Back
शिवसेना विधायक दळवी का तटकरे पर गरारा, कार्यकर्ताओं को ब्लैकमेल का आरोप
PPPRAFULLA PAWAR
Sept 30, 2025 16:22:21
Raigad, Maharashtra
शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांचा सुनील तटकरे यांच्यावर घणाघात. तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅकमेल करतात. भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव बदलायला लावून तटकरे यांनी नियत दाखवली. रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद संपण्याची चिन्ह दिसत नाहीत. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी आज पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. सुनील तटकरे कार्यकर्त्यांना ब्लॅक मेल असा घणाघात महेंद्र दळवी यांनी केलाय. माणगावमधील नेते राजीव साबळे यांच्या नर्सिंग कॉलेजला मंत्री भरत गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव देण्यात आले होते परंतु राजीव साबळे यांना पक्षात घेऊन गोगावले यांच्या मातोश्रींचे नाव तटकरे यांनी काढायला लावले असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय. यातून सुनील तटकरे यांनी आपली नियत दाखवली ही नालायक बुद्धी असून हे कुणालाही मान्य नाही असं महेंद्र दळवी म्हणाले.
8
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowSept 30, 2025 18:30:130
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:30:250
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 17:01:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowSept 30, 2025 17:00:550
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 15:50:152
Report
AKAMAR KANE
FollowSept 30, 2025 15:49:381
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowSept 30, 2025 15:45:180
Report
AAASHISH AMBADE
FollowSept 30, 2025 15:37:192
Report
ABATISH BHOIR
FollowSept 30, 2025 14:30:390
Report
DPdnyaneshwar patange
FollowSept 30, 2025 13:51:322
Report
MNMAYUR NIKAM
FollowSept 30, 2025 13:48:480
Report
NMNITESH MAHAJAN
FollowSept 30, 2025 13:48:370
Report
YKYOGESH KHARE
FollowSept 30, 2025 13:32:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowSept 30, 2025 13:00:435
Report