Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Latur413531

लातूर के निलंगा में युवक की आत्महत्या, पुलिस के अत्याचार के चलते वीडियो वायरल

VBVAIBHAV BALKUNDE
Dec 25, 2025 17:34:30
Latur, Maharashtra
लातूर ब्रेकिंग न्यूज निलंगा तालुक्यातील औराद शहाजानी येथे युवकाची आत्महत्या… पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बेलूरा बबलू बेलुरे यांनी उचललं टोकाचं पाऊल… आत्महत्येपूर्वी व्हिडिओ बनवून पोलिसांवर केले गंभीर आरोप… व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर नातेवाईक आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्यात संताप अनावर… नातेवाईक आणि गावकऱ्यांचं पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू… पोलीस ठाण्याच्या समोर नातेवाईक आक्रमक… अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीसांना मोठा बंदोबस्त तैनात… लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात औराद शहाजानी इथं एका तरुणाच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या कथित त्रासाला कंटाळून बबलू बेलुरे या युवकानं जीवन संपवल्याचा गंभीर आरोप आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओतून केलाय. झाडाला गळफास घेत बबलूने आत्महत्ये केली आहे… आणि मृत्यूपूर्वी पोलिसांवरील आरोप कॅमेऱ्यात कैद केले. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संताप उफळला… नातेवाईकांनी संबंधित पोलीस कर्मचारी अधिकारीांवर कारवाई करण्याची मागणी करत पोलीस स्टेशनमध्ये संताप व्यक्त केला… सध्या पोलीस स्टेशन मध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि संतप्त नातेवाईकांसह ग्रामस्थ थेट पोलीस ठाण्यात आंदोलन करत आहेत…
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ABATISH BHOIR
Dec 25, 2025 17:34:04
Kalyan, Maharashtra:कल्याण शहरात मध्ये प्रचंड वाहतुक कोंडी.. कल्याण मध्ये येणाऱ्या आणि जाणाऱ्या रत्यावर ट्राफिक जाम.. Kalyaṇ..कल्याण शहरात संध्याकाळ पासून सर्व रस्त्यांवर ट्राफिक जाम पाहायला मिळत आहे कल्याण भिवंडी रोड ,कल्याण शिळरोड,गोविंद बाय पास..छत्रपती शिवाजी महाराज चौक ,सहजानंद चौक ,बैलबाजार, पत्रिपुल मुरबाड रोड,येथे वाहनांच्या लांबच लांबच रांगा कल्याण मधून येणाऱ्या आणि कल्याण मधून बाहेर पडणाऱ्या चार ही रस्ते जाम झाल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करायला लागत आहे त्यात कल्याण उल्हासनगरला जोडणारा वालधूनी ब्रिज बंद देखभाल दुरुस्ती साठी बंद करण्यात आले आहे त्यात शहरात मेन रस्ते आणि अंतर्गत रस्त्यावर ट्राफिक जाम झाली आहे पाच मिनिटाच्या प्रवासाला तब्बल एक तास लागत असल्याने नागरिक संताप वेक्त करत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 17:16:53
kolhapur, Maharashtra:नागपूर - बाईट - नवनीत राणा, भाजप नेत्या On अमरावती मनपा - - आमचे हेच प्रयत्न करत आहेत की जे महायुती विधानसभेत होती, शिंदे साहेबांना घेऊन,ते येथे ठरवायचे त्यावर बोलणं झालं आणि 2017 मध्ये कसे इलेक्शन झाले, त्यानंतर कसे आमदार निवडून आले त्यावर चर्चा झाली, उद्यापर्यंत सगळं स्पष्ट होईल On रवी राणा - - रवी (राणा)जी भाजप सोबत 2014 पासून आहेत, त्यामुळे रवीजी भारतीय जनता पक्षासोबतच राहणार आहेत लहान भाऊ म्हणून आम्ही त्यांच्यासोबत राहू असं भाजपने सांगितले आहे On अमरावती राष्ट्रवादी - - राष्ट्रवादीसोबत चा निर्णय हे आमचे पक्षाचे नेते ठरवतील, आणि बऱ्याच