Back
पिंपळनेर नगरपरिषद में भाजपा की जीत, योगिता चौरे नगराध्यक्ष चुनी गईं
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 06:50:24
Dhule, Maharashtra
धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदेत भाजपने बाजी मारली असून शिवसेनेच्या आमदार मंजुळा गावित यांना धक्का देत भाजपने विजयी घोरघोर कायम ठेवलेले आहे. नगराध्यक्षपदी भाजपच्या डॉ योगिता चौरे यांचा विजय झाला असून पिंपळनेर नगरपरिषदेवर भाजपाचा झेंडा फडकला आहे. शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांना मोठा धक्का बसला असून 18 पैकी आठ जागांवर ते भाजपाचे तर शिवसेनेचे आठ जागांवरती नगरसेवक पदाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. दोन ठिकाणी अपक्षांनी या विजयानंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. पिंपळनेर नगरपरिषदेचे प्रभारी माजी आमदार कुणाल पाटील यांनीही गुलाल उधळत हा जनतेचा विजय असल्याचा सांगितला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 08:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 07:48:160
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 07:48:01110
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 07:16:460
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 21, 2025 07:16:270
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 21, 2025 07:03:40Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यातील विजय हा ऐतिहासिक विजय उदय सामंत, रत्नागिरीत उदयोगमंत्री उदय सामंत यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी प्रणव पोळेकर यांनी
0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 21, 2025 07:00:220
Report
ABATISH BHOIR
FollowDec 21, 2025 06:17:060
Report
ABATISH BHOIR
FollowDec 21, 2025 06:16:570
Report
SNSWATI NAIK
FollowDec 21, 2025 06:16:510
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowDec 21, 2025 05:19:580
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 05:03:110
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 05:00:51Niphad, Maharashtra:निफाड ब्रेक
देवगाव शिवारात महिनाभरात चौथा बिबट्या जेरबंद
म्हसोबा नगर शिवारात रावसाहेब रोटे यांच्या शेतात बिबट्या जेरबंद
परिसरात भीतीच वातावरण
0
Report
AKAMAR KANE
FollowDec 21, 2025 04:52:020
Report