Back
महापालिका आवारा बिल्ली पकड़कर नसबंदी करेगी, प्रति बिल्ली ₹2000 खर्च
SGSagar Gaikwad
Oct 02, 2025 04:46:34
Nashik, Maharashtra
महापालिका पिंजरे लावून मोकाट मांजरांना पकडणार
श्वानांपाठोपाठ आता नाशिक शहरातील भटक्या आणि मोकाट मांजरामुळे होणारा उपद्रव रोखणे तसेच संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी पशुसंवर्धन विभागामार्फत त्यांचे निर्बिजीकरण केले जाणार आहे.... प्रति मांजरामागे दोन हजार रुपये खर्च केले जाणार आहेत. त्यासाठी पुढील पंधरा दिवसांत मक्तेदार निश्चित केला जाणार असल्याची माहिती महापालिकेच्या विभागाकडून देण्यात आलीये...शहरात मोकाट व भटक्या श्वानांवर गेल्या अनेक वर्षांपासून निर्बीजीकरणाची शस्त्रक्रिया केली जाते. त्याच धर्तीवर अॅनिमल वेल्फेअर बोर्ड ऑफ इंडियाने (एडब्ल्यूबीआय) दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आता भटक्या व मोकाट मांजरांना पकडून त्यांच्यावर निर्बीजीकरण केले जाणार आहे. यासाठी मांजरामागे दोन हजार रुपये इतका खर्च अदा केला जाणार आहे. निर्बीजीकरणासाठी सुमारे २० लाख रुपयांची तरतूद करण्यात आलीये....
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
LBLAILESH BARGAJE
FollowOct 02, 2025 06:33:430
Report
SRSHRIKANT RAUT
FollowOct 02, 2025 06:31:190
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 02, 2025 06:30:25Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात 2 ऑक्टोबर गांधी जयंतीच्या निमित्ताने स्वच्छता अभियानाचे आयोजन, श्रमदानातून स्वच्छता करण्यासाठी सरसावले शेकडो नागरिक, मनपाने घेतला पुढाकार ,पथनाट्याद्वारे स्वच्छते विषयी करण्यात आली जनजागृती
चंद्रपूर
0
Report
AAASHISH AMBADE
FollowOct 02, 2025 06:06:234
Report
TTTUSHAR TAPASE
FollowOct 02, 2025 06:03:470
Report
APAMOL PEDNEKAR
FollowOct 02, 2025 05:52:490
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 05:52:390
Report
KJKunal Jamdade
FollowOct 02, 2025 05:03:310
Report
KJKunal Jamdade
FollowOct 02, 2025 05:01:420
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowOct 02, 2025 04:45:310
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 04:18:175
Report
PNPratap Naik1
FollowOct 02, 2025 04:17:126
Report
SGSagar Gaikwad
FollowOct 02, 2025 04:16:210
Report
GMGANESH MOHALE
FollowOct 02, 2025 04:16:040
Report