Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik423401

येवला में ससुर ने बहू की डंडे से पिटाई, पुलिस मामला दर्ज

SKSudarshan Khillare
Jan 22, 2026 14:07:56
Yeola, Maharashtra
येवला तालुक़े के ममदापूर में पानी की मोटर चालू करने को लेकर हुए विवाद में सासरे ने अपनी बहू को डंडे से बेरहमी से मारहाण की, और सासरे के खिलाफ तालुका पुलिस में मामला दर्ज किया गया है। बाबन किसन गुड़घे सासरे का नाम है और मनिषा गुड़घे मारहाण झेलने वाली बहू का नाम है। इस मारहाण का वीडियो मनिषा गुड़घे के बेटे ने शूट किया, और यह वीडियो वायरल होने से मारहाण करने वाले सासरे के खिलाफ आक्रोश बढ़ रहा है। इसी बीच तालुका पुलिस ने बाबन किसन गुड़घे के खिलाफ मामला दर्ज किया है और आगे की कार्रवाई येवला तालुका पुलिस कर रही है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Jan 22, 2026 15:32:52
Alibag, Maharashtra:विकास गोगावले यांचीच चर्चा का ? राष्ट्रवादीच्या फरार आरोपींची चर्चा का नाही ...... शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांचा सवाल ........ भरत गोगावले यांचं वाढतं प्रस्थ राष्ट्रवादीच्या डोळ्यात खुपतंय ...... विकास गोगावले यांच्या आडून भरत गोगावले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न ....... विकास गोगावले यांची चर्चा होते पण खोपोली खून प्रकरणातील फरार आरोपी सुधाकर घारे, महाड राडा प्रकरणातील राष्ट्रवादीचे हनुमंत जगताप यांची चर्चा का होत नाही असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी उपस्थित केलाय. भरत गोगावले यांचं वाढतं प्रस्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या डोळ्यात खुपत असल्याने विकास गोगावले यांच्या आडून मंत्री भरत गोगावले यांना बदनाम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 22, 2026 14:45:47
Baramati, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का.... शरद पवारांचे निकटवर्तीय आप्पासाहेब पवार यांनी तुतारी सोडून कमळ घेतल हाती.... दौंड च्या राजकारणात खळबळ दौंड शहरातील राजकारणाला मोठ्या हालचाली सुरु आहेत.....राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार गट ) यांना मोठा धक्का बसलाय....पक्षाचे निकटवर्तीय आणि विश्वासू मानले जाणारे आप्पासाहेब पवार यांनी आज तुतारीला रामराम करत आमदार राहुल कुल यांच्या गटात प्रवेश करत थेट कमळ हाती घेतले आहे.... यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसल्याच दौंड शहरात पाहायला मिळत आहे.... आप्पासाहेब पवार यांचा आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश झाला आहे... येणाऱ्या निवडणुकांच्या दरम्यान हा प्रवेश महत्त्वाचा मानला जाणारा ठरला जातोय......
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Jan 22, 2026 14:30:57
Baramati, Maharashtra:बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार बाईट पॉइंटर.. आज बजाज पुणे ग्रँड टूर सासवड ते बारामती आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेला बारामतीकाराने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.. योग्य नियोजन आणि चांगल्या पद्धतीचे रोड असल्याने रायडर्स ना कुठलीही अडचण आली नाही ही स्पर्धा कुठलंही गालबोट न लागता व्यवस्थित रित्या पार पडले आहे.. ऑन पुणेकर.. अशी स्पर्धा पुण्यमध्ये देखील घेता येईल पुणेकरांच्या आव्हानाला आम्ही नक्कीच प्रतिसाद देऊ थोडा पुणेकरांनी मला कमी प्रतिसाद दिला.. मतदार राजा यांचा अधिकार आहे मी जिल्हाधिकाऱ्यांशी सगळ्यांची ऑफिसर यांना देखील बोललो आहे त्यांना सांगणार आहे की काम करा पण बारामती सारख्या दर्जाची करा जो रूट सायकल स्पर्धेचा होता त्या रूटवर आता वाहतुकीचे देखील समस्या कमी झाली आहे.. आम्हाला आणखीन काम करावे लागणार आहे ते जरूर करू.. ऑन महानगरपालिका महापौर आरक्षण सोडत.. आरक्षण चुकीच्या पद्धतीने झालंय असं मला तरी वाटत नाही.. मी प्रशासनात 35 वर्ष काम करत आहे अतिशय पारदर्शक काम केलं जातं.. कोणाला इंटरेस्ट आहे वेगळं काम करायला वेगवेगळ्या घटकाला तिथं प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे म्हणून या आरक्षण आपण टाकत असतो सगळ्या समाजाला वाटलं पाहिजे की आम्हाला पण तिथे संधी मिळते शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची दारा आहे आणि तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करून आपण त्याला रिस्पेक्ट देत असतो आणि पुढे जात असतो मला वाटत नाही पण त्यांनी काय पुरावे असतील तर पुढे आणावेत संबंधित यंत्रणा त्याच्यावरती माहिती घेऊन निर्णय घेतील आणि पारदर्शकता दाखवण्याचा प्रयत्न करतील..