ठिकाणी ज्याप्रमाणे त्यांच्यासोबत युती नाही होत आहे तसेच अमरावतीत होईल On घुसखोरी - - जे घुसखोर आहेत, जी आता रिपोर्ट आली आहे आसाम मध्ये 200% ग्रोथ, मुंबईमध्ये ग्रोथ झाली आहे, पश्चिम बंगाल, काश्मीरमध्ये अनेक पर्सेंटेज मुस्लिम संख्या वाढली आहे - ज्या रिपोर्ट आले आहेत त्यात सगळे हिंदू बांधवांनी लक्ष दिले पाहिजे, बांगलादेशमध्ये मायनॉरिटी झाले आहे हा हिंदुस्थान आहे त्याचं नाव हिंदुस्थानच राहिलं पाहिजे - सेक्युलरवाद हे काँग्रेस करते, भाजप करत नाही, भारतीय जनता पार्टी आपल्या तत्त्व आणि विचार आणि विकासाचे मुद्दे घेऊन लढत आहेत, विधानसभेत पूर्ण महाराष्ट्राने पाहिला आहे की विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढलो आणि विकासाच्या मुद्द्यावर जिंकून आलो On उद्धव ठाकरे - राज - - जनाब उद्धव ठाकरेजी, ठाकरे नाव तर मला वाटतं की बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासोबतच गेलं, कारण ठाकरे आज चादर चढवायला जातात, फक्त राज ठाकरें ना माझा प्रश्न आहे की भोंगे कुठे गेले, हनुमान चालीसा कुठे गेला - यावरून त्यांची दिशा कुठे आहे हे दिसून येतं, आता ते पण चादर चढवायला जातील On राज ठाकरे व्हिडिओ - - मला वाटते की त्यांचे बरेचसे व्हिडिओ सगळ्यांनी पाहिले आहेत त्यामुळे बरेचशे व्हिडिओ आमच्याकडेही आहेत, आम्ही ते व्हिडिओ सर्वांना दाखवू, परंतु देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलायचे, एवढे वर्ष राज ठाकरे यांना फडणवीस आणि सांभाळून ठेवलं होतं ते राज ठाकरेंनी विसरू नये On राज उद्धव - - परिवार ते एकत्र आले त्याचा आम्हाला आनंद झाला, जे एकमेकांचे चेहरे पाहत नव्हते ते एकमेकांच्या दुकानदारी सुरू करण्यासाठी सोबत आले आहेत त्यात अंतर आहे - विचार सोडून ते फक्त दुकानदार आणि पॉलिटिक्स साठी एकत्र आले आहेत ते पचण्यासारखं नाही On प्यारे खान - - मला वाटते ki आयोगाचे जेही असतील ज्यांनी म्हटले आहे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचे विचार त्यांनी मांडले आहे, मी काय करणार कसे करणार त्यांना विचारण्याची गरज नाही, त्या खुर्चीची रिस्पेक्ट त्यांनी केली पाहिजे जे बाहेरून येतात त्याचे चिंता त्यांनी केली पाहिजे - जर कोणालाही मिरची लागली तर ते पाकिस्तानात जाऊ शकतात - हा देश स्वतंत्र झाला होता तेव्हा त्यांना पाकिस्तानात पाठवला होता, जे येथे राहिले होते त्यांनी येथील कदर करावी - त्यांनी अशी भाषा वापरली नाही पाहिजे, जे डोक्यावर बिंदी लावतात त्यांनी अशी भाषा वापरायला नको
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 17:15:27
kolhapur, Maharashtra:नागपूर विदर्भातील चार महापालिकांमध्ये शिवसेना और भाजपामध्ये महायुती होणार असल्याचं शिवसेना नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलेय... आज भाजप विभागीय कार्यालयात महसूल मंत्री और भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे, सुधीर मुनगंटीवार और भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत शिवसेना नेते उदय सामंत, संजय राठोड, आशिष जयस्वाल आणि इतर नेत्यांची बैठक झाल त्यानंतर भाजप और शिवसेना महायुती म्हणून या चारही महापालिकेत एकत्र लढणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितले... अमरावती येथे युवा स्वाभिमानलाही सोबत घेणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं... तर विदर्भातील चार पैकी राष्ट्रवादीला सोबत घेणार असल्याचेही उदय सामंत यांनी सांगितलं..
