Back
विरार के पास रो-रो सेवा में बड़ी फंस"बत: 200 से अधिक यात्री और 75 वाहन फंसे
PTPRATHAMESH TAWADE
Oct 05, 2025 15:19:57
Virar, Maharashtra
*सफाळे–विरार रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात अडकली*
*क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन निघालेली रो-रो बोट म्हारंबळपाडा जवळ अडकली*
200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा जास्त वाहने अडकली
दोन तासांपासून बोट अडकल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
बोटीचा रॅम उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा پाईप तुटला*
दोन ते अडीज तासांन्तर अडलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात यश
अँकर -सफाळे–विरार दरम्यान सुरू असलेली रो-रो सेवा म्हारंबळपाडा जेटी जवळ समुद्रात तब्बल दोन तास अडकली होती. संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, क्षमतेपेक्षा अधिक — तब्बल 200 पेक्षा जास्त प्रवासी आणि 75 पेक्षा अधिक वाहने या बोटीत होती. अचानक बोटीचा रॅम्प उचलणाऱ्या हायड्रॉलिक युनिटचा पाईप तुटल्याने ही बोट समुद्रातच थांबली. गेल्या दोन तासांपासून प्रवासी आणि वाहनधारक समुद्रातच अडकून होते, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू करून, कोस्टगार्ड आणि स्थानिक यंत्रणा घटनास्थळी रवाना झाल्या होत्या. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नांनंतर समुद्रात अडकलेल्या प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे ..
बाईट२- रो रो सेवेतील अडकलेले प्रवासी
6
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 18:01:020
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 18:00:470
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 18:00:360
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowOct 05, 2025 18:00:190
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 05, 2025 17:02:260
Report
रामराजे नाइक निंबाळकर के मनोमिलन की उम्मीद टूटी: रंजीत सिंह और गोरे ने एकजुट नहीं होने का किया संकेत
SKSACHIN KASABE
FollowOct 05, 2025 16:16:592
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 05, 2025 16:16:481
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 15:45:430
Report
YKYOGESH KHARE
FollowOct 05, 2025 15:30:490
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:31:460
Report
PTPRATHAMESH TAWADE
FollowOct 05, 2025 14:16:120
Report
KJKunal Jamdade
FollowOct 05, 2025 13:04:070
Report
JMJAVED MULANI
FollowOct 05, 2025 12:52:471
Report
ABATISH BHOIR
FollowOct 05, 2025 12:52:351
Report