Back
मालेगाव शिक्षण घोटाले के SIT पर आरोप, तक्रारदार 26 जनवरी को उपोषण की धमकी
VNVishal Nagesh More
Jan 23, 2026 03:35:23
Malegaon, Maharashtra
स्टोरी: विशाल मोरे, मालेगाव
- मालेगावच्या करोडो रुपयांचा शिक्षण घोटाळा प्रकरणी चौकशी करणारी SIT समिती झाली मॅनेज ?
- कोर्टात देखील तारखेला SIT समितीचे अधिकारी गैरहजर रहात असल्याने नाराजीचा सूर..
- SIT समितीच्या विरोधात सर्व तक्रारदारांचे येत्या 26 जानेवारीला लाक्षणिक उपोषण
- पुरावे देऊन पण आरोपींच्या संख्येत वाढ नाही, कारवाई देखील संथ
- मालेगावच्या शिक्षण क्षेत्रात करोडो रुपयांचा घोटाळा भ्रष्ट्राचार प्रकरणी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात वेगवेगळ्या विद्यालयांवर पाच गुन्हे दाखल करण्यात आले. प्रकरण मोठ असल्याने ते नाशिक आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. आणि नंतर त्यावर SIT समिती गठित करून त्यांचेकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले. मात्र त्यांचा तपास संथ गतीने सुरू असून पुरावे देऊनही सदर गुन्ह्यात आरोपींच्या संख्येत ते वाढ करीत नाहीत तसेच ते मालेगाव कोर्टात देखील हजर रहात नसल्याचा आरोप तक्रारदाराने केला.
बाईट: मुद्दसिर अहमद मोहम्मद हारून, तक्रारदार ( गोल पांढरी टोपी, टी शर्ट घातलेले )
VO 2: सदर या प्रकरणात नाशिक आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना का हटवण्यात आले ते संशयास्पद आहे. तसेच हे SIT समितीचे अधिकारी कुठल्याही तक्रारदाराला विश्वासात घेत नाहीत. त्यांच्या जवळ असलेल्या आणखी पुराव्यांचा विचार करत नाही. त्यामुळे ही SIT समितीच कुठेतरी मॅनेज झाल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे.
बाईट: शेखर पाटील, तक्रारदार ( चेक्सचा शर्ट घातलेले )
VO 3: सदर प्रकरणी SIT समितीचे अधिकारी कोर्टात हजर रहात नाही पुन्हा पुरावे देऊन आरोपींच्या संख्येत वाढ करत नाहीत. तक्रार दारांचे फोन उचलत नाहीत, यामुळे या SIT समितीच्या विरोधात सर्व तक्रारदार एकत्र येत नाशिक येथील शिक्षणाधिकारी कार्यालयात 26 जानेवारी पासून उपोषणाला बसणार आहेत.
बाईट: अब्दुल रेहमान, महिला तक्रारदार यांचा पती ( ब्लॅक टी शर्ट घातलेला )
VO 4: दरम्यान हा मालेगावचा जवळपास 1000 कोटींचा शिक्षण घोटाळा तक्रारदारांनी उघडकीस आणून शासनाचा आणखी पैसा वाचवला आहे. यात आणखी काही मोठे अधिकारी, काही दलाल, काही शिक्षक हे आरोपी होत असून मात्र SIT समितीचे अधिकारी कारवाई करीत नसल्याने त्यांच्या तपासावर तक्रारदारांनी संशय व्यक्त केला असून याची आता शासन कितपत दखल घेत हे बघणं महत्वाचं ठरेल... विशाल मोरे, झी मिडिया मालेगाव
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
SKSACHIN KASABE
FollowJan 23, 2026 04:48:460
Report
AKAMAR KANE
FollowJan 23, 2026 04:46:000
Report
LBLAILESH BARGAJE
FollowJan 23, 2026 04:36:080
Report
MAMILIND ANDE
FollowJan 23, 2026 04:33:390
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowJan 23, 2026 04:18:460
Report
WJWalmik Joshi
FollowJan 23, 2026 04:05:320
Report
GMGANESH MOHALE
FollowJan 23, 2026 04:04:110
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowJan 23, 2026 04:01:200
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 23, 2026 03:48:470
Report
KPKAILAS PURI
FollowJan 23, 2026 03:46:180
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 23, 2026 03:45:370
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 23, 2026 03:36:240
Report
PNPratap Naik1
FollowJan 23, 2026 03:34:070
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 23, 2026 03:33:360
Report