Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

महाड के कुंभे शिवथर में बिबटिए का आतंक: एक महीने में तीन कुत्ते और दो बैल मरे

PPPRAFULLA PAWAR
Dec 26, 2025 01:30:35
Chendhare, Alibag, Maharashtra
अँकर - महाड तालुक्यातील कुंभे शिवथर परिसरात बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. महिना भरात बिबट्याच्या हल्ल्यात तीन कुत्री आणि दोन बैलांचा मृत्यू झालाय. शिवथर माध्यमिक शाळेत आजूबाजूच्या गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 03:00:14
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 02:45:28
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 26, 2025 02:03:17
Jalna, Maharashtra:जालना :सर्वच राजकिय पक्षांकडून आतापर्यंत 600 जणांच्या मुलाखती अँकर : जालना महामहानगर पालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वच पक्षांकडून 600 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.मुलाखतीदरम्यान 'पक्षासाठी काय केले, जनतेने तुम्हालाच का निवडावे, नगरसेवक होण्यामागील उद्देश काय, राजकीय वारसा आहे का,' असे प्रश्न विचारून इच्छुकांची कसोटी घेतली जात आहे. या मुलाखतींमध्ये 19 वकील, 150 पदवीधर, काही डॉक्टर, महिला, तरुणींचाही सहभाग लक्षणीय ठरला आहे. दरम्यान, सक्रिय नसलेल्या काही नगरसेवकांचे पत्तेही कट होण्याच्या हालचाली सुरू आहेत. या ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 26, 2025 02:01:04
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 26, 2025 01:01:05
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पक्ष बदलू, गद्दारांसाठी आम्ही समर्थ आहोत, जयंत पाटलांचा मिरजेच्या नेत्यांना इशारा... जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार असल्याचे स्पष्ट केले. نुकत्याच सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरजेतील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या माजी महापौरांसह १६ नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला आहे. ऐन निवडणुकीत त्यांच्या पक्षप्रवेशांमुळे राष्ट्रवादी व काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. या पार्श्वभूमीवर जयंत पाटलांनी बोलताना पक्ष सोडणाऱ्या नगरसेवकांच्या प्रभागात आम्ही ताकदीने निवडणूक लढवणार असून पक्ष बदलू व गद्दारांना आम्ही समर्थ असल्याचं स्पष्ट केले आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 25, 2025 17:34:30
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे युवकाची आत्महत्या… पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बेलूरा बबलू बेलुरे यांनी उचललं टोकाचं पाऊल… आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवून पोलिसांवर केले गंभीर आरोप… व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात संताप अनावर… नातेवाईक आणि गावकऱ्यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू… पोलीस ठाण्याच्या समोर नातेवाईक आक्रमक… अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांना मोठा बंदोबस्त तैनात… लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात औराद शहाजानी इथं एका तरुणाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बबलू बेलुरे या युवकानं जीवन संपवल्याचा गंभीर आरोप आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतून केलाय. झाडाला गळफास घेत बबलूने आत्महत्ये केली आहे… आणि मृत्यूपूर्वी पोलिसांवरील आरोप कॅमेऱ्यात कैद केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संताप उफळला… नातेवाईकांनी संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारीांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये संताप व्यक्त केला… सध्या पोलीस स्टेशन मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थ थेट पोलीस ठाण्यात आंदोलन करत आहेत…
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 17:34:04
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात मध्ये प्रचंड वाहतुक कोंडी.. कल्याण मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या रत्यावर ट्राफिक जाम.. Kalyaṇ..कल्याण शहरात संध्याकाळ पासून सर्व रस्त्यांवर ट्राफिक जाम पाहायला मिळत आहे कल्याण भिवंडी रोड ,कल्याण शिळरोड,गोविंद बाय पास..छत्रपती शिवाजी महाराज चौक ,सहजानंद चौक ,बैलबाजार, पत्रिपुल मुरबाड रोड,येथे वाहनांच्या लांबच लांबच रांगा कल्याण मधून येणाऱ्या आणि कल्याण मधून बाहेर पडणाऱ्या चार ही रस्ते जाम झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करायला लागत आहे त्यात कल्याण उल्हासनगरला जोडणारा वालधूनी ब्रिज बंद देखभाल दुरुस्ती साठी बंद करण्यात आले आहे त्यात शहरात मेन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर ट्राफिक जाम झाली आहे पाच मिनिटाच्या प्रवासाला तब्बल एक तास लागत असल्याने नागरिक संताप वेक्त करत आहे.
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top