Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune410401

तळेगाव दाभाडे नगर परिषद चुनाव: संतोष दाभाडे महायुती के आगे, जश्न मचला

CRCHAITRALI RAJAPURKAR
Dec 21, 2025 07:00:22
Pune, Maharashtra
Headline तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाचे महायुतीचे उमेदवार संतोष दाभाडे आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांचा जल्लोष हलगी चा नाद करत फटाक्याचे आतिशबाजी आणि भंडाऱ्याची उधळण करत कार्यकर्त्यांचा जल्लोष तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये आज सकाळपासून मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर आता भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे हे आघाडीवर आहेत आणि त्यासाठी नगरपालिकेच्या बाहेर मोठा जल्लोष कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी फटाक्याची आतिषबाजी त्याचप्रमाणे भंडाऱ्याची उधळत तसेच हलगीच नाद करत नाचत सर्वजण जल्लोष करताना पाहायला मिळत आहे एकंदरीतच जर पाहिलं तर तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संतोष दाभाडे हे विजयाच्या जवळ आहे. काही वेळातच संपूर्ण निकाल हाती लागणार आहे आणि त्यासाठीचा हा जल्लोष केला जात आहे. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या बाहेर होत असल्याचा आपल्याला पाहायला मिळत आहेत याच ठिकाणावरून आढ़ावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्रली राजापूरकर यांनी...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 21, 2025 08:15:19
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:ईश्वरपुर नगरपरिषद के चयन परिणामों ने जिला राजनीति में हलचल पैदा कर दी है। शहर के निवासियों ने Jayant Patil के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी (राष्ट्रवादी शरद पवार गट) को भारी समर्थन दिया है और महायुती के खिलाफ एकतरफा जीत दर्ज कराई है। मतदान का दोर 72 प्रतिशत रहा, जिसमें 30 सीटों में से 23 सीटें राष्ट्रवादी शरद पवार गट के उमेदवार जीत गए। नगराध्यक्ष पद पर आनंदराव मलगुडे ने बाजी मारी है। भाजपा महायुती ने पाटलों के विरुद्ध बड़ा संघर्ष रचा था, पर परिणाम ने विरोधियों के मंसूबों पर पानी फेर दिया। इस चुनाव ने ईश्वरपुर के नामकरण, शहर के विकास और स्थानीय मुद्दों पर बहस को और तेज किया है। चुनावी प्रचार के दौरान समर्थक-विरोधी दलों के बीच आरोप-प्रत्यारोप भी तेज रहे, लेकिन परिणाम जस का तस रहा। ग्राफिक अनुसार नगरसेवक पद पर 30 में से राष्ट्रवादी शरद पवार गट ने 23 सीटें जीतकर स्पष्ट बहुमत हासिल किया और नगराध्यक्ष का पद भी उनके ही गट के आनंदराव मलगुडे के नाम रहा।
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 07:16:27
Dhule, Maharashtra:शिंदखेडा नगर पंचायतीत भाजपाला मोठा धक्का लागलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजय झाले आहेत. हा लोकशाहीचा विजय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शाम सनेर यांनी स्पष्ट केला आहे. या ठिकाणी मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पनाला होती. दोंडाईचा नगरपालिका बिनविरोध केल्याने मतदारांनी आपली नाराजी शिंदखेडा नगरपरिष पंचायत मध्ये व्यक्त केली. या ठिकाणी भाजपने दिलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती, असं असताना रावल यांनी योगिता वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी देत लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या ठिकाणी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार अधिक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलाबाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 06:50:24
