Back
अहिल्यानगर महापालिका चुनाव: महायुती-महाविकास आघाडी के बीच घनिष्ठ मुकाबला
LBLAILESH BARGAJE
Dec 29, 2025 09:49:54
Pune, Maharashtra
महापालिका निवडणुकीतील महत्वाचे मुद्दे व शहरातील मुख्य समस्या अहिल्यानगर शहर छत्रपती संभाजी नगर नाशिक आणि पुणे महानगरपालिका मध्ये आहे शहराची लोकसंख्या सहा लाखाच्या आसपास असली तरी शहराच्या बाहेरील भागात सध्या लोकवस्ती वाढत आहे शहरातील पाणीपुरवठा रस्ते घनकचरा पथदिवे या समस्या काही प्रमाणात सुटले असल्या तरी वाढलेल्या शहरांमध्ये या समस्या निर्माण झाल्या आहेत यासोबतच शहरांमध्ये प्रशस्त उद्याने आणि मुलांच्या खेळण्यासाठी मैदानांची कमतरता आहे शहरात महानगरपालिकेचे रुग्णालय आहेत मात्र ते प्रभावीपणे चालण्यासाठी महानगरपालिकेकडून कुठल्याही हालचाली होताना दिसत नाहीत...
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowDec 29, 2025 11:00:340
Report
UPUmesh Parab
FollowDec 29, 2025 10:53:320
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowDec 29, 2025 10:44:510
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 10:04:49Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मंत्री संजय शिरसाट यांची कन्या हर्षदा शिरसाट हिने महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शिरसाट यांचा पुत्र सिद्धांत शिरसाट सुद्धा महानगरपालिका निवडणूक लढवत आहे ते ही लवकरच अर्ज भरणार आहे, त्यामुळं नेते पुत्रांची अर्ज भरायची धावाधाव सुरू झाली आहे सामान्य उमेदवार मात्र अजूनही नाव जाहीर होण्याच्या प्रतीक्षेत आहे...
0
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 09:54:290
Report
GMGANESH MOHALE
FollowDec 29, 2025 09:53:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowDec 29, 2025 09:52:380
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 29, 2025 09:43:440
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 29, 2025 09:43:330
Report
SMSarfaraj Musa
FollowDec 29, 2025 09:17:300
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 29, 2025 09:17:110
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowDec 29, 2025 09:08:040
Report
KPKAILAS PURI
FollowDec 29, 2025 09:07:410
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowDec 29, 2025 09:03:030
Report