Back
वसई-विरार पालिका चुनाव: शिवसेना-मनसे-कांग्रेस का महागठबंधन टूट गया, बहुजन विकास आघाड़ी के लिए मुश्किलें
PTPRATHAMESH TAWADE
Dec 29, 2025 08:17:26
Vasai-Virar, Maharashtra
वसई विरार शहर पालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी, मनसेने ठाकरेंच्या सेनेचा हात सोडला बहुजन सोबत केली आघाडी ठाकरे यांची शिवसेना स्वबळावर लढणार.. चिन्हाच्या मुद्द्यावरून ठाकरेंची सेना स्वबळावर लढण्याची केली घोषणा अँकर... वसई विरार महानगरपालिकेमध्ये भाजपाचा वारू रोखण्यासाठी ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस एकत्र लढण्यासाठी दोन बैठका घेण्यात आल्या होत्या. यावेळी आमच्यात सर्व आलबेल असल्याचा दावा सगळ्याच पक्षाच्या नेत्यांनी केला होता.. मात्र तो दावा आता कुठेतरी फोल ठरला असून आघाडीत बिघाडी झाल्याचं समोर आलं आहे.. या आघाडीमध्ये बहुजन विकास आघाडीचे माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी शीटी या चिन्हावर सर्वांनी निवडणूक लढवू या असा आग्रह धरल्यामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडल्याचा आरोप ठाकरेंच्या सेनेचे पालघर लोकसभा संघटक जनार्दन पाटील यांनी केला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या सेनेकडून पालिकेच्या 29 प्रभागात 115 उमेदवार उभे करणार असल्यामुळे बहुजन सोबत जाण्याचा विचार करतो आहोत. पण याबाबत शेवटचा निर्णय मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जाहीर करतील. असं सांगून ठाकरेंच्या शिवसेनेने केलेल्या आरोप मनसेने खोडून काढले आहेत.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 09:54:290
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 09:53:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 09:52:380
Report
LBLAILESH BARGAJE
FollowDec 29, 2025 09:49:540
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 29, 2025 09:43:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 29, 2025 09:43:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 09:17:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 29, 2025 09:17:110
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 29, 2025 09:08:040
Report
KPKAILAS PURI
FollowDec 29, 2025 09:07:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 29, 2025 09:03:030
Report
SNSWATI NAIK
FollowDec 29, 2025 09:02:390
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 29, 2025 09:00:170
Report
AKAMAR KANE
FollowDec 29, 2025 08:52:340
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 29, 2025 08:52:140
Report