashtra:ANCHOR - वर्षभराचा हंगाम डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने धुळे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. डोळ्यासमोर पिकांची राख रांगोळी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. धुळ्यात दोन दिवसापासून पावसाने कहर केल्याने तासाभरात होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले, जोरदार झालेल्या पावसाने डोळ्यादेखत पाच एकर मधील संपूर्ण शेवगा पिक उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याने हंबरडा फोडला आहे, रामदास मोरे असं यां शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सावकारी कर्ज आणि बँकेच कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची शेतकऱ्याने भावना व्यक्त केली आहे, मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणे हाच सोपा उपाय असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्याने बोलताना व्यक्त केली आहे, धुळे तालुक्यातील वडेल शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं पाच एकर क्षेत्रात असलेल्या उभ्या शेवगा पिकाचं पावसामुळे नुकसान झाले आहे. byte - पीडित शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:45:24
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे पिकांचा मोठा नुकसान झाले आहे. अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेल आहे. मात्र प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांकडून महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामासाठी विनवणी केली जात आहे. मात्र मुजोरपणे उत्तर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्याची मानसिकता प्रशासनाची नाही असा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे दुःख हे समजून घेण्यासाठी प्रशासन बांधावर यायला तयार नसल्याच एकंदरीत चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी पंचनामेचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात कृषी आणि महसूल यंत्रणा मात्र सुस्त दिसून येत आहे. या यंत्रणांचा बेफिकीरपणा हा शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. बाईट नुकसानग्रस्त शेतकरी बाईट नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:31:26
Dhule, Maharashtra:ANCHOR - सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धुलाईन नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीचा रुद्र रूप पाहायला मिळत आहे. तापी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली असून, सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकूणच तापी नदीतील प्रकाशा बॅरेजच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने ओळखण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तापी नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे अजून पुढील तीन ते चार तासात तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे प्रशांत परदेशी, धुळे.
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:30:58
Dhule, Maharashtra:Anchor - नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे. ऐन काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. अनेक उभ पीक आडवे झाले आहेत तर काही शेतांमध्ये पाणी शिरल्याने उत्पन्न येणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाली आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी पपई कापूस सोयाबीन मिरची आणि मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे ऐन काढणीवर आलेल्या पीक उध्वस्त होत असल्याने केलेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती या पिकांची झालेली असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 15:01:40
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 29, 2025 14:00:26
Buldhana, Maharashtra:संभाजी ब्रिगेडकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन , मलकापूर आमदारांच्या घरासमोर 'संभळ आंदोलन'; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी Anchor -महाराष्ट्रावर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके सडली व वाहून गेली. अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या भयावह परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने संपूर्ण राज्यात २९ सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदार/खासदार यांच्या घरासमोर संभळ, टाळ-मृदंग वाजवत आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य संभळ आंदोलन करण्यात आले. तर मेहकर मतदार संघात आक्रमक आंदोलन करण्यात आले. तत्काळ शेतकरी कर्जमाफी करा, पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत आर्थिक मदत द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या....आंदोलनानंतर आमदारांच्या प्रतिनिधीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 29, 2025 13:31:02
Beed, Maharashtra:बीड : श्री क्षेत्र नारायण गडावर होणार मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या दसरा मेळावा.. दसरा मेळाव्याला मदत न देता पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन Anc : धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री क्षेत्र नारायण गडाच्या पायथ्याशी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा पार पडणार आहे. 2 ऑक्टोंबर रोजी पार पडणारा हा मेळावा अत्यंत साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. जरांगे पाटील यांच्या दसरा मेळाव्याचा यंदाचा दुसरा वर्ष आहे. या मेळाव्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. दोन तारखेला मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान नारायणगडाचे महंत शिवाजी महाराजांनी मेळाव्याला मदत करण्याऐवजी बीड जिल्ह्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना मदत करावी असे आवाहन त्यांनी केले आहे. जिथे मदत लागेल तिथे तातडीने मदत करा असेही महंतांनी भाविकांना सांगितले आहे. बाईट: शिवाजीमहाराज, महंत बाईट: गंगाधर काळकुटे, समन्वयक
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Sept 29, 2025 13:30:45
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Sept 29, 2025 13:30:31
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 29, 2025 13:17:27
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- मुस्लिम रास्ता रोको गोंधळ फीड 2C Anc- अहिल्यानगर शहरांमध्ये दुर्गामाता की दौड कार्यक्रमाच्या रांगोळ्यांमध्ये भावना दुखावल्या असल्याच्या कारणावरून मुस्लिम समाजाने छत्रपती संभाजी नगर रोडवरील कोटला भागा रास्ता रोको केला आहे एक ते दीड तास चाललेल्या या आंदोलनात शेवटी गोंधळ झाल्याने पोलिसांनी लाठी चार्ज करत आंदोलकांना पांगवलं आहे दरम्यान आंदोलकाच्या मागणीनुसार एका संस्थेला पोलिसांनी अटक केली आहे सध्या परिस्थिती शांततापूर्ण दरम्यान पोलीस अधीक्षकांनी मुस्लिम आणि हिंदू शांतता समितीची बैठक घेतली दोन्ही समाजकडून शांतता टाकण्याचं आवाहन करण्यात आल आहे बाईट:- सोमनाथ घार्गे, पोलीस अधिक्षक बाईट:- वैभव ढाकणे बाईट:- विक्रम राठोड बाईट:- मुस्लिम नागरिक
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Sept 29, 2025 13:07:03
Yavatmal, Maharashtra:राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यवतमाळ शहरातील अवधूतवाडी पोलीस स्टेशनला भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, माजी मंत्री मदन ऐरावार आदी उपस्थित होते. पोलीस प्रशासनातर्फे 27 लाख 11 हजार 111 रुपयांच्या निधीचा धनादेश पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या नावे यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना सुपूर्द करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पोलीस स्टेशन आवारात वृक्षारोपणही करण्यात आले. वीर शहीद जवान पत्नी सुनिता प्रकाश विहीरे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जमिनीचा पट्टा वाटप करण्यात आला.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top