icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
410502
HCHEMANT CHAPUDE2 Oct 2025, 07:01 am

जुन्नर के आदिवासी आश्रम स्कूल के भोजन में कीड़े मिलने से हंगामा, स्टेंट्रल किचन पर सवाल

Junnar, Maharashtra:ब्रेकिंग जुन्नर, पुणे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या जेवनात कीडे आढळल्याने खळबळ उडाली. जुन्नर तालुक्यातील सोमतवाडी आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या जेवणात कीडे आढळल्याने तात्काळ खळबळ उडाली. आश्रम शाळेत केंद्रीय किचनच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण पुरवलं जातं, परंतु जेवणाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं. सोमतवाडी येथील आश्रम शाळेत जेवण आल्यानंतर भाजीत कीडे आढळल्याने विद्यार्थ्यांनी तक्रार केली, शाळा प्रशासनाची धांदल उडाली. वारंवार निकृष्ट दर्जाचे जेवण केंद्रीय किचनच्या माध्यमातून पुरवठा होत असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर प्रश्न उपस्थित होतोय. या निमित्ताने ग्रामस्थ आणि शाळा प्रशासनाच्या प्रसंगावधाने जेवनाची विल्हेवाट लावण्यात आली असली तरी विद्यार्थांचे जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह राहिले आहेत.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मुंबई हेरॉइन 10 करोड़ की जब्ती, तीन गिरफ्तार: नारकोटिक्स विभाग की बड़ी कार्रवाई

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेची मोठी कारवाई! १० कोटींचे हेरॉइन जप्त; तीन आरोपींना अटक मुंबई : मुंबईत अमली पदार्थ तस्करीविरोधात कांदिवली गुन्हे शाखे ११ ची मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल १० कोटी १६ लाख रुपयांपेक्षा अधिक किमतीचे २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी तीन आरोपींना अटक झाली आहे. कांदिवली युनिटच्या कक्ष क्रमांक ११ च्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे बोरीवली पश्चिम परिसरात कारवाई करण्यात आली. सुरुवातीला दोन इसमांकडून ७५८ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. त्यानंतर तपासादरम्यान मिळालेल्या माहितीच्या आधारे आणखी एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून १ किलो २७४ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. अशा प्रकारे तिन्ही आरोपींकडून एकूण २ किलो ३२ ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले असून, त्याची अंदाजे किंमत १० कोटी १६ लाख रुपये आहे. याशिवाय तीन मोबाईल फोन आणि रोख रक्कमही जप्त करण्यात आल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी बोरीवली पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेले आरोपी अमली पदार्थांची तस्करी कशा प्रकारे करत होते, तसेच या तस्करीमागे आणखी कोणाचे जाळे कार्यरत आहे ka, याचा तपास पोलीस करत आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे अमली पदार्थ तस्करीविरोधातील तपासाला महत्त्वाचे यश मिळाले असून, या प्रकरणातील पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

वर्धा में नितेश कराळे गुरुजी को शरद पवार गुट से हकालपट्टी

Wardha, Maharashtra:नितेश कराळे गुरुजींची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार गटातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी. अपक्ष उमेदवारी कायम ठेवणेभोवले; शरद पवारांच्या नावाचा संभ्रम केल्याचा आरोप. नागपूर पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवारीमुळे नितेश कराळे गुरुजींना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षातून सहा वर्षांसाठी काढून टाकले. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात त्यांनी अर्ज भरला होता. पक्षाचे सरचिटणीस रवींद्र पवार यांनी २२ ऑक्टोबर २०२६ रोजी याबद्दलचे पत्र काढले. अभिजीत वंजारी यांना पक्षाचा पाठिंबा असतानाही कराळे यांनी अपक्ष अर्ज भरला. उमेदवारी कायम ठेवल्यामुळे पक्षशिस्त आणि महाविकास आघाडीच्या निर्णयांचे उल्लंघन झाले.कराळे मतदारांमध्ये ‘शरदचंद्रजी पवार साहेब यांचा मला पाठिंबा आहे,’ असा संभ्रम निर्माण करत असल्याच्या तक्रारी पक्षाला मिळाल्या होत्या. याची दखल घेऊन, वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेनुसार कराळे यांना पक्षातून काढण्याचा निर्णय घेण्यात आला.कराळे गुरुजींची पदवीधर मतदारसंघातील ही दुसरी निवडणूक आहे. २०२० मध्येही त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. त्यावेळी त्यांना ६,८८९ मते मिळाली होती. ‘खदखद सर’ म्हणूनही ते ओळखले जातात.
0
0
Report

