Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Jalna431213

जालना महापालिका चुनाव: 600 उम्मीदवारों की मुलाखत, विभिन्न पेशेवर शामिल

NMNITESH MAHAJAN
Dec 26, 2025 02:03:17
Jalna, Maharashtra
जालना :सर्वच राजकिय पक्षांकडून आतापर्यंत 600 जणांच्या मुलाखती अँकर : जालना महामहानगर पालिका निवडणुकीसाठी आतापर्यंत सर्वच पक्षांकडून 600 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत.मुलाखतीदरम्यान 'पक्षासाठी काय केले, जनतेने तुम्हालाच का निवडावे, नगरसेवक होण्यामागील उद्देश काय, राजकीय वारसा आहे का,' असे प्रश्न विचारून इच्छुकांची कसोटी घेतली जात आहे. या मुलाखतींमध्ये 19 वकील, 150 पदवीधर, काही डॉक्टर, महिला, तरुणींचाही सहभाग लक्षणीय ठरला आहे. दरम्यान, सक्रिय नसलेल्या काही नगरसेवकांचे पत्तेही कट होण्याच्या हालचाली सुरू आहेत. या ठिकाणी नवख्या उमेदवारांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Dec 26, 2025 04:01:51
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर रत्नागिरी महामार्ग के कार्य के बारे में नेशनल हाईवे अथॉरिटी ऑफ इंडिया ने 15 जनवरी पूर्वी प्रतिज्ञापत्र सादर करने का आदेश मुंबई उच्च न्यायालय की कोल्हापूर सर्किट बेंच ने दिया है. कोल्हापुर — रत्नागिरी हायवे का काम निर्धारित समय पर पूरा नहीं हुआ है. साथ ही यह मार्ग सह्याद्री व्याघ्र प्रकल्प के पास से गुजरता है, जहां वन्य प्राणी सूचनाफलक या अन्य सुरक्षा दर्शक प्रणाली का उपयोग नहीं किया गया है. एडवोकेट अतुल चौगुले ने कोल्हापुर सर्किट बेंच में जनहित याचिका दाखिल की है. सुनवाई के दौरान सर्किट बेंच ने NHAI को 15 जनवरी से पूर्व प्रतिज्ञापत्र सादर करने का आदेश दिया है.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 26, 2025 04:01:43
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग - वर्ध्यात भाजप आमदार यांना महिलांनी भर रस्त्यात घेरले - वर्ध्याच्या आर्वी शहरातील शिवाजी चौक येथे महिलांचा घेराव - महिला प्रतिनिधींचा काही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ केली - एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व करतो त्याने केलं-केचे -आमदार दादाराव केचे यांचा आरोप -माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच हे षडयंत्र रचलं -माझा राजकीय वजन वाढू नये त्या माध्यमातून अंतर्गत षडयंत्र आहे अँकर- वर्ध्याच्या आर्वी शहरात आमदार दादाराव केचे यांना काल भाजपच्या महिलांनी भररस्त्यात घेरले.. काही लोकांचा महिला प्रतिनिधींचा काही कारण नसताना अश्लील भाषेत शिवीगाळ करण्याचं काम एक मोठा जाणकार नेता जो भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधित्व करतो आहे त्या नेत्यांच्या माध्यमातून या तीन-चार महिलांचा पराभव झाला मोठा उपद्र म्हणजे सारिका लोखंडे च्या संदर्भात मोठा रोज होता मतदारांच्या भेटीकाटीने दलित वार्ड जो आहे माता गाणी समाजाचा प्रॉब्लेम त्या ठिकाणी फिरणं सुद्धा कठीण झालो होतो अशा त्यांचा पराभव झाला मनीषा पाहुणे या नवीनच नवीनच उमेदवार दिले गेले आमच्या गिरी मॅडम उपाध्यक्ष होते त्यांचा दावा होता वेळेवर त्यांचा एबी फॉर्म त्यांचा दाबून ठेवण्यात आला आणि मॅडम शुभांगी उघडे प्रभाग क्रमांक तीन मध्ये उमेदवारी दिली होती वेळेवरच उमेदवारी दुसऱ्या वार्डातून दिली गेली म्हणून त्यांचा पराभव झाला लक्ष्मी घाटचे कोणतेही राजकीय नसतं निदान उमेदवार दिला मला