Back
बारामती में अजित पवार स्मृति स्थल का दौरा, पार्थ पवार ने निरीक्षण किया
JMJAVED MULANI
Mar 09, 2026 07:05:47
Baramati, Maharashtra
बारामती पार्थ पवारांकडून अजित पवारांच्या स्मृतीस्थळाची पाहणी...
दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान दुर्घटनेला सव्वा महिना उलटून गेला असतानाही त्यांच्या आठवणी बारामतीत अजूनही ताज्या आहेत. आज राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेले पार्थ पवार यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान परिसरात असलेल्या अजितदादा पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देत पाहणी केली.
या वेळी पार्थ पवार यांनी स्मृतीस्थळ परिसराची माहिती घेतली तसेच तेथे सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. अजितदादा पवार यांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि येणाऱ्या पिढ्यांना त्यांच्या कार्याचा परिचय व्हावा, या दृष्टीने स्मृतीस्थळ उभारण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowMar 09, 2026 08:52:320
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 08:31:200
Report
SMSarfaraj Musa
FollowMar 09, 2026 08:18:190
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 09, 2026 08:03:060
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 07:33:060
Report
SNSWATI NAIK
FollowMar 09, 2026 07:32:290
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowMar 09, 2026 07:19:410
Report
SKSACHIN KASABE
FollowMar 09, 2026 07:07:000
Report
ABATISH BHOIR
FollowMar 09, 2026 07:06:280
Report
AKAMAR KANE
FollowMar 09, 2026 06:47:210
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 09, 2026 06:36:040
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 09, 2026 06:20:580
Report
SGSagar Gaikwad
FollowMar 09, 2026 06:02:220
Report
JMJAVED MULANI
FollowMar 09, 2026 05:49:160
Report