410401
कार्ला एकविरा गढ़ पर महानवमी होम, भक्तों की भारी भीड़
Pune, Maharashtra:मावळ तालुक्यातील प्राचीन आणि पवित्र कार्ला एकविरा गडावर आज शारदीय नवरात्रातील नवमी निमित्ताने पहाटे ५ वाजता मोठ्या भक्तिभावाने महानवमी होम हवन पार पडले. गडावर सकाळपासूनच भाविकांची गर्दी उसळली होती. या वेळी मावळचे प्रथम नागरिक, आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत विधीवत पूजा करण्यात आली. पारंपरिक वेदमंत्रोच्चार, अग्निहोत्र व धार्मिक विधींच्या गजरात वातावरण भारावून गेला. या पूजेचा मान दरवर्षीप्रमाणे वेहेरगाव-कार्ला ग्रामस्थांना लाभला. नवरात्राच्या या महोत्सवात एकविरा देवीच्या दर्शनासाठी लांबून भाविक आले होते. अगदी पहाटेच्या वेळीही ‘जय एकविरा देवी माता की जय’ च्या घोषणांनी संपूर्ण गड दुमदुमून गेला. कार्ला एकविरा गडावरील महानवमी होम हवन ही केवळ धार्मिक परंपरा नसून, श्रद्धा, संस्कृती आणि एकोप्याचं प्रतीक ठरत आहे.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर के कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी को साखर उत्पादन के लिए राष्ट्रीय पुरस्कार
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने साखर उत्पादन के लिए देशपातळीवर सर्वोच्च सहकारी साखर कारखाना म्हणून राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. नवी दिल्ली येथे नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (NFCSF) द्वारे आयोजित सोहळ्यात, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कडून चेअरमन प्रशांत राव परिचारक यांनी हा पुरस्कार स्वीकारला0
0
Report
फुलंब्री मध्ये जिल्हा परिषद के अधिकारियों ने प्राथमिक शाळा सहित केंद्रों की अचानक चेकिंग की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., आणि जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अचानक भेट देत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी आणि इतर शासकीय कार्यालयांची पाहणी केली. अचानक झालेल्या या पाहणीमुळे स्थानिक प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची पाहणी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांची उपस्थिती, पोषण आહાર, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता आणि शाळेतील सुविधांची तपासणी करण्यात आली. शाळेत काही त्रुटी आढळून आल्याने प्रशासनाने नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तत्काळ सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या. कामात निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा करणाऱ्यांवर योग्य ती कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही जिल्हा परिषद प्रशासनाकडून देण्यात आला आहे.0
0
Report
रामनगर में स्मशानभूमि की जगह संकट अभी भी बना, प्रशासन ने स्थायी समाधान का आश्वासन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील रामनगर येथे स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीसाठी जागा मिळावी यासाठी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी आणि निवेदने देत आंदोलनही केले. यापूर्वी জলसमाधी आंदोलन करूनही प्रश्न मार्गी न लागल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी आहे. रामनगर येथील हरणाबाई रामजी गायकवाड यांचे निधन झाल्यानंतर अंत्यविधीसाठी पुन्हा जागेचा प्रश्न निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अंत्यविधी करण्याचा इशारा दिला. त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून स्मशानभूमीसाठी जागेचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आपली भूमिका बदलली आणि हरणाबाई गायकवाड यांच्या मृतदेहावर दुसऱ्या ठिकाणी अंत्यविधी करण्यात आला. मात्र, वारंवार तक्रारी, निवेदने आणि आंदोलन करूनही स्मशानभूमीचा प्रश्न कायम असल्याने प्रशासन यावर कायमस्वरूपी तोडगा कधी काढणार, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