त्यांनी वार्डात बोलावलंच नाही तर मी जाणार कसा जाधव उमेदवारांनी मला बोलावलं मी त्यांच्यासाठी गेलो घराघरापर्यंत गेलो सगळे उमेदवार निवडून सुद्धा आणले त्या भावनेतूनच कारण नसताना काहीतरी मोठ्या नेत्यांच्या माध्यमातून राजकारण करते आहे एकाचे दोन सांगून माझा अपमान कसा होईल या भावनेतूनच हे षडयंत्र रचलं अश्लील प्रकारे शिवीगाळ करून असा कांगावा करून एक प्रकारे हल्ला करण्याचा प्रयत्न केला काल त्या लोकांची मी सारिका लोखंडे मनीषा बावणे शुभांगी देवगडे यांनी लक्ष्मी घटना से पंकज लोखंडे रवी गाडगे अशा लोकांचा काल मी रिपोर्ट सुद्धा दिला आहे माझ्यावर प्रति हल्ला करण्याचं षडयंत्र रचले गेलेत त्या माध्यमातूनच तो प्रकार अशा पद्धतीने घडला आहे माझा राजकीय वजन वाढू नये त्या माध्यमातून अंतर्गत षडयंत्र आहे असा आरोप दादारावकेचे यांनी केला आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 26, 2025 03:46:21
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी निर्माण झाली आहे. काँग्रेस नेते सतेज पाटील आणि ठाकरे शिवसेनेचे नेते अरुण दुधवाडकर यांनी पत्रकार बैठक घेऊन आघाडी झाल्याची घोषणा केली होती. पण त्या घोषणेनंतर प्रभाग क्रमांक 5, 10, 17, 19 मधील उमेदवारी मिळवण्यावरून काँग्रेस आणि ठाकरे सेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. कोणत्याही परिस्थितीत या चारही प्रभागात ठाकरे शिवसेनेला उमेदवारी मिळालीच पाहिजे अशी भूमिका स्थानिक ठाकरे शिवसेनेने वरिष्ठांकडे मांडली आहे. या संदर्भात उद्या दुपारपर्यंत ठाकरे शिवसेनेने काँग्रेसला अल्टिमेटन दिल्याची माहिती समोर येत आहे. या जागांवर समाधानकारक तोडगा मिळाला नाही तर आघाडी तोडू असा इशारा देखील ठाकरे शिवसेनेने काँग्रेसला दिला आहे. शरद पवार राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने देखील काँग्रेस नेते सतेज पाटील हम करे सो कायदा अशा भूमिकेत असल्याने त्यांनी सन्मानपूर्वक जागा द्याव्या अन्यथा आघाडी तोडू असा निर्वाणीचा इशारा पत्रकार बैठकीत दिला आहे. त्यामुळे कोल्हापुरात महाविकास आघाडीत बिघाडी निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 26, 2025 03:45:55
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी येथील मॅफेड्रॉन ड्रग्स प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा, अकोला पोलिसांनी उल्लेखनीय व कौतुकास्पद कामगिरी करत फरार आरोपीला तब्बल एका वर्षांनंतर जेरबंद केले आहे. पोलिसांच्या सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे ही मोठी कारवाई यशस्वी ठरली आहे. एक वर्षापूर्वी, 23 ऑक्टोबर 2024 रोजी बंद पडलेल्या किसान जिनिंगमध्ये ड्रग्स निर्मितीचा पर्दाफाश करत पोलिसांनी 5.548 किलो मॅफेड्रॉन आणि साहित्य जप्त करून पाच आरोपींना अटक केली होती. मात्र या प्रकरणातील मुख्य फरार आरोपी मोहम्मद अशरफ मोहम्मद आझम राइन (वय 26, रा. मुंबई) पोलिसांच्या हाती लागत नव्हता. अखेर स्थानिक गुन्हे शाखा अकोला पथकाने मध्यप्रदेशातील भोपाळ येथून आरोपीला अटक करून पोलिसी यंत्रणेची कार्यक्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. तपासात आरोपीने ड्रग्स निर्मितीसाठी लागणारी केमिकल्स पुरविल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा सत्रन्यायालयाने आरोपीला 28 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली आहे. ड्रग्समुक्त समाजासाठी झटणाऱ्या अकोला पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून, गुन्हेगार कितीही लपले तरी कायदेाच्या कचाट्यातून सुटू शकत नाहीत, हा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 26, 2025 03:45:44
