Back
पालघर के झाई-वरई मार्ग HAM परियोजना में 184 करोड़ खर्च, भूमिपूजन समारोह
HPHARSHAD PATIL
Feb 17, 2026 01:15:47
Palghar, Maharashtra
Anch - पालघर जिल्ह्यातील पश्चिम किनारपट्टीवरील महत्त्वाचा असलेल्या झाई ते वरई या रस्त्याच हॅम प्रोजेक्ट अंतर्गत नूतनीकरणाच काम हाती घेण्यात आलं आहे. 50 पेक्षा अधिक किलोमीटर लांबीच्या या रस्त्याच्या नूतनीकरणासाठी 184 पेक्षा जास्त कोटी रुपये निधी खर्च केला आहे . पालघरचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते या रस्त्याच्या नूतनीकरणाचा भूमिपूजन सोहळा पार पडला असून हा राज्य मार्ग जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाचा वाटा बजावणार असल्याचा विश्वास यावेळी गावित यांच्याकडून व्यक्त करण्यात आला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:20:570
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 04:17:510
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 17, 2026 04:01:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 17, 2026 03:49:51Amravati, Maharashtra:पाण्याची पाईपलाईन फुटल्याने पीडीएमसी रुग्णालयात आणि मुलींच्या वसतिगृहात शिरले पाणी; पंचवटी ते कांता नगर रस्ता झाला जलमय, मध्यरात्रीची घटना
0
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 17, 2026 03:49:020
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowFeb 17, 2026 03:48:320
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:47:370
Report
JJJAYESH JAGAD
FollowFeb 17, 2026 03:32:440
Report
PNPratap Naik1
FollowFeb 17, 2026 03:32:230
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowFeb 17, 2026 03:31:210
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 03:17:30Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवसेनेचे सिल्लोड चे आमदार अब्दुल सत्तार यांच्या पत्नी नफिसा बेगम यांचा मृत्यू झालाय गेली काही दिवस त्या आजारी होत्या त्यांच्यावर उपचार सुरू होते, सिल्लोड नगर परिषदेच्या त्या माजी नगर अध्यक्ष ही राहिल्या आहेत.. त्यांच्यावर आज दुपारी अंत्यविधी होणार आहे...
0
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 17, 2026 03:16:420
Report
SGSagar Gaikwad
FollowFeb 17, 2026 03:15:220
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 03:01:310
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 17, 2026 03:01:180
Report