Back
नागपुर महापालिका चुनाव: 151 सीटों के लिए 332 उम्मीदवारों की मुलाकात शुरू
AKAMAR KANE
Dec 20, 2025 08:18:13
kolhapur, Maharashtra
नागपूर
नागपुरात आज महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या इच्छुकांच्या मुलाखती सुरु झाल्यात... राष्ट्रवादीकडून 332 इच्छुकांनी अर्ज दाखल केला आहे... सर्व 151 जागांसाठी मुलाखती होत आहे... दरम्यान काल महायुतीची भाजपा और शिवसेना यांच्या जागावाटपण संदर्भात पहिली बैठक झाली होती... या बैठकीत राष्ट्रवादी नसल्याने चर्चांना उधाण आले होते मात्र पुढील महायुतीच्या जागावाटप बैठकीत आम्ही दिसू असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे... शहराध्यक्ष अनिल अहिरकर राष्ट्रवादीकडून महायुतीच्या जागावाटपाच्या बैठकी करता जातील असेही सांगण्यात येत आहे... पक्षालासन्मान जनक 15 टक्के जागा अर्थात 22 जागा राष्ट्रवादीकडून मागण्यात येत आहे... राष्ट्रवादी काँग्रेस शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
-----
बाईट -- श्रीकांत शिवणकर,कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 10:08:240
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 10:05:380
Report
JMJAVED MULANI
FollowDec 20, 2025 09:51:420
Report
SKShubham Koli
FollowDec 20, 2025 09:42:280
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 20, 2025 09:36:050
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowDec 20, 2025 09:23:380
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 20, 2025 08:50:250
Report
KPKAILAS PURI
FollowDec 20, 2025 08:45:450
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowDec 20, 2025 08:39:240
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 20, 2025 08:31:090
Report
KJKunal Jamdade
FollowDec 20, 2025 08:22:530
Report
APAMOL PEDNEKAR
FollowDec 20, 2025 08:22:360
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 20, 2025 08:08:200
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 20, 2025 08:07:130
Report