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 22, 2026 12:36:02
Dhule, Maharashtra:राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला अपेक्षित न्याय मिळत नसल्याची खंत धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे. धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक राज्याचे पणन व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थित आयोजित करण्यात आली होती. यावेळी बैठकीत धुळे जिल्ह्यातील आमदारांनी राज्याच्या वित्त विभागाकडून धुळे जिल्ह्याला कमी निधी दिला जात असल्याची खंत व्यक्त केल्याचं मंत्री रावल यांनी सांगितलं. मागील वर्षी धुळे जिल्ह्याचा जिल्हा नियोजनचा बजेट हा 348 कोटी रुपयांचा होता. दरम्यान या वर्षी साडेतीनशे कोटी रुपयांचा बजेट मिळेल अशी अपेक्षा असताना धुळे जिल्ह्याला फक्त 292 कोटी रुपयांचा बजेट दिला गेला. धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात विकासाचा अनुशेष बाकी असून जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता आहे. त्यामुळे राज्याच्या वित्त मंत्र्यांना धुळे जिल्ह्याला वाढीव विकास निधी देण्यासाठी आग्रह करणार असल्याचे मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी स्पष्ट केला आहे. दरम्यान गुरुजीला कृषी विद्यापीठ व्हावा ही अनेक दिवसांची मागणी असून कृषी विद्यापीठाचे विभाजन करून स्वतंत्र कृषी विद्यापीठ देण्यात यावं अशी मागणी देखील यावेळी मंत्री जयकुमार रावल यांनी केली आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 12:35:36
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 12:02:35
Akola, Maharashtra:सध्या राज्यातील राजकारणात कोण कधी कसा फिरेल आणि कोण कुणाला पाठिंबा देईल, याचा अंदाज बांधणं अत्यंत कठीण झालं असल्याचं मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे. मनसेने कल्याण–डोंबिवली महापालикेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलेला पाठिंबा हा केवळ पाठिंबा नसून एक प्रकारचा इशाराच असल्याचं आंबेडकर यांनी सांगितलं. यावरून सध्याच्या आघाडीत सर्वकाही आलबेल नाही, असं स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. मनसे आता वेगळ्या वाटेने जाण्याच्या तयारीत असल्याचं संकेत मिळत असून, युतीमध्ये दरार निर्माण झाल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी नमूद केलं.यावेळी ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका करताना त्यांनी, “शादी एक से, प्यार दुसरी से — ही शादी कशी टिकणार?” असा टोला लगावला.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 22, 2026 11:31:58
Akola, Maharashtra:अकोला महापालिकाेत सत्ता स्थापनेसाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपा और कांग्रेसकडून सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाल सुरू असून शहरात ‘हाय व्होल्टेज पॉलिटिक्स’ पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच गोड बातमी देणार असल्याचं वक्तव्य साजिद खान पठाण यांनी केलं आहे. 41 नगरसेवकांच्या संख्याबळासाठी विविध पक्षांकडून प्रयत्न सुरू आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेण्यासाठी काँग्रेस, एमआयएमचे पदाधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे आशिष पवित्रकार उपस्थित होते. