Back
धाराशिव सांसद ओमराजे निंबाळकर ने ईवीएम घोटाले का सवाल उछाला
DPdnyaneshwar patange
Feb 03, 2026 01:30:37
Dharashiv, Maharashtra
धाराशिव
ईव्हीएम मशीन मध्ये घोळ असता तर ओमराजे खासदार झाला असता का?
खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ईव्हीएम घोटाळ्यावरून सवाल...
ईव्हीएम पर गैर विश्वास दाखवू नका, گھोळ करायचा असता तर लोकसभेलाच केला असता
पारदर्शक निवडणूक प्रक्रियेसाठी ओमराजांनी कार्यकर्त्यांना सांगितली त्रिसुत्री
ईव्हीएममध्ये घोळ असता, तर ओमराजे खासदार झाला असता का? असा सवाल धाराशिवचे ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उपस्थित केला आहे. मोदी साहेबांसाठी महत्त्वांची निवडणूक लोकसभेची होती, नगरपालिकेची नव्हे. मग घोळ करायचाच असता, तर तो लोकसभेलाच झाला असता, असे खासदार ओमराजे म्हणाले. ईव्हीएममध्ये घोळ नाही, मात्र जागरूक राहणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. मतदानादिवशी 50 मते तपासणे, 7C फॉर्मवरील सिरीयल नंबर नोंदवणे आणि मतमोजणीवेळी तीच मशीन आहे का? याची खात्री या तीन गोष्टी केल्या, तर ईव्हीएममध्ये घोळ शक्य नाही, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला....
साऊন্ড byt - खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAABHISHEK ADEPPA
FollowMar 07, 2026 03:32:120
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowMar 07, 2026 03:21:360
Report
YKYOGESH KHARE
FollowMar 07, 2026 03:21:250
Report
NMNITESH MAHAJAN
FollowMar 07, 2026 03:21:140
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 03:20:210
Report
JJJAYESH JAGAD
FollowMar 07, 2026 03:01:430
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 03:01:300
Report
AKAMAR KANE
FollowMar 07, 2026 03:00:400
Report
GMGajanan MAchindar
FollowMar 07, 2026 02:47:550
Report
PNPratap Naik1
FollowMar 07, 2026 02:31:090
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:560
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:340
Report
VKVISHAL KAROLE
FollowMar 07, 2026 02:30:160
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 02:01:070
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowMar 07, 2026 02:00:470
Report