Back
भरत गोगावले का नया फॉर्मूला: ताकत के अनुसार नगर पालिका सीटें
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 02:03:07
Chendhare, Alibag, Maharashtra
नगर पालिका निवडणुकीसाठी भरत गोगावले यांचा नवीन फॉर्म्युला ...... ज्याची ताकद जास्त त्याला जास्त जागा ......... या आधी गोगावले यांनी दिला होता जिल्हा परिषदेचा प्रस्ताव ....... सुनील तटकरे यांनी झिडकारला होता प्रस्ताव .......... आता नवीन फॉर्म्युल्याकडे सर्वांचं लक्ष ........ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यास महायुतीचं सूत जुळताना दिसत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून ठेवलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला सुनील तटकरे यांनी झिडकारला असतानाच आता भरत गोगावले यांनी नगर पालिका निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव ठेवलाय. ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला जास्त जागा द्यायच्या, ताकद पाहून जागा वाटपाचा हा प्रस्ताव आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.
14
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 03:35:085
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowNov 09, 2025 03:33:045
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 09, 2025 03:32:426
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 03:01:2910
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 09, 2025 03:00:299
Report
HPHARSHAD PATIL
FollowNov 09, 2025 03:00:1114
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 09, 2025 02:47:1212
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 09, 2025 02:45:4613
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowNov 09, 2025 02:45:3113
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowNov 09, 2025 02:31:1814
Report
TTTUSHAR TAPASE
FollowNov 09, 2025 02:18:5214
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 02:16:5214
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 02:16:3714
Report
SKSudarshan Khillare
FollowNov 09, 2025 02:16:0012
Report