Back
दक्षिण रायगढ़ में शिवसेना ने गोगावले वीडियो प्रकरण पर आक्रामक प्रतिक्रिया दी
PPPRAFULLA PAWAR
Dec 11, 2025 08:24:40
Chendhare, Alibag, Maharashtra
दक्षिण रायगड मध्ये शिवसेना आक्रमक....
महाड, पोलादपूरमधील शिवसैनिक संतप्त ......
चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात निदर्शने....
चित्रलेखा पाटील यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन...
अँकर - मंत्री भरत गोगावले यांचा कथित व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद दक्षिण रायगडमध्ये उमटले आहेत. शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावले यांचा कथित व्हिडिओ माध्यमांसमोर दाखवत गोगावले यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे इथले शिवसैनिक संतप्त झाले आहेत. आज रायगड जिल्ह्यातील महाड, पोलादपूरमधील शिवसैनिकांनी चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात घोषणा देत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त केला. विरोधक रडीचा डाव खेळत असून त्यांनी या सर्व प्रकाराची माफी मागावी अन्यथा अब्रु नुकसानीच्या कारवाईला सामोरे जावे, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 11, 2025 10:04:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 11, 2025 10:02:540
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:37:430
Report
SNSWATI NAIK
FollowDec 11, 2025 09:24:010
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 11, 2025 09:20:120
Report
PNPratap Naik1
FollowDec 11, 2025 09:18:460
Report
DPdnyaneshwar patange
FollowDec 11, 2025 09:15:300
Report
AKAMAR KANE
FollowDec 11, 2025 09:02:350
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 11, 2025 08:46:53Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले कथित व्हिडिओ प्रकरण चित्रलेखा पाटील यांना सुनील तटकरे यांची सुपारी रायगढ़मधील शिवसैनिकांचा गंभीर आरोप चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात माणगाव इथं निदर्शने ज्या तटकरे यांनी शेकाप संपवला त्यांचीच सुपारी घेता शिवसैनिकांनी चित्रलेखा यांना सुनावले खडे बोल
0
Report
KJKunal Jamdade
FollowDec 11, 2025 08:45:450
Report
KJKunal Jamdade
FollowDec 11, 2025 08:45:330
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 11, 2025 08:32:590
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 11, 2025 08:22:190
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 11, 2025 08:22:050
Report