Back
प्रजासत्ताक दिन पर बाइक पर तिरंगा लेकर चित्तथरारक स्टंट, मालेगांव के भगतसिंग वायरल
VNVishal Nagesh More
Jan 26, 2026 14:04:06
Malegaon, Maharashtra
मालेगावच्या भगतसिंगने बाईकवर केले चित्तथरारक स्टंट. स्टंट करून प्रजासत्ताकदिनी तिरंग्याला दिली मानवंदना. भगतसिंगच्या स्टंटचे व्हिडिओ झाले व्हायरल. चित्रपटात काम करण्याच्या पॅशनने स्टंटला सुरवात. भगतसिंग लीलया 18 प्रकारचे स्टंट करतो. नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील भगतसिंग नावाने प्रसिद्ध असलेला भगवान फरस हा दुग्ध व्यवसायिक प्रजासत्ताक दिनानिमित्त बाईकला तिरंगा झेंडा बांधून चालत्या बाईकवर विविध प्रकारचे चित्तथरारक स्टंट करीत तिरंगा ध्वजाला अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली. त्यांच्या स्टंटचे व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. दररोज 20 किलोमीटर बाईकवरून दूध वाहतूक करतांना थंडीत हात सोडून बाईक चालवता चालवता चित्रपटात स्टंटमॅन काम मिळेल या पॅशनमधून त्याने बाईकवरील स्टंट करायला सुरवात केली आणि आज भगतसिंग 18 प्रकारचे स्टंट लीलया करतो. त्याचे अनेक स्टंट व्हायरल होत आहे. तसे स्टंट करणे कायद्याने गुन्हा आहे मात्र मालेगाव परिसरात मात्र भगतसिंगच्या स्टंटची चर्चा आहे. माझ्यासारखे स्टंट इतरांनी करू नये असा संदेशही भगतसिंग देत असतो. समृध्दी महामार्गावर 700 किलोमीटर बाईकवर विविध स्टंट करून विश्वविक्रम करण्याचा मानस भगतसिंग याने बोलून दाखविला.
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
UPUmesh Parab
FollowJan 26, 2026 14:04:270
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 14:00:150
Report
SMSarfaraj Musa
FollowJan 26, 2026 13:18:420
Report
ABATISH BHOIR
FollowJan 26, 2026 12:49:020
Report
AKAMAR KANE
FollowJan 26, 2026 12:30:240
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:580
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowJan 26, 2026 11:49:160
Report
JJJAYESH JAGAD
FollowJan 26, 2026 11:34:160
Report
JMJAVED MULANI
FollowJan 26, 2026 11:32:340
Report
VBVAIBHAV BALKUNDE
FollowJan 26, 2026 11:32:030
Report
SNSWATI NAIK
FollowJan 26, 2026 11:21:130
Report
AAASHISH AMBADE
FollowJan 26, 2026 10:48:590
Report
HCHEMANT CHAPUDE
FollowJan 26, 2026 10:32:380
Report
VKVISHAL KAROLE
FollowJan 26, 2026 10:30:370
Report