431401
हिंगोली में दो गुटों के बीच भीषण संघर्ष, कुछ लोग घायल, जांच जारी
Parbhani, Maharashtra:हिंगोली - दोन गटात तूफान राडा ,राड्यात काही जन जखमी झाल्याची माहिती एकमेकांवर दगड फेक करत लाठ्या काठ्याणी मारहाण सेनगाव तालुक्यातील वेलतुरा गावातील प्रकार राडा कशाने झाला हे अस्पष्ट घटना स्थळी पोलिस दाखल.. जखमींना सेनगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचासाठि दाखल0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळूण के महामार्ग पर भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल अधूरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी; उड्डाणपुलाच्या रखडलेल्या कामामुळे कोकणवासीयांचे अतोनात हाल.. मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण पंचायत समितीसमोर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.. उड्डाणपुलाचे काम अपूर्ण राहिल्याने गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांना मोठा फटका बसला आहे.. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या रखडपट्टीमुळे कोकणवासीयांचा यंदाचाही प्रवास अत्यंत खडतर ठरत असून, नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. चिपळूण पंचायत समिती परिसरातील महामार्गावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी0
0
Report
तळकोकण में बाप्पा के आगमन की तैयारी, महंगाई भी भक्तों के कदम रोक न सकी
Oras Bk., Maharashtra:बाप्पाच्या आगमनासाठी तळकोकण सज्ज झालाय. बाप्पाच्या आगमनाला आता अवघे काही तास उरलेत त्यामुळे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेमध्ये गर्दी पहायला मिळतेय. बाजारपेठा भाविकांनी फुलल्या असून महागाईचा फटका बाप्पाच्या उत्सवाला बसलाय. बाजारात मिळणाऱ्या सर्वच वस्तू महाग झाल्या असल्या तरी महागाईची तमा बाळगता तळकोकणातील गणेश भक्त बाप्पाची सेवा आनंदाने आणि भक्तिभावाने करतात याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
नांदगांव लोक अदालत ने 94 मामले निपटाए, 10.56 लाख रुपए की वसूली
Nashik, Maharashtra:नांदगाव लोक अदालतीत ९४ प्रकरणे निकाली - १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली - दिवाणी, फौजदारी, वीजबिल, बँक व ग्रामपंचायत प्रकरणांचा समावेश.. नांदगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित लोक अदालतीत तब्बल ९४ प्रकरणे निकाली काढण्यात आली. यात दावा दाखलपूर्व ६० आणि प्रलंबित ३४ प्रकरणांचा समावेश असून, विविध प्रकरणांतून १० लाख ५६ हजार ६१० रुपयांची वसुली करण्यात आली. न्यायाधीश जे.एम.अग्निहोत्री व पॅनल सदस्य विधिज्ञ शिवाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली लोक अदालत पार पडली..0
0
Report
Advertisement
नाशिक के येवल्यात डंपर ने दो मोटरसाइकिल सवारों को कुचला, दोनों की मौके पर मौत
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवल्यात नगर मनमाड महामार्गावर फत्तेबुरज नाका परिसरात भरधाव वेगात असलेल्या वाळू वाहणाऱ्या डंपरने दोघा मोटरसायकलस्वारांना चिरडले असून यात कोपरगाव येथील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे दोघांची ओळख पटेल असे कोणतेही कागदपत्र त्यांच्यासोबत नसल्याने मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन पोलिसांना आहे0
0
Report
सबक्लिक है: सासरे ने बहू पर कुल्हाड़ी से वार कर हत्या, फिर किया आत्महत्येचाचा प्रयत्न
Nagpur, Maharashtra:मयत सून आणि आरोपी सासरे यांचा फोटो जोडला आहे नागपूर जादूटोण्याच्या संशयातून सासऱ्याकडून सुनेची कुऱ्हाडीने घाव घालत हत्या त्यानंतर सासऱ्याने विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न लक्ष्मी रविशंकर पाली असे मृत सुनेचे नाव आहे नत्थुमल पाली असे हत्या करणाऱ्या सासऱ्याचे नाव आहे सुनेने जादू टोणा करत मुलाचा जीव घेतला या संशयावरून पछाडलेल्या सासऱ्यानेच सुनेवर कुऱ्हाडीने घाव घालत तिचा खून केल्याची घटना यशोधरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पाहुणे ले आउट येथे घडलीय .त्यानंतर सासऱ्याने नंतर जवळच्या विहीरीत उडी घेऊन आत्महत्येचाही प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांन धाव घेत त्याला विहिरीतून बाहेर काढले. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस पुढील तपास करत आहे0
0
Report
