Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

उद्धव ठाकरे धाराशिव दौरे पर किसानों से संवाद, अतिवृष्टी प्रभावित क्षेत्रों के घोषणाओं पर चर्चा

DPdnyaneshwar patange
Nov 05, 2025 03:30:57
Dharashiv, Maharashtra
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज आणि उद्या धाराशिव जिल्हा दौऱ्यावर अतिवृष्टीने प्रभावित भूम आणि परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांशी साधणार संवाद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिव, बीड और लातूर जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार अतिवृष्टीत खरडून गेलेल्या जमिनी व बुजलेल्या विहिरींसाठीचे अनुदान न मिळाल्याचा मुद्दा ठाकरे मांडणार सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप — शिवसेना आमदार कैलास पाटील
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 05, 2025 07:31:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - स्मशानभूमीतून दोन पार्थिवांची 'राख आणि अस्थी' झाल्या गायब, नागपूर जिल्ह्यातील उमरेड तालुक्यातील धक्कादायक प्रकार - जादूटोणा आणि मंत्र तंत्रांचा संशय - दोन वेगवेगळ्या कुटुंबातील मृतांच्या पार्थिवावर सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले होते - मंगळवारी सकाळच्या sुमारास कुटुंबीय धार्मिक विधीसाठी राख आणि अस्थी गोळा करण्यासाठी स्मशानभूमी परिसरात पोहोचल्यावर दोन्ही पार्थिवांची राख आणि अस्थी गायब असल्याचे समोर आले - राख आणि अस्थी गायब झालेल्या पार्थिवांमध्ये एका 23 वर्षीय तरुणी आणि 48 वर्षीय मृत पुरुषाचा समावेश आहे - उमरेड येथील शेतकरी कुटुंबातील 23 वर्षीय साक्षी पाटीलचा हृदयविकाराने मृत्यू झाला होता तर नरेश सलोटे या 48 वर्षे मजुराचा आजारपणाने मृत्यू झाला होता - दोन्ही पार्थिवाचे राखेतून उरलेल्या हाडांचे एकही अवशेष स्मशानभूमीवर सापडले नाही - 5 नोव्हेंबर हा कार्तिक पौर्णिमेचा दिवस आहे त्रिपुरारी पौर्णिमा या पार्श्वभूमीवर पार्थिवांची राख आणि अस्थि गायब करण्यात आली असा अंदाज वर्तवला जात आहे - या सर्व प्रकारामागे तांत्रिकांची गॅंग असावी असाही संशय व्यक्त केला जात आहे - महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंध कायद्यान्वये उमरेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 07:17:09
Jalna, Maharashtra:जालना |जिल्ह्यात तीन नगरपरिषदांसाठी होणार निवडणूक तीन नगरपरिषदांमध्ये जवळपास 60 हजार मतदार 65 सदस्यांची करणार निवड टोपे, लोणीकर, कुचे आणि दानवेंची प्रतिष्ठा पणाला युती अन् आघाडीचे तळ्यात-मळ्यात अँकर- जालना जिल्ह्यात तीन नगरपरिषदांसाठी निवडणूक होणार असून यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीये.. जिल्ह्यातील भोकरदन, अंबड आणि परतूर नगपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक पार पडणार आहे.. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केलीये. मात्र युती आणि आघाडीसंदर्भात कोणतिही चर्चा नाहीये. तीन नगरपरिषदांमध्ये जवळपास 60 हजार मतदार 65 सदस्यांची निवड करणार आहेत. विशेष म्हणजे तिनही नगरपालिकांमध्ये महिलांकडेच नगराध्यक्षपदाची जबाबदारी येणार आहे. कोरोनानंतर नगरपरिषदेची ही पहिलीच निवडणूक असणार आहे. सत्ताधा-यांचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासनाकडून कारभार हाकण्यात येत होता. आता निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय पुढा-यांकडे कारभार जाणार आहे.. यात अंबड नगरपरिषदेत राष्ट्रवीदीचे राजेश टोपे आणि नारायण कुचे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर भोकरदनमध्ये रावसाहेब दानवे आणि परतूरमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांच्यासह राष्ट्रवादी अजित पवार गटाचे स्थानिक नेते सुरेश जेथलिया यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये...