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेत भाजपने बाजी मारली असून शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांना धक्का देत भाजपने विजयी घोरघोर कायम ठेवलेले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या डॉ योगिता चौरे यांचा विजय झाला असून पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसला असून 18 पैकी आठ जागांवर ते भाजपाचे तर शिवसेनेचे आठ जागांवरती नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. दोन ठिकाणी अपक्षांनी या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पिंपळनेर नगरपरिषदेचे प्रभारी माजी आमदार कुणाल पाटील यांनीही गुलाल उधळत हा जनतेचा विजय असल्याचा सांगितला.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 21, 2025 06:16:51
Navi Mumbai, Maharashtra:उरण ब्रेकिंग उरण नगरपालिकाेच्या मतदान मोजण्याला काही वेळ बाकी असतानाच मागमोजणी केंद्र बाहेर गोंधळ. प्रसाद मांडळकर नामक व्यक्ती नगरपालिकाेच्या इमारती मध्ये घुसून बाहेर आल्याने झाला गोंधळ. महाविकास आघाडीच्या उमेदवार भावना घाणेकर यांनी जाब विचारला असता नाश्त्याचा कॉन्ट्रॅक्टर असल्याचे सांगितले. सदर इसम उरण BJP चा IT सेल चा काम बघतो असा महाविकास आघाडीचा आरोप. उमेदवारांना 9.30 वाजता नगरपालिकेच्या इमारतीच्या आत घेऊ सांगत बाहेरच उभे ठेवल आणि हा इसम 8.30 लाच नगरपालिकेच्या इमारतीत घुसून आल्याने झाला गोंधळ. कायद्याचे राज्य आहे की नाही, कायदा सर्वांनाच समान आहे की नाही महाविकास आघाडीचा सवाल.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 05:19:58
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील चारी नगरपालिकेच्या मतमोजणीला अवघ्या काही वेळातच सुरुवात होणार. सुरुवातीला टपाली मतदान मोजले जाणार आहे. त्या दरम्यान स्ट्रॉंग रूम मध्ये सर्व पक्षाचे प्रतिनिधी प्रशासन यांच्या उपस्थितीमध्ये स्ट्रॉंग रूम मधून मत पेट्या या मतमोजणीच्या ठिकाणी आणल्या जातं आहे. मतमोजणीच्या ठिकाणी कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांकडून दक्षता घेतली जात आहे. उमेदवारांच्या भव्तव्य मतपेटीत बंद झाले असल्याने अवघ्या काही वेळात मत पेट्या उघडल्या जाणार. सुरुवातीला टपाली मतदान उघडला जाणार आहे तर त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार. सत्ता-पक्षाचे एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढत असल्याने विजयाच्या गुलाल कोणाच्या डोक्यावर पडणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 21, 2025 04:52:02
kolhapur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते यांनी निकाल थोड्या वेळात येणार असल्याची भविष्यवाणी केली. ते म्हणाले, निकालानंतर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल; काँग्रेस या राज्यात क्रमांक दोनवर राहील असे ते गाळतात. ग्रामीण भागातील जनता आश्चर्यकारक निकाल देतील, मेट्रो शहराविषयी आम्ही फार बोलू शकत नाहीत. विदर्भातील सर्वाधिक नगरपरिषदे काँग्रेसच्या ताब्यात दिसतील; महाराष्ट्रात पैशाचा पूर सत्तेचा दुरुपयोग केला गेला असल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे भाजप निवडणूक आयोगाच्या सहकार्याने एक क्रमांकावर राहील, असा अंदाज त्यांनी दिला. आम्ही जनतेच्या सहकार्याने कुठलेही बळ नसतानाही काँग्रेस स्वबळावर क्रमांक दोनपर्यंत पोहोचेल, याचाच अर्थ जनतेच्या मनात काँग्रेस आहे आणि राहील. एक नंबरवर भाजपच राहील. निकाल आल्यानंतर स्पष्ट होईल. 246 नगरपरिषद आहेत; या निवडणुकांमध्ये काँग्रेस राज्यात क्रमांक दोनवर राहील, अशी माझी खात्री आहे. शिंदे-शिवसेना तिसऱ्या क्रमांकावर जाईल; आमच्याकडे 16 आमदार आहेत आणि तेवढ्या आघाड्यांवरूनही आम्ही क्रमांक दोनवर पोहोचू, असा दावा त्यांनी केला. विदर्भात चांगला परफॉर्मन्स असल्यास 30 ते 32 नगरपरिषदा काँग्रेसच्या ताब्यात दिसतील, असा त्यांचा अंदाज आहे. Activated मोड वगैरे काही नसते; सत्ता त्यांच्या कडे असल्यामुळे ते सक्रिय मोडवर दिसतात, म्हणून मीडिया त्यांच्या सोबत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top