Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

परभणी में शिक्षक पात्रता परीक्षा शांति से, १०,०४० शिक्षकों ने दी भागीदारी

GDGAJANAN DESHMUKH
Nov 24, 2025 02:32:07
Parbhani, Maharashtra
अँकर- महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा परभणी शहरातील विविध केंद्रांवर शांततेत पार पडली. यंदाच्या परीक्षेला जिल्ह्यातून तब्बल १० हजार ४०८ शिक्षकांनी हजेरी लावली होती. सकाळी घेतलेल्या पहिल्या पेपरसाठी ४ हजार ९४८ परीक्षार्थीची नोंदणी झाली होती. यापैकी ४ हजार ६४१ जणांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, दुसऱ्या सत्रात पेपर २ साठी ६ हजार १०९ परीक्षार्थी नोंदणीकृत होते. तर ५ हजार ७६७ परीक्षार्थी उपस्थित राहिले. परीक्षा केंद्रांवरील सुरक्षितता, गोपनीयता आणि व्यवस्थापन तपासण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी केली.
138
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 03:02:06
Dhule, Maharashtra:नगरपालिकाओं के चुनाव प्रचार के लिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस और उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज उत्तर महाराष्ट्र के दौरे पर हैं। वे उत्तर महाराष्ट्र के विभिन्न स्थानों पर अलग-अलग प्रचार सभाएं करेंगे। इनमें से मुख्य रूप से नंदूरबार जिले के शाहदा नगरपालिका के प्रचार के लिए सभाएं होंगी, वहीं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धुळे जिले की पिंपळनेर नगरपालिका के चुनाव के लिए सभाओं को संबोधित करेंगे। इन दोनों सभाओं में वे जनता को क्या संबोधित करते हैं, यह देखने लायक होगा। इन दोनों पार्टियों के राजनैतिक संबंध ढीले-पतले हो चुके हैं, अब चुनाव मैदान में कौन बाजी मारेगा यह देखना अहम है, इसलिए ये दोनों नेता अपनी पार्टी के कार्यकर्ताओं को संबोधित करते समय क्या बोलते हैं, इस पर सबकी नजर है।
21
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:50:46
89
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:48:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सोयगाव तालुक्यातील घोसला शिवारात शेतात साठवून ठेवलेल्या सुमारे ५० क्विंटल मक्याच्या गंजीला मध्यरात्री अज्ञातांनी आग लावल्याची घटना समोर आली आहे, घटना उघडकीस येताच ग्रामस्थांसह शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण मका जळून राख झाला. घोसला शिवारातील गट क्र. १६२ मधील शेतकरी आत्माराम हरी शेळके यांनी मळणीची तयारी केली होती, मजूरही लावले होते. मात्र त्याआधीच त्यांच्या ४ महिन्यांची मेहनत भस्मसात झाली आहे. यात त्यांचे जवळपास लाखोंचे नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण; आग लावणारे कोण याचा शोध सुरू आहे...
153
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 24, 2025 02:46:37
126
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 02:31:27
Kolhapur, Maharashtra:याप्रकरणी कोल्हापूर जिल्ह्यात चार शिक्षकांसह नऊ जणांना अटक करण्यात आली आहे. कागल तालुक्यातील मुरगुड पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार महेश गायकवाड याचा कोल्हापूर पोलीस तपास करत आहे. महाराष्ट्र शासनाने नवीन शिक्षक नियुक्त करण्यापूर्वी TET परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. या परीक्षेच्या उमेदवाराकडून मूळ कागदपत्रे आणि काही रक्कम घेऊन परीक्षापूर्वी पेपर मिळवून देतो असं सांगणारी टोळी कोल्हापूर जिल्ह्यातील कागल आणि राधानगरीत कार्यरत होती. आरोपी दत्तात्रेय चव्हाण आणि गुरुनाथ चौगुले हे दोघे परीक्षेच्या अगोदर रात्री विद्यार्थ्यांना TET पेपरचे छायांकित परत देत होते. 23 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अगोदर विद्यार्थी उमेदवारांना तीन लाख रुपये देऊन पेपरची छायांकित प्रत दिली जाणार असल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कोल्हापूर पोलिसांनी जिल्ह्यातील सोनगे इथं छापा टाकून TET पेपर फोडणाऱ्या आरोपींना जेर बंद केले. आरोपींना अटक करतेवेळी त्या ठिकाणी विद्यार्थी असल्याचे देखील समोर आल, पोलिसांच्या पथकाने वेगवेगळ्या शिक्षण संस्थेची विद्यार्थ्यांची नावे असलेली पदवीची कागदपत्रे, कोरे धनादेश चेक, प्रिंटर व इतर साहित्य देखील जप्त केले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून सातारा जिल्ह्यातील महेश भगवान गायकवाड हा TET पेपर फोडणारा मुख्य सूत्रधार असल्याचं तपासात समोर आल आहे, त्यामुळे कोल्हापूर पोलीस याप्रकरणी कसून तपास करत आहे.