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज...\n\nलातूर मध्ये ऑपरेशन लोटस सुरुच.... लातूरमध्ये काँग्रेसला मोठा धक्का... अमित देशमुखांचे विश्वासू नगरसेवक भाजपच्या गळाला....\n\nAC ::- लातूर शहर आणि जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जात असला तरी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गळती वाढताना दिसत आहे. काँग्रेसचे चार टर्म नगरसेवक रविशंकर जाधव, स्वीकृत नगरसेवक पुनीत पाटील आणि गनिमी कावा संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मीकांत जोगदंड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांचे विश्वासू मानले जाणारे रविशंकर जाधव यांचा भाजपमध्ये झालेला पक्ष प्रवेश हा काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, याआधी माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे व उपमहापौर चंद्रकांत बिराजदार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश केला होता. काँग्रेसमधील ही सुरू असलेली पडझड आगामी निवडणुकीत कोणाच्या फायद्याची ठरेल, हे निकालानंतर स्पष्ट होईल. दरम्यान आज भाजपमध्ये झालेल्या पक्ष प्रवेशाचा काँग्रेसला मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Dec 26, 2025 03:16:50
Pimpri-Chinchwad, Maharashtra:महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने महत्त्वाची खेळी केली आहे. शहरातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या आझमभाई पानसरे यांचे पुत्र निहाल आझम पानसरे यांनी उपमुख्यमंत्रिरे अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. भाजपकडून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेशाचे प्रयत्न सुरू असतानाच निहाल पानसरे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे. आझम पानसरे यांना पिंपरी-चिंचवडमध्ये आजही भक्कम जनाधार असून, विशेषतः अल्पसंख्याक समाज आणि झोपडीपट्टी भागातील मतदारांवर पानसरे गटाचा प्रभाव कायम आहे..
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 26, 2025 03:16:03
Akola, Maharashtra:देशभरात ख्रिसमसची धूम सुरू आहे , ख्रिश्चन बांधवांनी ख्रिसमस उत्साहात साजरा केला आहे. अकोल्यात नाताळ निमित्त शहरातील सर्व चर्च मध्ये सामूहिक प्रार्थना सभा तसेच ' ख्रिसमस सेलिब्रेशन ' करण्यात आलं. अकोल्यातील सर्वच चर्चमध्ये भगवान येशू ख्रिस्त जन्माची भक्ती करण्यात आली.. ख्रिसमस निम्मित अकोल्यातील सर्व चर्चमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे..चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांनी एकत्रित येऊन भगवान येशूसमोर प्रार्थना करत ख्रिसमसचे गीत कॅरल्सचे गायन करत प्रभू येशू यांचा जन्ममहोत्सव साजरा केला.यावेळी ख्रिस्ती बांधवांनी एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.याव्यतिरिक्त झालेल्या कार्यक्रमांमध्ये कॅरल पार्टी, ख्रिसत जन्माचे देखावे,উपासনা, प्रार्थना अशा विविध कार्यक्रमांचीही रेलचेल.ख्रिस्ती बांधवांतर्फे चर्च मध्ये स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 03:00:14
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 02:45:28
0
comment0
Report
christmas
Advertisement
Back to top