डिजिटल अरेस्ट धोखाधड़ी: सेवानिवृत्त पुलिसकर्मी को 71 लाख की लूट

Nashik, Maharashtra:साइबर धोखाधड़ी पैकेज – 20 दिनों डिजिटल अरेस्ट, 71 लाख की लूट एंकर : कश्मीर में आतंकवादी गतिविधियाँ और मनी लांड्रिंग मामले में नाम आने की धमकी दिखाकर साइबर भामटों ने नाशिक के एक सेवानिवृत्त पुलिस कर्मी को पूरे 20 दिन डिजिटल अरेस्ट पर रखने की चौंकाने वाली घटना सामने आई है। केंद्रीय जांच एजेंसी के अधिकारी होने के रूप में दिखावे करके भामटों ने 70 करोड़ रुपए के मनी लांड्रिंग मामले में फंसाने की धमकी दी। अटके रहने के भय से इस सेवानिवृत्त पुलिस कर्मी ने अपनी बैंक खाता से पैसे और शेयर बेचकर कुल 71 लाख रुपये गंवा दिए। खास बात यह कि उनके खाते में एक रुपया भी शेष नहीं रहा। इसी प्रकरण में साइबर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। स्पेशल रिपोर्ट देखिए... Vio/01 साइबर अपराधी अब सीधे सेवानिवृत्त पुलिस कर्मियों को निशाना बनाने लगे हैं। दस वर्ष पहले पुलिस बल से रिटायर हुए तक्रारदार को 28 सितंबर को अनजाने नंबर से फोन आया। फोन करने वालों ने सीमा रॉय, विक्रम सिंग और राकेश अग्रवाल के नाम बताकर कहा कि वे केंद्रीय जांच एजेंसी के अधिकारी हैं और कश्मीर के आतंकवादी कारवाहियों और मनी लांड्रिंग मामले में आपका नाम आया है। आरोपियों ने 70 करोड़ रुपए के आर्थिक ग़ैर‑व्यवहार के बारे में बताकर गिरफ्त की धमकी दी। इसके बाद 28 सितंबर से 17 अक्टूबर तक उन्हें सतत वीडियो कॉल पर रखा गया। कैमरा बंद न करने के दबाव में उनके ऊपर मानसिक दबाव डाला गया। गिरफ्त के भय और बदनामी की धमकी से सेवानिर्वृत्त पुलिस ने फर्ज के अनुसार भामटों के कहने पर अपनी बैंक खाते से राशि निकाली। साथ ही शेयरों की बिक्री कर दी गई और वह रकम भी आरोपियों ने बताए खातों में जमा कर दी। इस प्रकार लगभग 71 लाख रुपए की धोखाधड़ी हो गई। पीड़ित के खाते में एक रुपया भी शेष नहीं रहा। घटना की जानकारी मिलते ही साइबर पुलिस ने जांच शुरू कर दी है। संबन्धित तीन बैंकों को ईमेल के जरिए जानकारी दी गई है और फसवणुकी की रकम जिस ऑनलाइन खाते में भेजी गई, उसकी पूर्ति के लिए खाते‑खातेदारों की भी पूछताछ की जा रही है। बाइट : प्रदीप पाटील सहाय्यक पुलिस निरीक्षक, साइबर पुलिस थाने VIO/02 डिजिटल अरेस्ट के नाम पर होने वाली धोखाधड़ी में आरोपी सिर्फ पैसे मांगते नहीं हैं, बल्कि पीड़ित को मानसिक तौर पर भी तोड़ने की कोशिश करते हैं। अकेलेपन, सामाजिक प्रतिष्ठा, रिश्तेदारों में बदनामी fear, न्यायालय के समन और गिरफ्तारी की धमकी—इनके माध्‍यम से दबाव बनाया जाता है। स्काइप और सिग्नल जैसे एप पर वीडियो कॉल करते समय पुलिस के वेश, सीबीआई के बनाए गए ऑफिस और जांच संस्थाओं जैसे वातावरण का भान कराते हैं ताकि सामने वाला व्यक्ति सच मान ले। विशेषकर वरिष्ठ नागरिक इस मानसिक दबाव के शिकार होने की संभावना أكثر रहते हैं, साइबर विशेषज्ञ यही कहते हैं। बाइट : तन्मय दीक्षित, साइबर विशेषज्ञ Vio/03 याद रखें, किसी भी जांच एजेंसी द्वारा वीडियो कॉल पर किसी व्यक्ति को डिजिटल अरेस्ट करना या गिरफ्तारी का भय दिखाकर पैसे हस्तांतरित करने के लिए कहना सामान्य नहीं है। ऐसे कॉल मिलें तो घबराकर किसी भी वित्तीय जानकारी या ओटीपी न दें। suspicious कॉल तुरंत काट दें और नजदीकी थाने से संपर्क करें। साइबर आर्थिक धोखधड़्टी होने पर तत्काल 1930 राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन पर कॉल करें। 71 लाख की लूट, 20 दिवसीय मानसिक torture और खाते में एक रुपया भी नहीं—डिजिटल अरेस्ट के नाम पर चल रहे साइबर फसवणुकी से सावधान रहें।
0
0
Report
Advertisement