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 05, 2025 07:10:04
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर वाशिम येथील स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. वीस महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांच्या नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या केंद्राच्या उद्देशाकडे कृषी विभागाच्या आत्मा विभागाने दुर्लक्ष केल्याने सहा कोटी रुपये खर्च करून उभारलेली ही इमारत वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी केवळ पांढरा हत्ती ठरली. शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय produced मालाला बाजारपेठ मिळवण्यासाठी कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंगची व्यवस्था होणार होती. मात्र आत्मा विभागाच्या अंतर्गत बैठका व प्रशिक्षणापुरताच या इमारतीचा वापर होत असल्यामुळे मूळ हेतुला बगल देत शेतकऱ्यांसाठी ही इमारत केवळ पांढरा हत्ती ठरली.
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 05, 2025 07:00:58
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड में 45 लाख 50 हजार रुपये की रिश्वत लेते हुए पुलिस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी को निलंबित किया गया है, जबकि इस प्रकरण में नाम आए वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप सावंत की नियंत्रण कक्ष में बदली की गई है. आर्थिक अपराध शाखा में कार्यरत प्रमोद चिंतामणी को एक प्रकरण में 45 लाख 50 हजार की रिश्वत लेते पकड़ा गया. पिंपरी चिंचवड पुलिस के पास एक फसवणुका प्रकरण का परीक्षण प्रमोद चिंतामणी के पास था. इस प्रकरण में उन्होंने दो करोड़ की मांग की थी, जिनमें से एक करोड़ वे वरिष्ठ पुलिस निरीक्षक के नाम पर मांग रहे थे. इसलिए वरिष्ठ पुलिस निरीक्षक संदीप सावंत की बदली नियंत्रण कक्ष में की गई है.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 05, 2025 07:00:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ब्रेक फेल झाल्याने एसटी बसचा भीषण अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला सोलापुरात एसटी बसचा भीषण अपघात, चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला बार्शीतून सोलापूरकडे येणाऱ्या एसटी बसचा ब्रेक फेल झाल्याने एसटीची डिव्हायडरवर चढून कारला धडक दिली आहे शहरातील बाळे परिसरातील संतोष नगर जवळ घडली घटना एसटी बसमध्ये एकूण 25 प्रवाशी होते मात्र सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला इजा झाली नसून सर्वजण सुखरूप आहे चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला पोलीस आणि एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून घटना नेमकी कशामुळे घडली याचा पुढील तपास सुरु आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 05, 2025 06:50:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:भुमरे बाईट On उद्धव दौरा : मराठवाड्यात शेतकरी नुकसान झाले महायुती सरकारने मदत ही केली, उद्धव साहेब दौरा निवडणूक साठी आहे... त्यांचा दौरा आला की निवडणूक लागल्या म्हणायच्या, या आधी लोकसभा विधानसभेला त्यांनी असेच केले... दगाबाज ते म्हणू शकतात मात्र शेतकऱ्याला आम्ही मदत केली आहे... थोडं उशीर झाला पण मदत मिळाली नही... ओन लाज वाटली पाहिजे: 20 हजार बोगस मतदार आरोप करतात ते व्यवसाय साठी बाहेर गेले होते ते मतदानाला आले ते बोगस नाहीय.. त्यांना येण्यासाठी आवाहन केले होते, आम्हाला लाजा वाटायला म्हणता तुम्ही मुख्यमंत्री होता तेव्हा काय मदत केली, मदत शिंदे साहेब सत्तेवर आल्यावर मिळाली यांचेही लोक निवडून आले आहे मग ते पण बोगस आहे का यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे पराभव दिसतोय म्हणून बोगस म्हणून पळवाट काढताय... ओन केंद्र पथक पाहणी... केंद्रीय पथकाने पाहणी केली एक ठिकाणी पाहणी केली काय 2 ठिकाणी पाहणी केली दिवसा सुद्धा पाहणी केली, एकाद्या ठिकाणी टॉर्च मध्ये पाहणी केली असेल...
