Back
वासई जीपी स्कूल में शिक्षक कमी: 1046 विद्यार्थियों के लिए 9 शिक्षक मिले
PTPRATHAMESH TAWADE
Nov 18, 2025 09:51:54
Vasai-Virar, Maharashtra
वसईतील जि. प. शाळेला ग्रामस्थानी ठोकले टाळे
शिक्षक कमी असल्याने ग्रामस्थांचे आंदोलन
अँकर - वसईतील कामण जिल्हा परिषद मराठी शाळेत शिक्षकांच्या टंचाईमुळे आज पालक आणि ग्रामस्थांचा रोष शिगेला पोहोचला. तब्बल 1046 विद्यार्थ्यांची शाळा केवळ 9 शिक्षकांवरच चालत असल्याने, शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याची तक्रार पालकांनी वारंवार केली होती. शाळेसाठी किमान 19 शिक्षकांची आवश्यकता असूनही नियुक्ती न झाल्याने संतप्त पालकांनी आज शाळेला टाळे ठोकत आंदोलन छेडले.
माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांनी यापूर्वी गटशिक्षणाधिकारी आणि गटविकास अधिकाऱ्यांकडे शिक्षकांच्या मागणीसाठी पाठपुरावा केला, तसेच ही समस्या वनमंत्री गणेश नाईक यांच्या जनता दरबारातही मांडली होती. मात्र कारवाई न झाल्यानंतर अखेर पालक रस्त्यावर उतरले.
घटनेची माहिती मिळताच ॲड. दिनेश म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली आणि मंगळवारपासून 5 नवीन शिक्षक रुजू होतील, अशी हमी मिळाल्यानंतर पालकांनी शाळेवरील टाळे काढत जल्लोष केला. कामण शाळेत शिक्षक वाढल्यानंतर शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
162
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 10:53:1381
Report
NMNITESH MAHAJAN
FollowNov 18, 2025 10:32:58134
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowNov 18, 2025 10:09:10113
Report
AKAMAR KANE
FollowNov 18, 2025 10:03:0998
Report
YKYOGESH KHARE
FollowNov 18, 2025 09:52:2767
Report
JJJAYESH JAGAD
FollowNov 18, 2025 09:51:36120
Report
ABATISH BHOIR
FollowNov 18, 2025 09:36:48139
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 09:17:17122
Report
PPPRANAV POLEKAR
FollowNov 18, 2025 09:00:11230
Report
SMSarfaraj Musa
FollowNov 18, 2025 08:55:0477
Report
SGSagar Gaikwad
FollowNov 18, 2025 08:47:31146
Report
SKSACHIN KASABE
FollowNov 18, 2025 08:45:16Pandharpur, Maharashtra:पंढरपूर में BJP नगराध्यक्ष प्रत्याशी शामल शिरसट ने श्रीराम दर्शन से प्रचार शुरू किया
172
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:43:19120
Report
SNSWATI NAIK
FollowNov 18, 2025 08:37:07175
Report