नागपुर: दुबार मतदान और मतदाता सूची में गड़बड़ियों पर कांग्रेस का आरोप

Nagpur, Maharashtra:- देशाच्या निवडणुकांना गडबड घोटाळ्या केल्याशिवाय जिंकता येत नाही, निवडणूक आयोगाला हाताशी धरून निवडणुका कशा जिंकायचा याचा प्रयत्न करण्याचा पुरावा देतोय ..... एवढं करूनही निवडणूक जिंकणार नाही...हे वास्तविकता आहे. भाजपचे मतदार भाजपच्या विरोधात गेले आहे...महागाई बेरोजगारी, ट taxesटेररिझम महाविद्यालयाचे प्रश्न शिक्षक भरतीचे प्रश्न प्राध्यापक भरतीचे प्रश्न या सगळ्याची थट्टा सुरू आहे. मी वास्तविकता जनतेसमोर आली आहे.* - मोठ्या प्रमाणात वोटर रजिस्ट्रेशन करण्यात आले. डिव्हिजनल कमिशनरला या संदर्भात माहिती दिली आहे. आणि कारवाई करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी 6 सप्टेंबरला यासंदर्भात पत्र दिलं होतं. त्याच उत्तर दिलं गेले नाही... वरिष्ठ पातळीवर बोलून यासंदर्भात उत्तर देऊ असं विभागीय आयुक्त यांनी आम्हाला सांगितलं...* - 8 हजार 744 मतदारांच्या नावे दुबार असल्याचा समोर आला आहे. मतदारांनी एकाच ठिकाणी मतदान करा. मात्र तुम्ही जर दुबार मतदान करायला गेले. ते काँग्रेसचे कार्यकर्ते योग्य तो प्रसाद द्यायला तयार आहे. आमच्याकडे त्या दुबार मतदारांचे नाव आहे. आमचे पदाधिकारी प्रत्येक बुथवर येईल... त्यामुळे असं कोणी समजू नये की, एका जिल्ह्यात करून दुसऱ्या जिल्ह्यात मतदान करण्यास जाईल. अस होऊ नये यासाठी आमची यंत्रणा तयार आहे.* - एकाच मोबाईल नंबर वरून 5432154321 या एकाच नंबरचा वापर करून 20 ते 22 हजार मतदाराची नोंद झाली.. या सदर्भात निवडणूक आयोगाला हे माहीत नव्हतं का? निवडणूक आयोग हे भाजपसाठी काम करत आहे.* - दुबार मतदाराचे संपूर्ण माहिती आहे..ते तपासण्याची आमच्याकडे यंत्रणा डेव्हलप झालेली आहे. सहा सप्टेंबरला आम्ही दुबार मतदार यांसंदर्भात पत्र दिलं होतं. मात्र राष्ट्रीय पक्षाचे शहराध्यक्ष गुडधे यांनी पत्र देऊनही त्याचं उत्तर अजून मिळालं नाही. यालाच अराजकता याला म्हणतात असा गंभीर आरोप केला...