Advertisement
कोठारी गांव में लगातार ड्रोन उड़ान, लोगों में भय और उत्सुकता बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम: सलग दो रात्री आकाशात ड्रोनच्या फेऱ्या दिसल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. परवा रात्री ११ ते ११.३० आणि काल रात्री ९.३० ते १० वाजेदरम्यान ड्रोनने दोन ते तीन फेऱ्या मारल्याचे नागरिकांनी सांगितले. सलग दोन दिवस ड्रोन दिसल्याने गावात चर्चांना उधाण आले असून, अनेक नागरिक घराबाहेर पडून चौकाचौकात जमा झाले. हा ड्रोन नेमका कुणाचा आणि गावावरून तो का फिरत होता, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकतेसोबतच चिंता निर्माण झाली होती.0
0
Report
रायगढ़ किले पर शिव समाधी और दरबार अंधारे, शिव प्रेमियों में भारी नाराज़गी
Chendhare, Maharashtra:रायगढ़ किल्ल्यावर मागील पाच ते सहा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित. शिव समाधी आणि राज दरबाराचा परिसर अंधारात. शिवप्रेमींची तीव्र नाराजी; सुरक्षा रक्षक अंधारात देत आहेत पहारा. नैसर्गिक कारणामुळे वीजपुरवठा खंडित झाल्याचे सांगितले जाते.0
0
Report
नागपूर AIIMS में निवासी डॉक्टर पर परिजनों का हमला, ICU में घुसकर मारपीट
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर एम्स में निवासी डॉक्टर को मरीज के रिश्तेदारों द्वारा मारपीण, सीधे ICU में घुसकर निवासी डॉक्टर को गाली-गलौज और मारपीट के आरोप - वरिष्ठ डॉक्टरों के सामने ही निवासी डॉक्टर की कॉलर पकड़कर नीचे गिराने, पीठ पर मारने का आरोप रिश्तेदारों पर - मंगलवार सुबह 9 बजे के लगभग घटना, 66 वर्षीय रोगी मेडिसिन विभाग में भर्ती था - स्थिति बिगड़ने पर सोमवार रात रोगी ICU में स्थानांतरित किया गया; सांस लेने में कठिनाई पर वेंटिलेटर हेतु अनुमति मांगी गई - सुबह 4 बजे के लगभग रिश्तेदारों ने वेंटिलेटर की अनुमति दी जानकारी; ड्यूटी पर तैनात निवासी डॉक्टर वरिष्ठों की निर्देशानुसार उपचार कर रहे थे - इसी दौरान धैर्यहीन रिश्तेदारों ने निवासी डॉक्टर को गाली-गलौच और मारपीट की; सुरक्षा कर्मियों ने रिश्तेदारों को ICU से बाहर निकाला - मारपीٹھ करने वालों के खिलाफ कॉज-हाइम की मांग, त्वरित कार्रवाई के लिए निवेदन और यदि कार्रवाई न हो तो आंदोलन की धमकी0
0
Report
Advertisement
विदर्भ के दुष्कालग्रस्त अकोला और बुलढाणा जिलों में उपमुख्यमंत्री शिंदे का दौरा
Akola, Maharashtra:तर राज्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्याकरिता सरकारचे मंत्री थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत. पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्याकरिता आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या दोन्ही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत या संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांच्याकडून0
0
Report
कोल्हापुर गणेश विसर्जन जुलूस: एक जगह 20 मिनट तक रोके जाने का आदेश, दबंगई पर रोक
