Back
शिंदखेडा नगरपालिका: नगराध्यक्ष पद पर राष्ट्रवादी कांग्रेस जीती, भाजपा को झटका
PPPRASHANT PARDESHI
Dec 21, 2025 07:16:27
Dhule, Maharashtra
शिंदखेडा नगर पंचायतीत भाजपाला मोठा धक्का लागलेला आहे. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार कलावती माळी 780 मतांनी विजय झाले आहेत. हा लोकशाहीचा विजय असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते शाम सनेर यांनी स्पष्ट केला आहे. या ठिकाणी मंत्री जयकुमार रावल यांची प्रतिष्ठा पनाला होती. दोंडाईचा नगरपालिका बिनविरोध केल्याने मतदारांनी आपली नाराजी शिंदखेडा नगरपरिष पंचायत मध्ये व्यक्त केली. या ठिकाणी भाजपने दिलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी होती, असं असताना रावल यांनी योगिता वानखेडे यांना पुन्हा उमेदवारी देत लोकांची नाराजी ओढवून घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. या ठिकाणी नगरसेवक पदाचे भाजपचे उमेदवार अधिक निवडून आले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बाजी मारली आहे. या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. गुलाबाची उधळण करत आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SMSATISH MOHITE
FollowDec 21, 2025 09:15:460
Report
PNPratap Naik1
FollowDec 21, 2025 09:09:200
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 21, 2025 09:09:090
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 21, 2025 09:08:250
Report
PNPratap Naik1
FollowDec 21, 2025 09:07:280
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 09:07:120
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 21, 2025 09:06:520
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 09:05:590
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 21, 2025 09:05:460
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 21, 2025 09:05:180
Report
SNSWATI NAIK
FollowDec 21, 2025 09:05:080
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 21, 2025 08:15:190
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 07:48:160
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 21, 2025 07:48:01110
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 21, 2025 07:16:460
Report