134
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 24, 2025 02:31:10
Bhandara, Maharashtra:नाना भाऊ आता भूमिपूजनाचा वाढदिवस साजरा करायचा काय? संतप्त नागरिकांचा माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांना सवाल!..... Anchor : माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व साकोली विधानसभेचे विद्यमान आमदार नाना पटोले हे भूमिपूजनच करून ठेवतात! रस्त्याच्या भूमिपूजनाला वर्ष पूर्ती होत आहे. मात्र अद्याप कामाला सुरुवात झाली नाही त्यामुळे आता संतप्त नागरिकांनी थेट नाना पटोले यांना प्रश्न केला आहे.' आता नाना भाऊ भूमिपूजनाचा वाढदिवस साजरा करायचा काय?. Vo :- साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखनी तालुक्यातील पेंढरी ते किटाडी हा ९ किमी चा रस्ता पूर्णतः उखडलेला आहे.परिसर जंगलव्याप्त आहे त्यामुळे या मार्गावर अनेकदा हिंस्र प्राण्याचा वावर असतो.हे मार्ग १०ते १५ गावातील नागरिकांना तालुका व जिल्हा ठिकाणी जोडणारे एकमेव मार्ग आहे.त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून या मार्गाची मागणी होत होती.यासाठी काँग्रेस चे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी ५ डिसेंबर २०२४ ला थाटात भूमिपूजनही केले. रस्त्याच्या दर्शनीय भागात भूमिपूजनाचे मोठे फलक लावण्यात आले.त्यामुळे आता आपल्याला चांगला रस्ता मिळेल या आशेने नागरिकही खुश झाले , मात्र आता भूमिपूजनाची वर्ष पूर्ती होत आहे.अद्याप कुठेही काम सुरू झाले नाही.काही ठिकाणी झाडे तोडण्याचे काम सुरू असल्याचे विभागाचे म्हणणे आहे .मात्र त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करत असून थेट आमदार नाना पटोले यांना आता या भूमिपूजनाचा वाढदिवस साजर करायचा काय अशा प्रश्न करत आहेत. BYTE :- फुलचंद नागलावडे, ग्रामस्थ BYTE :- ताराचंद घोरपडे, ग्रामस्थ Vo :- 2024 विधानसभा निवडणुकीत आमदार नाना पटोले यांनी निवडून आल्यावर अवघ्या 12 दिवसांनी या रस्त्याचे गांभीर्य लक्षात घेत 5 डिसेंबर 2024 ला भूमिपूजन केले होते.त्यामुळे त्याचा या आमदारकीच्या काळातील पहिला भूमिपूजन म्हणता येईल मात्र निवडून आल्यावर पहिलेच केलेले भूमिपूजनाचे काम अद्याप सुरू झाले नाही . त्यामुळे नागरिकांडून विकासकामांवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.या संबंधी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे अधिकारी यांना विचारणा केली असता रस्त्यावरील काही भागातील झाडे तोडण्याचे काम झाल्याचे त्यांनी सांगितलं व लवकरच काम सुरू होणार असल्याचे सांगितले.मात्र भूमिपूजनाला वर्ष पूर्ण होत असून काम सुरू झाले नाही ही बाब गंभीर आहे.
102
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 24, 2025 02:17:03
Kolhapur, Maharashtra:निवडणुकीसाठी आणि पतीच्या व्यवसायाकरता सासऱ्याने दहा लाख मागितल्याने सुनेची आत्महत्या कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड मधील धक्कादायक घटना कौसर गरगरे असं सुनेचे नाव. आत्महत्येला प्रवृत्ती केल्याप्रकरणी सासरा, सासु, पती आणि जाऊ विरोधात गुन्हा दाखल. पती इंजमाम राजमहंमद गरगरे (वय ३१) आणि जाऊ समिना इलहान गरगरे (वय २८, दोघेही रा. कुरुंदवाड) यांना अटक. सासू मुमताज गरगरे व सासरा राजमहंमद गरगरे यांना अद्याप अटक नाही. माहेरच्या लोकांनी आत्महत्येबाबत शंका आल्याने महिलेच्या भावाने कुरुंदवाड पोलिसात दिली तक्रार. पतीच्या व्यवसायाकरिता व सासऱ्याच्या निवडणूक खर्चासाठी दहा लाख रुपये घेऊन ये, अशा मागणीचा तगादा लावून बहिणीचा शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला असा तक्रारीत उल्लेख
109
comment0
Report
Advertisement
Back to top