Back
महाड में अविनाश जाधव ने मंत्री भरत गोगावले पर भंगार माफिया का आरोप लगाया
PPPRAFULLA PAWAR
Nov 04, 2025 16:18:44
Chendhare, Alibag, Maharashtra
महाडचा बीड झालाय असं वाटतं पंकज उमासरे मारहाणीवरून अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांचा भंगार माफिया असा उल्लेख अँकर महाड मधील मनसे शहरप्रमुख पंकज उमासरे यांना शिवसैनिकांनी केलेल्या बेदम मारहाणी नंतर मनसे आक्रमक झाली आहे. आज महाडमध्ये आलेले मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. त्यांनी भरत गोगावले यांचा उल्लेख भंगार माफिया करत ते इथल्या तरुणांना गुन्हेगारी करण्यास प्रवृत्त करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. आपण महाड मध्ये आलोय की बीडमध्ये आलोय असा प्रश्न पडलाय. गोगावले यांना मिळालं मंत्रिपद म्हणजे माकडाच्या हातात कोलीत मिळालंय आणि तो सगळं महाड जाळत सुटलाय अशी टीका अविनाश जाधव यांनी केली.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 18:16:100
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 18:15:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:46:540
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:46:180
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:45:130
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:16:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 04, 2025 14:34:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 14:33:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 04, 2025 14:23:020
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 14:22:440
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 14:22:180
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 13:54:080
Report
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 13:53:390
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 04, 2025 13:48:040
Report