422001
नाशिक में पुलिस ने राजशाही गुंडों पर प्रहार, कई नेता गिरफ्तार
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग नाशिकमध्ये राजाश्रय असलेल्या गुंडांवर नाशिकमध्ये पोलिसांचा प्रहार बहुतांशी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या चमकोगिरी करणाऱ्या गुंड नेतेयांना अटक प्रकाश लोंढे पवन पवार मामा राजवाडे माजी नगरसेवक योगेश शेवडे विक्रम नागरे अनिल बागुल यांच्यावर गुन्हे दाखल तर काहींना अटक खंडणी अपहरण खून गोळीबार अशा विविध गुन्हे , साथ देणाऱ्या अशा विविध गुंडांचा शोध सुरू रिपाई सेना शिंदेसेना भाजप सर्वच पक्षातील राजकीय गुंडांना भरली धडकी, अनेक जण पसार कोठडीत पाहुणचार आणि प्रसाद देत केवळ कायद्याचे राज्यची घोषणाबाजी करत काढली वरात गॉडफादरचे हाल बघून आता अल्पवयीन गुंडगिरीला बसणार चाप0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोकुळ दूध संघ के मुद्दे पर महायुती में घमासान, सतेज पाटील का बड़ा दावा
Kolhapur, Maharashtra:महायुतीच्या भांडणामुळेच गोकुळ दूध संघाची संपूर्ण राज्यभर चर्चा झाली. गळ्यात गळा घालायचा होता तर जिल्ह्यातील चौदाशे दूध संस्थांना त्रास का दिला असा सवाल समविचारी आघाडीचे नेते आमदार सतेज पाटील यांनी विचारला. महायुतीकडे ठरावाची संख्या नेमकी किती आहे हे भाजप कार्यालयात मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्यासमोर कॉलर पकडून जी भांडण झाली त्यावरून दिसून येतय असा टोला देखील सतेज पाटील यांनी लगावला आहे. इतकच नव्हे तर देशात फक्त अमूल आणि मदर डेअरी हे दोनच ब्रँड शिल्लक राहिले पाहिजेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप देखील सतेज पाटील यांनी केला आहे.. गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सतेज पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
शिरूर दौरे के दौरान संजय राऊत ने डुप्लिकेट शिवसेना पर निशाना
Shirur, Maharashtra:खासदार संजय राऊत जुन्नर पुणे... शिरूर दौरा व नवीन संपर्कप्रमुख: शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर आले असून पक्षाने नेमलेले नवीन संपर्कप्रमुख किरण तावडे यांनी या भागात कामाला सुरुवात केली आहे. जुन्नरमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जुनाच उत्साह आणि जिद्द कायम असल्याचे त्यांनी सांगितले. मूळ शिवसेना आणि सर्वोच्च न्यायालय: मूळ शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचीच असल्याचे बाकी सर्व डुप्लिकेट आहे. या डुप्लिकेटचा खेळ सर्वोच्च न्यायालयात संपेल आणि आगामी विधानसभा निवडणुकीत जनता मूळ शिवसेनेलाच विजयी करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणूक आयोग व मुख्य निवडणूक आयुक्त: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करत ते भ्रष्ट असल्याचा दावा त्यांनी केला. मिंधे-फडणवीस-ज्ञानेश कुमार यांच्या त्रिकुटाने कृत्रिम पराभव घडवून आणल्याचा आरोप करत त्यांच्याविरोधात महाभियोग आणण्याची तयारी केली होती, ज्यावर 60 खासदारांच्या स्वाक्षऱ्या होत्या. इंडिया आघाडी आणि दिल्ली आंदोलन: शिवसेना इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक आहे. दिल्लीत आंदोलनात ते स्वतः सहभागी झाले होते. सध्याचे स्थानिक पूर्वनियोजित दौरे आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर ते पुन्हा दिल्लीतील आंदोलनांमध्ये सक्रिय होणार असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसची भूमिका: काँग्रेसची कोणतीही एकला चलो रेची भूमिका नसून, ते सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे जात आहेत. पुण्यातील MPSC आंदोलन: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर टीका केली. सरकार घोटाळ्यात सामील असल्यामुळे कठोर निर्णय घेत नाही आणि केवळ न्यायालयाच्या आदेशाने विद्यार्थ्यांवर कारवाई करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न चुकीचा असल्याचे ते म्हणाले. राज ठाकरे व मुख्यमंत्री यांच्या भेटीवर त्यांनी कदाचित मुख्यमंत्री मंत्र्यांचे ऐकणार नाहीत पण राज ठाकरेंचे ऐकतील, त्यामुळे विद्यार्थ्यांना न्याय मिळाला तर स्वागतच आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान ड्राय डे: आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत ड्राय डे जाहीर केल्यावरून