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 25, 2025 15:16:57
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 25, 2025 14:52:03
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीची समन्वयक समिती जाहीर, भाजप–शिंदे गटाचे दिग्गज नेते समितीत मीरा भाईंदर मध्ये होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता (महायुती) भाजप आणि शिवसेना शिंदे गट समन्वयक समिती गठीत करण्यात आली आहे त्या समितीत भाजप कडून जिल्हा अध्यक्ष दिलीप जैन भाजप आमदार नरेंद्र मेहेता आणि माजी भाजप जिल्हा अध्यक्ष रवी व्यास यांची निवड तर शिव सेना शिंदे गटा कडून परिवहन मंत्री प्रताप सरनाईक खासदार नरेश म्हस्के तर शिंदे गट जिल्हा अध्यक्ष राजू भोईर यांची निवड करण्यात आली आहे आणि ही निवड भाजप महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे,
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 25, 2025 14:33:08
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठं बळ मिळालं आहे. भाजपचे माजी नगरसेवक नरेश पाटील आणि अमजद शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. हा पक्षप्रवेश जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांच्या नेतृत्वात, तर माजी खासदार आनंद परांजपे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी महिला जिल्हाध्यक्षा ममता मॉरिस आणि युवक प्रदेश सरचिटणीस साजिद पटेल यांचीही उपस्थिती होती. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश राष्ट्रवादीसाठी ताकद वाढवणारा ठरेल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला आहे. बाईट – प्रमोद कांबळे, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, मीरा-भाईंदर
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Dec 25, 2025 14:03:51
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमें नगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. भाजपकडून शहरात लावलेल्या बॅनरमुळे थेट खासदार ओमराजे निंबाळकर यांना लक्ष्य केल्याची चर्चा असून, त्यावर ठाकरे गटाकडून सोशल मीडियावरून जोरदार प्रतिउत्तर देण्यात आलं आहे. नेमकं काय आहे हे ‘पोस्टर वॉर’… पाहूयात हा रिपोर्ट… धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारत धाराशिव, तुळजापूर आणि नळदुर्ग नगरपालिकांवर सत्ता मिळवली आहे. या यशानंतर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांनी शहरात वादग्रस्त बॅनर लावत राजकीय शक्तिप्रदर्शन केल्याचं पाहायला मिळालं. या बॅनरवर माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणा पाटील यांचे फोटो झळकत असून, त्यावर “बाळ नाद करायचा नाही” असा मजकूर छापण्यात आला आहे. हा मजकूर थेट ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून असल्याची चर्चा sध्या जिल्हाभर रंगली आहे. या पोस्टर बाजीला शिवसेना ठाकरे गटाकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून जशास तसं उत्तर देण्यात आलं आहे. “हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, नाद कुणाचा आहे ते कळेल,” अशा शब्दांत भाजपला आव्हान देण्यात आलं आहे. तर “लोकसभेत मिळालं लीड विसरू नका, एका पराभवाने कुणी संपत नसतं,” अशा टीका करत शिवसैनिकांनी भाजपवर निशाणा साधला आहे. या वादात आता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनीही उडी घेतली आहे. युवती सेना जिल्हाप्रमुख श्वेता दुरुगकर यांनी भाजपला सणसणीत टोला लगावला आहे. या पोस्टर वॉरमुळे धाराशिवमध्ये राजकीय वातावरण अधिकच तापलं असून, खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील या दोन्ही नेत्यांमधील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 25, 2025 14:03:06
kolhapur, Maharashtra:नागपूर विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला आणि अमरावती या चार महानगरपालिकाच्या निवडणुकांसाठी पक्षाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उद्योग मंत्री उदय सामंत, मृदा संवर्धन मंत्री संजय राठोड यांच्यासह पक्षाचे विदर्भातील आमदार व इतर महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित आहे.. विदर्भातील चारही महानगरपालिकांमध्ये भाजप आणि इतर मित्र पक्षांसोबत युती करण्या संदर्भात उदय सामंत आणि संजय राठोड स्थानिक कार्यकर्त्यांशी बोलणार आहे.... नागपूर, अकोला, अमरावती या तीनही ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भाजपच्या स्थानिक नेत्यांसोबत महायुती संदर्भात आधीच चर्चा झाल्या आहेत.. आता पक्षाच्या वरिष्ठ नेत्या ंच्या माध्यमातून भाजपसोबत अंतिम चर्चा करून महायुतीचे अंतिम चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.. त्याच अनुषंगाने उदय सामंत आणि संजय राठोड आज पक्षाच्या विदर्भातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहे....
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top