कोकण में लालपरी को सबसे अधिक पसंद, आज रत्नागिरी में 1100 बसें पहुंचेंगी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवासाठी कोकणात ‘लालपरी’लाच पसंती; आज रत्नागिरीत ११०० बसेस दाखल होणार, चिपळूण बसस्थानक हाऊसफुल.. गणेशोत्सवासाठी कोकणात परतणाऱ्या चाकरमान्यांनी यंदा प्रवासासाठी एसटीच्या 'लालपरी'ला सर्वाधिक पसंती दिली है.. बाप्पाच्या स्वागतासाठी आज संध्याकाळपर्यंत तब्बल ११०० बसेस रत्नागिरी जिल्ह्यात दाखल होणार असून, प्रवाशांच्या प्रचंड गर्दीमुळे चिपळूणचे शिवाजी नगर बस स्थानक लालपरीने पूर्णपणे हाऊसफुल झाले है..0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा मार्ग पर चिपळुण में भीषण ट्रैफिक जाम, उड़ान पुल का अधूरा काम गणेश उत्सव प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्ग पर चिपळुण में भीषण ट्रैफिक जाम; उड़ान पुल के अधूरे काम का गणेश भक्तों को बड़ा नुकसान। अंकर गणेशोत्सव के लिए कोकण से मुंबई-गोवा मार्ग से निकलने वाले यात्रियों के लिए भारी परेशानी के बारे में बता रहे हैं। महामार्ग पर चिपळुण के उड़ान पुल का काम अधूरा रहने से शहर में कई किलोमीटर लंबी कतारें लग गईं। इस अधूरेकार्य के कारण यात्री घंटों फंसे हैं और गणेश भक्तों में भारी नाराज़गी है।0
0
Report
वाशिम में पोहरादेवी उर्दू स्कूल के शिक्षक पर धार्मिक तनाव फैलाने का आरोप, निलंबित
Washim, Maharashtra:वाशिम जिल्हा परिषदेच्या मानोरा तालुक्यातील पोहराडेवी उर्दू शाळेतील शिक्षकावर गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली आहे. मोहम्मद फुरकान शेख हसन असं निलंबित शिक्षकाचं नाव आहे. पुसद येथे २०२४ मध्ये आयोजित ‘कारवा ए उकाब’ कार्यक्रमात लहान मुलांना धार्मिक तेढ निर्माण करणारं प्रशिक्षण दिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात शिक्षकासह सहा जणांविरोधात भारतीय न्यायसंहितेच्या कलम १९६ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कर्तव्यात कसूर, जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन करणे, मुलांमध्ये सांप्रदायिक द्वेषाचं बीजारोपण करणे आणि मुख्यालयी वास्तव्यास न राहणे, या आरोपांवरून जिल्हा परिषदेने ही कारवाई केली आहे.0
0
Report
थेऊर चिंਤामणी मंदिर में गणेश उत्सव शुरू, भक्तों की भीड़ उमड़ी
Shirur, Maharashtra:गणपती बाप्पा मोरया... मंगलमूर्ती मोरया! पुण्यातल्या अष्टविनायक तीर्थक्षेत्र थेऊरच्या चिंतामणी मंदिरात भाद्रपद द्वारयात्रा महोत्सवाला अत्यंत भक्तीमय आणि जल्लोषी वातावरणात सुरुवात झाली आहे. भक्तांच्या सर्व चिंता दूर करणाऱ्या चिंतामणी बाप्पाच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच राज्यभरातून भाविकांचा जनसागर उसळलाय. पारंपारिक वाद्य, हरिनामाचा गजर आणि मंत्रोच्चारांनी अवघा थेऊर परिसर दुमदुमून गेलाय. याच उत्सवाचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार की उपस्थिति में बाबीर देव मंदिर में कलशारोहण और लोकार्पण
Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी बाबीर देवाचे दर्शन घेतले. सुनेत्रा पवारांसोबत कृषिमंत्री दत्तात्रय भरणे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात उपस्थित होते. इंदापुरात सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीत बाबीर देवाचा कलशारोहण आणि लोकार्पण सोहळा पार पडला. Anchor इंदापूर तालुक्यातील Rui येथील बाबीर मंदिराचा कलशारोहण व लोकार्पण सोहळा राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडलेला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बाबीर देवाचं दर्शन घेत आरत्या केली आहेत. यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार महादेव जानकर उपस्थित होते.0
0
Report
बीड में बारिश ने तीन एकड़ सोयाबीन बर्बाद, किसान ने उभी सोयाबीन पर ट्रैक्टर चलाया
Beed, Maharashtra:बीड : पावसाने दगा दिला, शेतकऱ्याने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर तीन एकर सोयाबीन उद्ध्वस्त; शेंगाच न आल्याने शेतकऱ्याची हतबलता या घटनेनं बीडमधील दुष्काळी परिस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे. पावसाने पाठ फिरवल्याने तीन एकर सोयाबीन पिकाचं अक्षरशः मातेरे झालं. पिकाला शेंगाच न आल्याने उत्पादनाची आशाच संपली आणि अखेर शेतकरी माऊली कदम यांनी उभ्या सोयाबीनवरच ट्रॅक्टर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला. डोळ्यांसमोर उभं पीक नष्ट करताना शेतकऱ्याची हतबलता स्पष्ट दिसून आली. पावसाअभावी पिकं करपली, उत्पादन हातातून गेलं आणि आता शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. या घटनेनं बीडमधील दुष्काळी परिस्थिती पुन्हा अधोरेखित झाली आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड़ में DP चोरी गैंग का पर्दाफाश: 19 लाख 84 हजार 500 रुपये का माल जब्त
