Back
कलंब नगरपालिका ने दुकानदारों को कचरा वर्गीकरण के लिए 1000 रुपये का जुर्माना लागू किया
DPdnyaneshwar patange
Mar 17, 2026 02:01:46
Dharashiv, Maharashtra
दुकानासमोर कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्याला हजार रुपये दंड
कळंब नगरपालिकेने व्यापाऱ्यांना दिल्या नोटीसा
दुकानदारांना कचरा वर्गीकरण सक्तीचं.
नियम पाळला नाही तर थेट दंड
कळंब नगरपरिषदेचा कडक इशारा
कळंब शहरात स्वच्छता मोहिमेला गती देण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाने आता कडक भूमिका घेतली आहे.
दुकानदारांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून देणे बंधनकारक करण्यात आले असून नियम न पाळणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.
नगरपरिषदेच्या वतीने शहरातील सर्व व्यावसायिकांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. नियम न पाहणाऱ्या व्यापाऱ्यांना हजार रुपये दंड केला जाणार असल्याचं मोठी नमूद करण्यात आले आहे.
कचऱ्याचे योग्य वर्गीकरण करूनच तो नगरपरिषदेकडे द्यावा, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
स्वच्छ शहर अभियान प्रभावीपणे राबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंड आकारण्यात येणार आहे.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SGSagar Gaikwad
FollowMar 17, 2026 03:31:250
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 17, 2026 03:30:140
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 03:21:03200
Report
VNVishal Nagesh More
FollowMar 17, 2026 03:19:27201
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 03:03:07927
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 03:02:20853
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 03:00:23877
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 17, 2026 02:48:40921
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 17, 2026 02:34:08947
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:32:40948
Report
LBLAILESH BARGAJE
FollowMar 17, 2026 02:32:261055
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 17, 2026 02:31:39965
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:31:241058
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 17, 2026 02:31:03928
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowMar 17, 2026 02:18:251095
Report