* - या संदर्भात आम्ही सगळ्या तक्रारी केल्या भाजप घाबरलेला आहे...घोटाळा केला आहे. काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला 48 वेगवेगळ्या पदवीधर मतदारसंघात कार्यरत असणाऱ्या संघटनांनी पाठिंबा दिला त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर येऊन...बसतात गडकरी मेसेज टाकतात.... बावनकुळे मेसेज टाकत आहे. बावनकुळे भावी मुख्यमंत्री आहे असे म्हणतात. जनतेने आता भाजपचा खरा चेहरा ओळखला आहे.* - विदर्भ माध्यमिक शिक्षक, संघ उर्दू मीडिया स्कुल असोसिएश, खासजी शिक्षक संघ, इंटक, RTE फाऊंडेशन, रेशन दुकानदार संघटना, पदवीधर कर्मचारी संघटना, स्वाभिमान शिक्षक संघटना यासारख्या एकूण 48 संघटना यानी पाठिंबा अभिजित वंजारी यांनी केला आहे.. - या संघटनांच्या पाठिंबा मिळायला असल्यामुळे त्यामुळे भेटीतून संविधान तोडण्याचा व्यापार भाजप उघडपणे करत आहे. निवडणूक आयोगाला थोडी तरी लाशरण असते तर त्यांनी आपलं संविधानिक काम करावं आमची एवढीच माफक अपेक्षा आहे. तडस्थपणे निवडणुका घ्या हीच मागणी आहे.* - 54321 54321या नंबरची सिरीज नाही. आमच्याकडे मोबाईल नंबर आहे, अशा पद्धतीची सिरीज असल्याचा आम्ही विभागीय आयुक्त विजया लक्ष्मी बिदरी यांच्या लक्षात आणून दिलं. यात सगळ्यांची नोंद झाली त्यांचं आधार कार्ड काय आहे. उद्या त्यांनी मतदान का कराव असे अनेक प्रश्न आम्ही तक्रारींत दिले आहे.* - मतदार यादीत फोन नंबर आलेले आहे ज्या ज्या बुथवर हे मतदार जातील त्या ठिकाणी आमच्या लोकांकडे माहिती असेल कोणी दुबार मतदान करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांना पकडून. ही पक्ष स्तरावरून माहिती आली आहे. आम्ही दोन दिवस न मिटणारे वापरणार आहोत असं आम्हाला सांगण्यात आलं.. - सहा जिल्ह्यातील मतदार संघातील यादी आहे. अशा पद्धतीची यादी सोशल मीडियावर टाकता येते का ते कायदा बघावा लागेल... या संदर्भातला मेल नॅशनल कमिशन ऑफ इंडियला ज्ञानेश्वर यांना पाठवला आहे... - दुबार मतदान केंद्र येथे मतदान करण्यासाठी पोहल्यास आम्ही त्या ठिकाणी त्या बोगस मतदारांना पकडू..
0
0
Report

