Back
शिंदे के नेतृत्व में महाराष्ट्र: नाशिक में कारखाने, महँगाई घटाने के दावे सामने
YKYOGESH KHARE
Oct 05, 2025 16:16:48
Nashik, Maharashtra
निवडणूक जाहीर झाल्यावर काहीही चर्चा करतात
आम्ही तिघेजण आहोत
समीकरणे मांडू, त्यावर काळजी करू नका
आपल्या जबाबदारीवर फोकस करा
जिंकून देण्याचे काम एकनाथ शिंदे करेल
अव्वांवर विश्वास ठेवू नका
ज्या जागा जिंकणार नाही त्या आपण निवडून दाखविल्या आहेत
तुमच्या निवडणुका छोट्या आहेत
विस्तृतपणे सांगत नाही
अनेक उदाहरण आहेत
कठीण निवडणूक आपण सोपी केली
हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे
तुम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे बनून काम करा
रिझल्ट मिळाल्याशिवाय राहणार नाही
नाशिकला अनेक कारखाने येणार आहे
महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंडली झाला आहे
उद्योजक यायला लागले
परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र एक नंबरला आहे
जीएसटी कमी झाल्याने महिलांना मोठा फायदा झाला
जीवनावश्यक वस्तूंकी किंमत कमी झाली
आरोपाला आरोपांने उत्तर देत नाही
घटनाबाह्य सरकार, मुख्यमंत्री पद जाणार म्हणत होते
पण मी विचलित झालो नाही
कामाने उत्तर दिले, किती जळफळाट झाला त्यांना
ज्याने बुथप्रमुख म्हणून काम केले तो मुख्यमंत्री झाला
काहीही झालं का एकनाथ शिंदे
पडलं का सरकार ? दुसरं ही सरकार आणलं
विरोधी पक्षनेता करता येत नाही एवढं संख्याबळ
मी त्यांना सांगितले चांगला ज्योतिषी तर बघायचा
आपण घेतलेला निर्णय योग्य होता हे जनतेने दाखवून दिले
बाळासाहेबांचे विचार सोडले तेव्हा आम्ही उठाव केला
शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधली तेव्हा आम्ही विचार केला
त्यांनी किती किस पाडून पाडून वीस आले ?
आपण किती लढलो आणि किती आले बघा
आपला खुर्चीचा अजेंडा नाही
त्यांनी खुर्ची पायी सगळं घालवलं
लोकांच्या समस्या काय आहेत हा आपला अजेंडा
आपल्याकडे विचार आहेत
विकास, विचार आणि विश्वास आपली त्रिसूत्री
नाशिकमधील खड्डे बद्दल अधिकाऱ्यांची मनमानी चालणार नाही
खड्ड्यात घालणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित केल्याशिवाय राहणार नाही
पगार कसला घेतात ? सेवा देण्याचा ना
जो काम करेल त्याचा आम्ही सन्मान करू
महापालिका माझ्या अंडर येतात
खड्डेमुक्त नाशिक केल्याशिवाय राहणार नाही
सिडकोच्या जागेबाबत फ्री होल्ड करून टाकू
ज्यांनी काम केले नाही त्यांना तडाखा बसलाच पाहिजे
मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी आपलं काम सुरू झालं
पुढील २ वर्षात मुंबई खड्डेमुक्त केली जाईल
एवढं वर्षे त्यांना कुणी अडविले
अभ्यासिका, व्यायाम शाळा बंद आहे म्हणे
नाममात्र भाडे करून सुरू करा असे सांगितले
वास्तू सुरू करा अशा सूचना दिल्या
मी एकदा आणि दोनदा सांगतो नंतर सांगत नाही
शेवटी बांधीलकी लोकांशी आहे
पूर्ण ताकदीने काम करा
आपलं प्रगती सरकार आहे
स्थगिती सरकार नाही
महायुतीला गालबोट लागेल असे बोलू नका
कांदा उत्पादक शेतकऱ्यांनाही आपल्याला नाय द्यायचा
वार्डाचे समीकरण बघा, आमची टीम काम करत आहे
तुमची आणि सर्व्हेची माहिती बरोबर असली पाहिजे
विधानसभा जिंकली म्हणजे लढाई संपलेली नाही
पण पुढील निवडणुका जिंकणे सोपे होईल
कार्यकर्ते निवडणूक संपल्यावर नावडते होता कामा नये तो कायम आवडता राहिला पाहिजे
त्याचे काय अपेक्षा असते संकटात मदत लागते
कधी पोलीस स्टेशन, कधी कोर्ट बाकी काय असते
मुख्यमंत्री असताना पाणी नाही म्हणून फोन आले
मी wrong नंबर नाही म्हंटलो
माहिती घेऊन तिथल्या माणसाला दिला आणि काम कर म्हणून सांगितले
बाळासाहेब आणि दिघे साहेबांनी दिलेली शाखा न्यायमंदिर आहे
लेक लाडकी तशी सून लाडकी राबविली
वैष्णवीच्या घरी आम्ही गेलो होतो
तेव्हा त्या म्हणाल्या होत्या दिघे साहेब असता तर चटकन न्याय मिळाला असता
पत्रकारांना झालेल्या मारहाणीचा निषेध करतो
बघतो करतो असे नाही लगेच निर्णय घेतला
तो टोल वसुलीचा निर्णय कायमचा बंद केला
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 08:38:330
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowDec 07, 2025 08:38:030
Report
JJJAYESH JAGAD
FollowDec 07, 2025 08:31:070
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 08:19:3676
Report
SMSATISH MOHITE
FollowDec 07, 2025 08:19:1385
Report
ABATISH BHOIR
FollowDec 07, 2025 08:01:1778
Report
AKAMAR KANE
FollowDec 07, 2025 07:50:49157
Report
PPPRANAV POLEKAR
FollowDec 07, 2025 07:30:1185
Report
TTTUSHAR TAPASE
FollowDec 07, 2025 07:02:56183
Report
SKSudarshan Khillare
FollowDec 07, 2025 07:02:36170
Report
SKSACHIN KASABE
FollowDec 07, 2025 07:02:15209
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowDec 07, 2025 06:31:35153
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:31:12159
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:16:22133
Report
JMJAVED MULANI
FollowDec 07, 2025 06:15:36147
Report