Back
जेजुरी गढ़ पर चंपाषष्ठी उत्सव शुरू, भक्तों की भारी भीड़ और देव-उपासना
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 11:36:46
Baramati, Maharashtra
मल्हारी मार्तंडाच्या जेजुरीगडावर घटस्थापनेनंतर चंपाषष्ठी उत्सवास सुरवात..करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते घटस्थापना...Anchor : अवघ्या महाराष्ट्र राज्याचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर आज पासून चंपाष्टमी म्हणजेच षडरात्र उत्सवाची सुरवात झालीय.करवीरपीठाचे शंकराचार्य श्री नृसिह भारती यांच्या हस्ते सकाळी श्री खंडोबा आणि म्हाळसा देवीच्या उत्सवमूर्तीची घटस्थापना करण्यात आली.चंपाषष्टीनिमित्त जेजुरी गडावर सहा रात्री विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येते.तर या सहा दिवसात भाविक आपल्या देव्हाऱ्यातील देव खंडोबाच्या भेटीला आणत असतात.उत्सव काळात भाविकांना अडचणी येवू नयेत म्हणून देवस्थानच्या वतीने भाविकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.तर सहा दिवस हा उत्सव चालणार असल्याची माहिती देवस्थानाच्या वतीने देण्यात आलीय...*बाईट -मंगेश घोणे (अध्यक्ष,मार्तंड देवस्थान ट्रस्ट, जेजुरी)* *बाईट - गणेश आगलावे (पुजारी)येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट या गर्जना बेल भंडाऱ्याची मुक्त उधळण यामुळे जेजुरी गडावर वातावरण मल्हार मय होऊन गेले होते .जेजुरी गडावर आजपासून सुरू झालेल्या चंपाषष्ठी उत्सवाची सांगता ही मंदिरातील व घरोघरी बसवलेले देवाचे घट उठवून देवाला पुरणपोळी व वांगे भरीत तसेच रोडगा अर्पण करून तळी भंडारा चा कुलधर्म कुलाचार करून उपासनेची सांगता करण्यात येते या चंपाषष्ठी उत्सवा दरम्यान लाखो भाविक मल्हार गडावर येऊन दर्शनासाठी गर्दी करत असतात... जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवानिमित्त अतिशय धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे.
160
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 13:45:410
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowNov 21, 2025 13:34:5774
Report
AAASHISH AMBADE
FollowNov 21, 2025 13:34:3130
Report
AKAMAR KANE
FollowNov 21, 2025 13:31:4177
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 13:31:3143
Report
LBLAILESH BARGAJE
FollowNov 21, 2025 13:24:5867
Report
JMJAVED MULANI
FollowNov 21, 2025 13:00:4575
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 21, 2025 12:52:15138
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 21, 2025 12:52:0429
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 21, 2025 12:07:4196
Report
KJKunal Jamdade
FollowNov 21, 2025 12:06:32166
Report
PNPratap Naik1
FollowNov 21, 2025 11:50:29144
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 21, 2025 11:49:3292
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 21, 2025 11:45:52163
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowNov 21, 2025 11:37:35174
Report