कोल्हापूर के गोकुळ दूध संघ चुनाव में समविचारी आघाडी की बड़ी जीत

Kolhapur, Maharashtra:ANC : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत समविचारी आघाडीनं महायुतीला धोबीपछाड दिल्यानंतर महायुतीच्या पराभवाच्या कारणांवरून राजकीय घडामोडींना वेग आलाय. माझ्या मुलाला पाडण्यासाठी षडयंत्र झालं, असं विधान करत मंत्री हसन मुश्रीफ यांनी अप्रत्यक्षपणे महायुतीतील नेत्यांवरच निशाणा साधलाय. तर चार हजारांहून अधिक मतदान आपल्याकडे असल्याचा दावा करणाऱ्या मुश्रीफांना स्वकीयांनीच तुमचा घात केला का, याचा विचार करण्याचा सल्ला सतेज पाटील यांनी दिलाय. त्यामुळे गोकुळच्या निकालानंतर महायुतीत नेमकं काय घडलं? पराभवाचं खापर कुणावर फुटणार? याची चर्चा सुरू झालीये.
0
0
Report

छत्रपती संभाजी नगर महापालिका ने 500 कर्मियों की टीम तैनात जारी पानी संकट पर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यात पाणीटंचाईच्या संकटात छत्रपती संभाजी नगर महापालिका युद्ध पातळीवर कामाला लागली आहे. पाण्याच्या गळती, पाण्याची नासाडी, चुकीचा वापर यावर लक्ष ठेवण्यासाठी महापालिकेने तब्बல 500 जणांची टीम बनवली आहे. महापालिका आयुक्तांनी या टीमला समुपदेशन आणि त्यानंतर कारवाई करा अशा सूचना दिल्या आहेत. ही टीम छत्रपती संभाजी नगरच्या रस्त्यावर पाण्यावर वापरावर लक्ष ठेवून आहेत. पाण्याच्या नासाडीवर लक्ष ठेवण्यासाठी 500 वर कर्मचारी रस्त्यावर. रस्त्यावर पाणी वाहने हे छत्रपती संभाजी नगरचे नेहमीचेच चित्र. कुठं पाईप लाइन फुटली तर कुठं टाकी ओव्हर फ्लो होऊन पाण्याची नासाडी.. या भीषण दुष्काळी परिस्थितीत पाण्याचा थेंब न थेंव वाचवण्याची गरज आहे. यातून महापालिकेने 500 लोकांची एक टीम तयार केलीय. ही टीम शहरात पाण्याच्या या नासाडी वर लक्ष ठेवून असणार आहे. या टीम ची याबाबत बैठक झाली आणि 2 वेळ सूचना देऊन नागरिकांनी पाणीाचा अपव्यय सुरू ठेवल्यास थेट आर्थिक दंडात्मक कारवाई चा निर्णय घेतला आणि तातडीने याची अंमलबजावणी ही सुरू झालीय. कसा असेल दंड पहिल्या 2 वेळेस समुपदेशन त्यांनतर 5 हजार, दुसऱ्या वेळेस 10 हजार, तिसऱ्या वेळी थेट 25 हजार आणि त्यानंतर थेट फौजदारी गुन्हा दाखल करणार. या टीम मध्ये शहरातील 280 पाणी पुरवठा करणारे लाइन मन, कचरा गोळा करणारे कर्मचारी, ज्युनिअर इंजिनिअर पासून ते थेट उपायुक्त पर्यंत लोक आहेत. Byte अमोल येडगे, महापालिका आयुक्त. नागरिकांनी पाणी गळती, चोरी बाबत माहिती द्यावी नाव गुप्त ठेवून कारवाई करण्यात येईल असे आयुक्तांनी सांगितलंय. काही ठिकाणी गळती आहे हे मान्य करीत पुढील 10 दिवसात शहर परिसरातील सर्व गळत्या बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिलेत. आतापर्यंत शहरातील 250 गळत्या बंद केल्याचा महापालिकेचा दावा आहे, तर पाणी गळती, चोरी साठी जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई करण्याचे संकेत महापालिकेने दिले आहेत. बेकायदेशीर नळ कनेक्शन सुद्धा महापालिका आता शोधणार आहे. या भीषण पाणी संकटाच्या काळात रस्त्यावर गाड्या धुणे पाणी रस्त्यावर फेकणे, नळाला पाणी आले म्हणून घरातील पाण्याला शिळे संबोधून फेकणे हे सर्रास सुरुय. यातून नागरिकांना शिस्त लागेल, महापालिकाचा ही कारभार सुधारेल आणि पाणी बचत होईल इतकीच अपेक्षा आहे. विशाळ करोलें छत्रपती संभाजीनगर...
0
0
Report
Advertisement

