Back
शिरूर-खेड में बिबट्यों से निपटने के लिए 11 करोड़ का फंड, 500 पिंजरे
HCHEMANT CHAPUDE
Nov 04, 2025 13:48:04
Shirur, Maharashtra
पिंपरखेड/शिरूर/पुणे
जितेंद्र डूडी जिल्हाधिकारी बाईट
शिरूर, खेड आंबेगाव जुन्नर आणि पारनेर नाशिक दौंड अहिलनगर या भागात बिबट्याची संख्या वाढली आहे
मागील वीस दिवस तीन जणांवर बिबट्याने हल्ला केल्याने मृत्यू झाला आहे
मागील एका महिन्यात काही उपाय योजना केल्या होत्या
वनविभागाने बिबट्याला पकडायला 200 पिंजऱ्याची मागणी केली त्यांना DPDC मधून मंजुरी दिली
अजून अधिकचे 500 पिंजरे ची मागणी केली
पहिल्यांदाच हा निर्णय झालाय की बिबट्याला मारण्याची परवानगी आणली
काल शूटर पोहोचले होते त्यांनी एका बिबट्याला पकडले पण आहे
आज वनमंत्री याच्या सोबत बैठक झाली
या बिबट्यांना पकडून याच भागात सोडलं तर काही उपयोग होणार नाही
हे एक मोठ संकट समोर आहे म्हणून या सर्व बिबट्यांना येथून जेरबंद करू त्यांना वनतारा येथे सोडायचे आहे
यासाठी वनविभागाला मनुष्यबळ ,कॅमेरा , गण लागतील ते देण्यात येणार आहे
प्रत्येक गावात एक पिंजरा लावण्यात येणार आहे
यासाठी 500 पिंजरे ,250 कर्मचारी,25 वाहने यासाठी लागणारं नाही
यासाठी 11 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे
यासाठी निवडणुकांची बाधा येणार नाही
नसबंदी करण्यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे
बिबट्याला शेड्युल 1 मधून 2 मध्ये - टाकायचे आहे याबाबत आज प्रस्ताव पाठवितात येणार आहे
वनविभागाने आमच्याकडे मागण्या ज्या मागण्या केल्या त्या आजच आम्ही पूर्ण करू दिल्यात
याबाबत लवकरच रिझल्ट द्यावा लागणार आहे कारण पुढची घटना केव्हा घडेल हे सांगू शकत नाही
यासाठी नीती असलेल्या बिबट्यांची संख्या कमी करणे गरजेचे आहे
त्यामुळे प्रशासनाच्या वतीने ज्या गोष्टी कराव्या लागतील त्या करण्यासाठी आम्ही तयार आहोत
येथे प्रत्येक शेतकऱ्यांनी बिबट्या पाहिला त्यामुळे किती पाठवायचे ही संख्या ठरली नाही
जे साहित्य दिले आहे त्याचे वापर करून बिबटे पकडायचे आहे
नसबंदीची कारवाई ही दीर्घकाराच्या असून शिफ्ट करण्याची ही कारवाई तातडीची आहे
महाराष्ट्र मध्ये काम करणारे वन विभागाचे कर्मचारी आहेत त्यांना काही दिवसांसाठी या परिसरामध्ये बिबट्या पकडण्यासाठी आणण्यात येणार आहे
बिबट्याच्या हल्ल्यात मयत झालेल्या नातेवाईकाना सरकारी नोकरी साठी मागणी झाली आहे याबाबत निर्णय घेतले आहे
या भागातून जितके जास्त बिबटे या भागातून पकडून बाहेर पाठवण्यात येईल हे काम प्राधान्य करण्याकरता
या बिबट्याला नियन्त्रणामध्ये आणणे अवघड आहे
जो निर्णय झाला नरभक्षक बिबट्याला ठार करायचं तोला ठार करण्यात येईल मात्र आज पकडलेला बिबट्या नभक्षक नाही
आम्हाला याबाबत उत्तर द्यावी लागणार आहे,लोकसाठी जे महत्त्वाचे आहे ते आम्ही करतोय
सर्व लोक और लोकप्रतिनिधी संपर्कात आहे
या संकटापासून बाहेर पडण्यासाठी लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे ते कमी करण्यासाठी जे नरभक्षक बिबट्य आहे त्यांना मारायचे आदेश दिले आणि बाकीच्या बिबट्या ना शिफ्ट करायच
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:46:540
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:46:180
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:45:130
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 04, 2025 16:18:440
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 16:16:130
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 04, 2025 14:34:370
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 04, 2025 14:33:480
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 04, 2025 14:23:020
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 14:22:440
Report
PNPratap Naik1
FollowNov 04, 2025 14:22:180
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 04, 2025 13:54:080
Report
ABATISH BHOIR
FollowNov 04, 2025 13:53:390
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 04, 2025 13:45:370
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 04, 2025 13:45:170
Report