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ में DP से कॉपर वायर और केबल चोरी करने वाली टोली के खिलाफ अपराध शाखा यूनिट ने पर्दाफाश किया। पुलिस ने छह संदिग्धों को गिरफ्तार कर कुल 19 लाख 84 हजार 500 रुपये मूल्य का सामान जब्त किया। तळेगाव MIDC, चिखली और देहूरोड क्षेत्र से DP से कॉपर वायर और केबल चोरी की बात संदिग्धों ने कबूली। इस कार्रवाई में चारपहिया वाहन, मोटरसाइकिल, दो ग्राइंडर मशीन, दो रेग्यूलेटर और चोरी गया कॉपर बरामद हुआ है। इस कार्रवाई से चोरी के नौ मामले उजागर हुए हैं और आगे की जांच जारी है।0
0
Report
Advertisement
मेहबूब शेख ने सरकार पर टीका करते हुए निंबादैत्य नांदूर में चारा डिपो शुरू की पहल
Ahilyanagar, Maharashtra:सरकारला जनाची नाहीतर मनाची थोडीशी लाज वाटत असेल , तर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य नांदूरला त्यांचे प्रतिनिधी पाठवून येथील परिस्थिती पहावी... इथल्या युवकांना लोकवर्गणीतून चारा डेपो का सुरू करावा लागला? हे पाहावे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते मेहबूब शेख यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं... निंबादैत्य नांदूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ यांनी लोकसहभागातून चारा डेपो सुरू केला आहे या चारा डेपोला मेहबूब शेख यांनी भेट दिली. मागील महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे... त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे... हीच गोष्ट लक्षात घेऊन पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य नांदूर येथील युवकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील चारा डेपो सुरू न झाल्याने त्यांनी लोकसहभागातून चारा डेपो सुरू केला आहे... या चारा डेपोला भेट देत मेहबूब शेख यांनी सरकारवर टीका केली आहे0
0
Report
अहिल्यानगर गणेशोत्सव: 400 ने ली शांतता प्रतिज्ञा, 492 लोगों पर तडीपार की चेतावनी
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- गणेश उत्सव पोलीस कारवाई फीड 2C Anc- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी 400 जणांकडून शांतता राखण्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे... तर ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशा 492 जणांना गणेश स्थापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी दिली आहे... तसेच गणेश मंडळांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे... गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे असे देखील टिपरसे यांनी सांगितले आहे... अहिल्यानगर शहरात जवळपास छोट्या मोठ्या 350 मंडळाकडून गणेश स्थापना होणार आहे... तर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागाचा विचार करता 3312 गणपतीची स्थापना होणार आहे... अहिल्यानगर जिल्ह्यात गणेश स्थापना ते गणेश विसर्जन आणि घटस्थापना ते दसरा या सणाच्या कालावधीत मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यावर बंदी घालण्यात आलीये... अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी याबाबत आदेश दिलेत... आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय दंड संहिता कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे... अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागात डॉल्बी सिस्टीम वापरावर बंदी घालण्यात आलीये... गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केलीये.0
0
Report
वसई-विरार में आधी रात से तेज बारिश, जलजमाव से यातायात ठप्प
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार शहरात काल मध्यरात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला होता. सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू राहिल्याने शहरातील सखल भाग पुन्हा एकदा जलमय झाले आहेत. विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसर तसेच नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी पाण्यात वाहने बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.0
0
Report
Advertisement