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Nov 05, 2025 06:50:43
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 05, 2025 06:50:26
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - खासदारांचे मनावर घेऊ नका, काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम - जयंत पाटलांचा विशाल पाटलांना टोला.. अँकर - खासदारांचे मनावर घेऊ नका,कारण काँग्रेसचे नेते विश्वजीत कदम आहेत,अश्या शब्दात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सांगलीचे खासदार विशाल पाटलांना टोला लागवला आहे. निवडणुकांबाबतीत जिल्ह्यात सुरू असलेल्या आघाडीच्या चर्चांवरून बोलताना,जयंत पाटलांनी विशाल पाटलांवर निशाणा साधला आहे.स्थानिक पातळीवर आघाडी करण्याबाबत विश्वजीत कदम यांच्याशी चर्चा सुरू असल्याचे देखील जयंत पाटलांनी स्पष्ट केलंय, ते सांगलीच्या आष्टा येथे बोलत होते. बाईट - जयंत पाटील - आमदार, राष्ट्रवादी शरद पवार गट.
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 05, 2025 06:48:24
Pune, Maharashtra:अहिल्यानगर-मनमाड महामार्ग के काम को लेकर पिछले कई वर्षां से चल रही बहस और तकरार में अहिल्यानगर के पूर्व व मौजूदा सांसदों ने एक-दूसरे पर तीखी टिप्पणियां की हैं। कुछ लोग कह रहे थे कि मेरे उपवास के बाद नगर-पाथर्डी महामार्ग का काम पूरा हुआ, उनके उपवास के बाद नगर-मनमाड सड़क का सवाल हल होना चाहिए था। बिना नाम लिए माजी सांसद सुजय विक्हे ने विद्यमान सांसद निलेश लंके पर कटाक्ष किया। आप ने कहा कि आप छह वर्ष से सांसद थे, अब मैं एक वर्ष से सांसद हूँ, मैं ने रस्तों के बारे में केंद्रीय सड़क परिवहन मंत्री से मुलाकात की है; महामार्ग के काम करने वाले ठेकेदार बदले गए हैं, अब सड़क का काम शुरू हुआ है, यह काम मेरे कार्यकाल में शुरू हुआ और पूरा भी मेरे कार्यकाल में होगा, ऐसी बात निलेश लंके ने सुजय विक्हे को उत्तर दिया।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 05, 2025 06:40:30
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पोलिसांनी अडवला....पुतळा अडवल्याने संतप्त शिवप्रेमीचा रस्त्यावरच ठिय्या.... अँकर :- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आष्टा यांनी लोकवर्गणीतून तयार केलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सांगली शहरात पोलिसांनी अडवल्याने रात्री तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अडवलेल्या पुतळ्यासमोरच पुतळा समिती मधील शिवप्रेमीनी जोरदार घोषणाबाजी केली. हा सदर पुतळा वाहतुकीस परवानगी नसल्याने तो अडवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली तर रीतसर पत्रव्यवहार करूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आष्टानगरीमध्ये आम्ही नेत असल्याचे पुतळा समितीने स्पष्ट केले होते. तसेच आष्टा येथे एका खाजगी संस्थेच्या जागेमध्ये हा पुतळा ठेवला जाणार असून हा पुतळा काही दिवसानंतर उभारला जाणार असल्याचेही पुतळा समितीने सांगितले होते. शेवटी पोलिसांनी पोलिस संरक्षणात पुतळा सुरक्षित जागेत नेला.त्यानंतर पुतळा समितीच्या सदस्यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात जात पुतळा नेण्यासाठी सर्व बाबी पूर्ण करून द्याव्यात अशी मागणी करत पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. रात्री उशिरापर्यंत पुतळा समिती आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू होते. दोन वर्षापूर्वी आष्टा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा रात्रीत बसविण्याचा प्रकार घडला होता. यावेळी प्रशासनाने परवानगी घेउन पुतळा बसविण्यास सांगितले होते.
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 05, 2025 06:31:21
0
comment0
Report
Advertisement
Back to top