अमरावती में शिक्षक मतदाता चुनाव की तैयारी: 35,810 मतदाता, 26 उम्मीदवार

Amravati, Maharashtra:अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूकीच्या मतदानासाठी मतपेटी सह साहित्य रवाना; मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज अमरावती, यवतमाळ, वाशिम, बुलढाणा आणि अकोला या पाच जिल्ह्यातील 35 हजार 810 शिक्षक मतदार या मतदानाचा हक्क बजावनार आहे. एकूण 26 उमेदवार या निवडणूकीमध्ये रिंगणात असून गेल्या 2020 च्या निवडणुकीमध्ये वाशिमचे किरण सरनाईक यांनी अपक्ष निवडणूक जिंकत करिष्मा केला होता. यावेळी किरण सरनाईक यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करून महायुतीची उमेदवारी मिळवली. मात्र महायुतीमध्ये मोठ्या प्रमाणावर बंडखोरीचा फटका त्यांना बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे... तूर्तास उद्याच्या मतदान प्रक्रियेसाठी ३७७ अधिकारी कर्मचारी कर्तव्य बजावणार असून अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयातून मतदान प्रक्रियेमध्ये सहभाग घेणारे अधिकारी कर्मचारी मतपेटी सह संपूर्ण मतदानासाठी लागणारे साहित्य घेवून मतदान केंद्रावर रवाना झाले आहे. ही निवडणूक पसंती क्रमांकाची असून बॅलेट पेपरवर पसंती क्रमांक लिहून मतदान करावं लागणार आहे.
0
0
Report

राहुल गांधी व्हिएतनाम दौरे पर, उद्धव-राज ठाकरे को एडिशनल चार्ज दिया गया

Nagpur, Maharashtra:नागपूर Byte - परिणय फुके भाजप नेते (ऑन राहुल गांधी प्रदेश दौरा) राहुल गांधी व्हिएतनामला गेले आहेत. दोन-तीन महिन्याकरता राहुल गांधी तिकडे गेले आहेत. राहुल गांधी अविवाहित आहेत परंतु ब्रह्मचारी नाही, असं त्यांच्या पक्षातील लोकांकडून सांगितलं गेलं. त्यांनी एडिशनल चार्जवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांना दिलेला आहे. राहुल गांधींनी सध्या एडिशनल चार्ज त्यांच्याकडे दिला असल्यामुळे ते असे वक्तव्य करत आहेत; राज ठाकरे यांनी ज्या रेझीम चेंज बाबत बोला आहे, त्या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सिक्युरिटीच्या आधारावर बोलत आहेत. ज्या दिवशी ही सिक्युरिटी काढण्यात येणार कारण ते संविधानिक पदावर नसल्यामुळे, त्यांना सिक्युरिटी देण्याची गरज नाही; त्यावेळी ते घराबाहेर निघणार नाही.
0
0
Report
Advertisement