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान दिग्गज मंडळाची आत्ता दादागिरी चालणार नाही. शहरातील गजबजलेल्या आणि मिरवणूकीसाठी महाद्वार रोडवर आलेल्या मंडळांना एका जागेवर फक्त वीस मिनिटे थांबण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने टायमर आधारे वेळ निश्चित केली आहे. मिरवणूक मार्गावर चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचा इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलाय.0
0
Report
कोल्हापुर दूध संघ चुनाव: 25 सीटों के लिए 436 उमेदवार दाखिल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी एकूण 25 जागांसाठी 301 इच्छुकांनी तब्बल 436 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज या उमेदवारी अर्जाची छाननी होणार आहे. सकाळी 11 वाजता कोल्हापूर शहरातील रमणमाळा या ठिकाणी असणाऱ्या बहुउद्देशीय सभागृहात ही प्रक्रिया पार पडणार आहे. आजच्या छाननी प्रक्रियेत नेमकं कोणत्या उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
Advertisement
سुरگाणा میں دریا عبور کر مریض پہنچانے کے لیے دیہاتیوں کی محنت
Nashik, Maharashtra:पूल नाही, रस्ता नाही; रुग्णाला डोलीतून केले नदी पार... - नाशिकच्या सुरगाणा तालुक्यातील महाराष्ट्र - गुजरात सीमेस असणाऱ्या खिरपाडा–वांगण पाड्याची दुर्दशा - महाराष्ट्र सोडून पाच किलोमीटर पायपीठ करत उपचारासाठी गुजरातमधील माणी रुग्णालय गाठण्याची ग्रामस्थांवर वेळ दरम्यान, गुजरातची हद्द जवळ असल्याने पार नदी ओलांडून गुजरातमधील माणी येथील रुग्णालय गाठणे तुलनेने सोपे असल्याने ग्रामस्थांनी रुग्णाला डोलीतून नदी पार नेण्याचा निर्णय घेतला. नदी पार केल्यानंतर तब्बल पाच किलोमीटर पायपीट करून रुग्णाला माणी येथील रुग्णालयात नेण्यात आले. तेव्हा एका रुग्णाला डोलीतून नदी पार करावी लागणे ही केवळ एका कुटुंबाची अडचण नाही. आदिवासी बहुल भाग असणाऱ्या सुरगाण्यातील दुर्गम भागातील रस्ता, पूल, आरोग्य आणि दळणवळण व्यवस्थेची बोजवारा उडाल्याचे चित्र यावरून स्पष्ट होते.0
0
Report
भंडारा पुलिस ने गैरहाजिर पाँच आरोपियों को गिरफ्तारी वारंट पर गिरफ्तार किया
Bhandara, Maharashtra:न्यायालयीन पेशी में गैरहाजिर रहने के कारण भंडारा पुलिस ने गिरफ्तार वारंट के आधार पर पांच आरोपियों को गिरफ्तार किया है। जिले की जिला अदालत, सत्र न्यायालय और मुख्य न्यायदंडाधिकारी के न्यायालय में लंबित मामलों में यह आरोपी निर्धारित तारीख पर गैरहाजिर थे। गणेशोत्सव की पृष्ठभूमि पर कानून और व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस ने खोज-यात्रा चलाकर सभी पांचों आरोपियों को गिरफ्तार कर संबंधित न्यायालय में पेश किया है।0
0
Report
मालेगांव तालुक्यात हथियारबंद डकैती: 3 लाख के सोने-नकद लूट, मास्टरमाइंड मध्य प्रदेश से गिरफ्तार
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - मालेगाव तालुक्यात सशस्त्र दरोडा, सोन्याच्या दागिन्यांसह रोकड लंपास... - संशयितांना मध्यप्रदेशातून अटक... - दरोड्याचा मास्टर माईंड संशयित वर्षापूर्वी शेतकऱ्याकडे मजूर म्हणून कामास... त्यानेच रचला लुटीचा डाव Anc: मालेगाव तालुक्यातील नांदगाव बुद्रुक येथे चौघा संशयितांनी एका वाक्के रस्त्यावर असणाऱ्या प्रकाश सोनवणे या शेतकरी कुटुंबाकडील चौघांना मारहाण करत सोन्याचे दागिने, रोकड असा एकूण ३ लाख ३७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता. यात चौघे जण जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या जबरी चोरीच्या या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आणि मालेगाव तालुक पोलिसांनी मध्य प्रदेशमधून चार संशयितांना अटक केली आहे. दिताराम ऊर्फ ईलाराम मंत्री भार्या (वय वर्ष ३०) हा वर्षाभरापूर्वी सदर प्रशांत सोनवणे या शेतकरी कुटुंबाकडे मजूर म्हणून कामास होता. माहितीच्या आधारे त्यानेच लुटीचा डाव रचल्याचे तपासातून समोर आले आहे. या घटनेचा हाच मास्टर माईंड होता. यात आणखी चार संशयितांचा समावेश असल्याचे समजते. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत।0
0
Report
Advertisement
पति की हत्या: अदालत ने आरोपी पति को फांसी सुनाई
Akola, Maharashtra:Anchor: अकोल्यात पत्नी और 9 वर्ष की बेटी की सोते समय कुल्हाड़ी और चाकू से निर्मम हत्या के मामले में आरोपी पति मनिष किसनराव म्हात्रे को अकोला जिला एवं सत्र न्यायालय ने फांसी की सजा सुनाई। यह घटना 24 अप्रैल 2024 को घटित हुई। जांच के अनुसार पत्नी पर संदेह के आधार पर मृत्युवर्ष के दौरान पति ने सोते समय कुल्हाड़ी-चाकू से हमला किया। रामदास पेठ पुलिस थाना क्षेत्र के अंतर्गत हुई इस दुहेरी हत्या ने समाज को हिला दिया। आरोपी मनिष म्हात्रे और उनकी पत्नी रश्मि कुछ वर्षों से अलग रहते थे; घटना के दिन रश्मि और उनकी 9 वर्षीय बेटी माही अकोला में विवाह समारोह के लिए आई थीं। रात में दोनों सो रहे थे तभी हमले हुए, जिसमें पत्नी रश्मि और बेटी माही की मौत हो गई। इस प्रकरण में रामदास पेठ पुलिस ने दोषारोपत्र दाखिल किया, सरकारी पक्ष के साक्ष्यों के आधार पर जिला एवं सत्र न्यायालय ने आरोपी को दोषी पाते हुए फांसी की सजा सुनाई।0
0
Report
शिंदे का दुष्काळग्रस्त अकोला-बुलढाणा दौरा: किसानों की मदद का संकेत?
Akola, Maharashtra:पावसाने दडी मारल्याने राज्यातील अनेक भागांमध्ये दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून, शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. पिकांचे नुकसान झाल्याने दुष्काळ जाहीर करण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून विविध स्तरांवर पाहणी आणि आढावा घेतला जात आहे. पश्चिम विदर्भातील अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील व्याळा आणि दधम या गावांना ते भेट देणार आहेत. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची आणि दुष्काळी परिस्थितीची पाहणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे करणार आहेत. त्यानंतर ते बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाचीही पाहणी करणार आहेत. अकोला जिल्ह्यातील त्यांचा दौरा सुमारे अर्ध्या तासाचा असणार आहे. या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या समस्या आणि नुकसानीची माहिती उपमुख्यमंत्री जाणून घेणार आहेत. त्यामुळे या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारकडून कोणत्या उपाययोजना जाहीर केल्या जातात, याकडे आता शेतकऱ्यांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
पुणे विधानसभा टिकट लिए मंगलेश चिवटे ने अमित शाह से मुलाकात; भाजपा-शिवसेना समीकरण
Pune, Maharashtra:पुणे शिक्षक मतदारसंघाच्या तिकिटासाठी मंगेश चिवटे थेट अमित शाह यांना भेटले....!!! माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्या माध्यमातून घेतली भेट भाजप आतातरी शिवेसेनाला जागा सोडणार का? याकडे लक्ष एकानाथ शिंदे यांच्या आरोग्यदूत अशी ओळख असलेल्या चिवटेंची तिकिटासाठी धावाधाव सुरूच... आजच जाहिर झाल्यात निवडणुका0
0
Report
Advertisement