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली असून उद्यापर्यंत सत्ता स्थापनेबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी सांगितलं आहे. दरम्यान, कोणताही अंतिम निर्णय झालेला नसून केवळ चर्चेसाठीच आम्ही आलो होतो, असं राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नगरसेवक रफिक सिद्दिकी यांनी स्पष्ट केलं आहे. तर भाजपसोबत युतीचा प्रश्नच उद्भवत नसून भाजपसोबत जाणार नसल्याची भूमिका एमआयएमने स्पष्ट केली आहे. या सगळ्या घडामोडींमध्ये विशेष बाब म्हणजे अकोला महापालिकेची निवडणूक भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एकत्र लढवली होती. राष्ट्रवादीच्या एका महिला उमेदवाराचा विजय झाला असतानाच, त्यांचे पती काँग्रेससोबत प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीला उपस्थित होते. मात्र आपण केवळ लग्नाची पत्रिका देण्यासाठी आलो होतो, असं त्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच माजी गृहमंत्री रणजीत पाटील यांचे पुतणे ,अपक्ष उमेदवार आशिष पवित्रकार यांनीही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली असून आपल्याला मोठ्या पदाची ऑफर देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केली असून भेटीसाठी आलेल्या सर्व पक्षांनी आधी एकत्रित संख्याबळ दाखवावं, त्यानंतरच आम्ही निर्णय जाहीर करू, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं आहे. उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत अल्टिमेटम देण्यात आला असून त्यानंतर वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका जाहीर करणार असल्याचं ते म्हणाले. अकोला महापालालिकेतील सत्ता स्थापनेसाठी राजकीय हालचाली निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या असून काँग्रेसकडून प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत चर्चा सुरू आहे. मात्र पाच नगरसेवकांची संख्या असलेली वंचित बहुजन आघाडी नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण अकोल्याचं लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Jan 22, 2026 10:49:01
Kalyan, Maharashtra:दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आज्ञास्थळी रवाना.. दोनन्ही उनगरसेवकांना श्रीकांत शिंदे यांचा फोन. फोन आल्यानंतर शिवसेना शहरप्रमुख रवी पाटील आणि शिवसेनेचे महापौर पदाचे दोन्ही उमेदवार कल्याण मधून रवाना.. खासदार शिका शिंदे यांचा रवी पाटील यांना फोन दोन्ही उमेदवारांना आज्ञास्थळी घेऊन जाण्याची आदेश. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आज एसटी प्रवर्गातील आरक्षण पडल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक हर्षाली थवील व किरण भांगले हे दोन्ही नगरसेवक इच्छुक आहेत महापौर या आठवड्यामध्ये होत असल्याने दोन्ही नगसेवकांना शिवसेनेचे शहर प्रमुख रवी पाटील यांच्या निवासस्थानामधून दोघांना घेऊन आज्ञास्थळी रवाना झाले आहेत कोणताही दगा पटका होऊ नये म्हणून खबादारी घेत दोन्ही नगरसेवकांना एक अज्ञात ठेवण्यात येणार आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आतिश होईल यांनी wkt... आतिश भोईर कल्याण
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Jan 22, 2026 10:34:42
Malegaon, Maharashtra:नाशिक जिले के मालगांव में शिक्षा घोटाले के मामले में एक और FIR दर्ज किया गया है. महात्मा फुले शिक्षण संस्था की सावित्री बाई प्राथमिक शाला के शिक्षक सहित अध्यक्ष, सचिव, तत्कालीन मुख्याध्यापिका, शिक्षण अधिकारी और लिपीक पर बगैरन नियुक्ति दिखाने, फर्जी बिल जारी करने जैसे आरोपों के तहत मामला दर्ज किया गया. शासन की 75 लाख की धोखाधड़ी के मामले में FIR दर्ज. मालगांव में लगभग 1000 करोड़ रुपये के शिक्षा घोटाले की चर्चा. मालगांव शिक्षा घोटाले की कुल चार मामलों तक पहुंच हो चुकी है और कल मध्यरात्री एक और मामला दर्ज हुआ. संस्थे के अध्यक्ष सुनील वडगे, सचिव झिभाऊ अहिरे, लिपिक निलेश वडगे, तत्कालीन मुख्याध्यापिका लीलाबाई जगताप और शिक्षिका सुवर्णा दिलीप अहिरे के खिलाफ बेकायदेशीय नियुक्ति दिखाने, फरक बिल निकालने जैसे आरोपों पर FIR दर्ज हुई. सामाजिक कार्यकर्ता शेखर पाटील की शिकायत पर यह मामला दर्ज हुआ.
0
comment0
Report
Advertisement
Back to top