जुनार में बिबटियों के गर्भनिरोधक टीके का पायलट प्रोजेक्ट शुरू

Shirur, Maharashtra:मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष रोखण्यासाठी जुन्नर वनविभागाने एक अत्यंत महत्त्वाचा आणि ऐतिहासिक वैज्ञानिक प्रयोग हाती घेतला आहे. वाढत्या बिबट्यांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी देशात पहिल्यांदाच 'इम्युनोकॉन्ट्रासेप्शन' म्हणजेच गर्भनिरोधक लसीकरणाचा पथदर्शी प्रकल्प (Pilot Project) सुरू करण्यात आला आहे. या मोहिमेअंतर्गत दोन मादी बिबट्यांना ही विशेष लस देऊन सुरक्षितपणे पुन्हा नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या (MoEFCC) वन्यजीव संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत मिळालेल्या औपचारिक मंजुरीनंतर हा पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. गेल्या काही वर्षांत जुन्नर आणि आसपासच्या मानवी वस्तीच्या भागात बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या पार्श्वभूमीवर बिबट्यांची संख्या शास्त्रीय पद्धतीने नियंत्रित करण्यासाठी जुन्नर वनविभाग, राज्य वनविभाग आणि मुंबईच्या आयसीएमआर-एनआयआरआरसीएच (ICMR-NIRRCH) यांच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेदरम्यान दोन्ही मादी बिबट्यांची संपूर्ण वैद्यकीय तपासणी करण्यात आली. कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता, प्राण्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेत त्यांना ही गर्भनिरोधक लस देण्यात आली. या लसीमुळे बिबट्यांच्या संप्रेरकांमध्ये (Hormones) होणारे बदल आणि लसीचा दीर्घकालीन परिणाम तपासण्यासाठी आयसीएमआर मुंबईमार्फत त्यांच्या रक्ताचे नमुने तपासले जात आहेत. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी, शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हा पथदर्शी प्रकल्प यशस्वीरीत्या राबवला जात असून, भविष्यात मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी हे पाऊल अत्यत महत्वाचे ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

गोकुल में महायुति को बड़ा झटका, राष्ट्रवादी सिर्फ तीन सीटें जीत पाए

Kolhapur, Maharashtra:Kop NCP Setback Feed :- File Anc:- गोकुळ मध्ये असलेल्या ठरावसंखेच्या जोरावर महायुतीमध्ये सर्वाधिक जागा घेतलेल्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसला असल्याचं आकडेवारीवरून समोर आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गोकुळ मध्ये आठ जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ तीनच जागा राष्ट्रवादीला जिंकता आल्या आहेत, त्या पाठोपाठ भाजपाने सात जागा लढवल्या होत्या, त्यापैकी केवळ दोन जागा जिंकण्यात भाजपाला यश आल आहे. शिवसेना पक्षाने देखील सात जागा लढवल्या होत्या, त्यापैकी चार जागा जिंकून आणण्यात भाजपाला यश आला आहे. पण जागावाटपत केवळ दोन जागा मिळवलेल्या जनसुराज्य पक्षाने दोन्ही जागा जिंकत 100% स्ट्राईक रेट ठेवला आहे. जागा वाटपात ठराव धारकांच्या संख्येवरून अकरा जागा मिळाव्यात अशी अपेक्षा राष्ट्रवादीची होती. पण याच राष्ट्रवादीला आठ जागांपैकी केवळ üç जागा जिंकता आल्या आहेत. एका अर्थाने गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादी आणि भाजपाला मोठा फटका बसला आहे.
0
0
Report

गोकुळ दूध संघ के अध्यक्ष पद के चुनाव 29 अक्टूबर को; शशिकांत पाटील चुयेकर उम्मीदवार

Kolhapur, Maharashtra:Kop Gokul Adhyaksha Nivadanuk Feed :- TVU 18 Anc:- गोकुळ दूध संघाच्या आटातटीच्या निवडणुकीनंतर 29 ऑक्टोबरला अध्यक्ष निवड केली जाणार आहे.. गोकुळचे संस्थापक आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव नूतन संचालक शशिकांत पाटील चुयेकर यांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार आहे. समविचारी आघाडीचे नेतृत्व करणारे नेते काँग्रेस आमदर सतेज पाटील यांनी निवडणुकपूर्वीच शशिकांत पाटील चुयेकर हे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील असं जाहीर केलं होतं. यापूर्वी शशिकांत पाटील चुयेकर यांना गोकुळचे अध्यक्ष केले जाणार होत, पण गोकुळच्या राजकारणात पक्षीय राजकारण आल्याने शशिकांत पाटील चुयेकर यांची सिंधी हुकली होती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top