Back
बारामती में पवार बनाम पवार, प्रचार में समय बदला
JMJAVED MULANI
Dec 20, 2025 06:31:12
Baramati, Maharashtra
माझे लग्न असल्याने मला निवडणूक लांबलीवर पडल्याचा फायदा झाला युगेंद्र पवार ... निवडणुका लांबल्या त्यामुळे मला प्रचार केला हा हे माझं नशीब युगेंद्र पवार बारामती पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना... पुण्याच्या बारामती नगर परिषदेसाठी आज मतदान होत आहे . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी मतदान केंद्रांवर भेटी देत त्या ठिकाणच्या परिस्थितीची पाहणी केलीय. यावेळी झी 24 तासशी बोलताना निवडणुका पुढे गेल्याचा फायदा मला झाला कारण माझे लग्न होते त्यामुळे मला प्रचारासाठी वेळ मिळाला नसता मात्र जवळपास वीस दिवस निवडणुका लांबल्यामुळे मला प्रचारासाठी वेळ मिळाला हे माझं नशीब मी समजतो असे मत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते युगेंद्र पवार यांनी व्यक्त केले. युगेंद्र पवार यांनी विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा दावा केलाय. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 08:22:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 20, 2025 08:22:360
Report
AKAMAR KANE
FollowDec 20, 2025 08:18:130
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 20, 2025 08:08:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 20, 2025 08:07:130
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 08:06:580
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 07:50:350
Report
AKAMAR KANE
FollowDec 20, 2025 07:50:150
Report
PNPratap Naik1
FollowDec 20, 2025 07:39:150
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 07:17:070
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowDec 20, 2025 07:16:450
Report
MAMILIND ANDE
FollowDec 20, 2025 06:50:19Wardha, Maharashtra:वर्धा
देवळीचे आमदार राजेश बकाने यांनी बजावला मतदानाचा हक्क
देवळी येथील मतदान केंद्रात आमदार बकाने यांनी बजावला मतदानाचा हक्क
0
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowDec 20, 2025 06:33:340
Report
PNPratap Naik1
FollowDec 20, 2025 06:19:530
Report