सरकारवर निशाणा साधला आणि असा प्रकार पहिल्यांदाच घडत असल्याचे सांगत सरकारवर खोचक टोला लगावला. शिवनेरी परिसरातील अतिक्रमण: शिवनेरी परिसरातील अतिक्रमणाबाबत मंत्री पाठपुरावा करूनही काम होत नसेल, तर सरकार किती कमजोर आहे हेच यातून स्पष्ट होते, असे ते म्हणाले. संजय राऊत ऑन राष्ट्रपती भेट: आम्ही एक मोठं आंदोलन करुन आलोय. आमची नियोजित कार्यक्रम महिनाभर आधीचं ठरलेली आहेत. हा दौरा आटोपला की आम्ही दिल्लीला जाणार आहे. आमची नावं शिष्टमंडळात आहे, म्हणजे आम्ही त्यांच्या सोबत आहोत. दुपारी 2 वाजता भेटण्याची वेळ ठरलेली आहे, त्यामुळं आम्ही आज तिथं पोहचणे आता शक्य नाही. मात्र माझ्या माहितीनुसार राष्ट्रपती भेटणार नाहीयेत. आमचा प्रतिनिधी पाठवायचा का हे ठरवू आम्ही.0
0
Report
नागपूर: डॉ. परिणय फुके की उमेदवारी माघार से राजनीतिक हलचल
Nagpur, Maharashtra:नागपूर डॉ.परिणय फुके, भाजप नेते. (On उमेदवारी माघार अंतिम दिवस ) - अनिल सोले जेष्ठ पक्षांचे नेते आणि कार्यकर्त. ते आज माघार घेतील असा विश्वास. काल मुख्यमंत्री त्यांना बोलले आज गडकरी साहेब बोलतील तर ते निश्चित माघार घेतील.. - *अनिल सोले अनेक वर्षापासून भाजपमध्ये काम करत आहे. त्यामुळे त्यांच्या प्रेमापोटी काही नेते मदत करत असतात. भाजपमध्ये विदर्भात कोणी बंडखोरी केली तर अनिल सोले त्यामध्ये मार्ग काढायचे त्यामुळे ते स्वतः देखील माघार घेतील असा विश्वास.* (On महायुती बंडखोरी ) - *आपल्या कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी अशी सर्वांची इच्छा. मात्र ज्या पक्षाची ताकद त्याप्रमाणे उमेदवारी देण्यात आली. कोणताही उमेदवार निवडून आला तरी महायुती म्हणून तो जनतेचा आवाज मांडणार.* - *आपण राजकारणात लोकांच्या सेवेसाठी आलो. त्यामुळे कोणता पद असो नसो काही फरक पडत नाही..* (On केंद्रीय पथक दुष्काळ पाहणी.) - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अमित शहा यांना भेटून राज्याची स्थिती सांगितली. त्याची दखल घेत पथक येऊन महाराष्ट्रालाल दुष्काळाची मोठी मदत होणार. (On राहुल गांधी ) - राहुल गांधी यांना त्यांच्या पक्षातील नेते कार्यकर्ते ऐकत नाहीत. राहुल गांधी यांची पप्पूची भूमिका अजून कायम आहे. (On फडणवीस - कपिल सिब्बल व्हिडिओ ) - *अनेक दिःसापासून सरकार येत नाही. अनेक राज्यात पराभव मिळतो. त्यामुळे कोणता आंदोलन हाती घ्यायचा हे त्यांना कळत नाही. त्यांच्या पक्षातील कपिल सिब्बल यांनी राहुल गांधी यांना समज द्यावी. त्यांचा व्हिडिओ समोर आला.* (On भंडारा शेतकरी आत्महत्या ) - *ते मला भेटले आणि पालकमंत्री यांना भेटले. याबद्दल पालकमंत्र्यांनी त्यांना आश्वासन देऊन पुढील आठवड्यात येणार होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही तालुके दुष्काळात टाकणार. मात्र शेतकरी बांधवांनी चुकीच पाऊल उचलले. मी आज त्यांच्या कुटुंबाची भेट घेणार. उद्या बावनकुळे भेट घेणार आणि योग्य ती मदत करणार.* - *पालकमंत्र्यांनी स्वतः sdo यांना सांगून कारवाईचे आदेश दिले होते. sdo कडून दिरंगाई झाली हे मान्य. मात्र त्यांना असा पाऊल उचलायला नको होत..* (ON सचिन वाझे - हायकोर्ट) - *सचिन वाझे ह्या उद्धव ठाकरे, आदीत्य ठाकरे यांचा माणूस होता कदाचित त्यांच्याच पैसे त्याच्याजवळ असतील आणि त्यांच्याच गाड्या जवळ असतील असा आरोप भाजप नेते परिनय फुके यांनी केला.*0
0
Report
Advertisement
इटली के पूर्व प्रधानमंत्री ने मिलान में अर्जुन देशपांडे से स्वास्थ्य सेवा पर चर्चा की
Thane, Maharashtra:परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या दृष्टिकोनाची इटलीच्या माजी पंतप्रधानांकडून दखल; ठाणेकर तरुणाची मिलानमध्ये भेट इटलीचे माजी पंतप्रधान मारियो मॉन्टी यांनी ठाणेकर तरुण अर्जुन देशपांडे यांना मिलान येथील आपल्या कार्यालयात निमंत्रित केले. यावेळी जागतिक स्तरावर परवडणारी आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याच्या त्यांच्या दृष्टिकोनावर चर्चा झाली. या भेटीदरम्यान मॉन्टी यांनी आरोग्यसेवेच्या क्षेत्रात तरुणांच्या सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले.0
0
Report
Solapur में भोंदू मनोहर मामा भोसले समेत 24 के खिलाफ मकोका कार्रवाई
Solapur, Maharashtra:solapur breaking - भाविकांना फसवणाऱ्या भोंदू मनोहर मामा भोसले, रामदास झोळसह 24 जणांवर मकोका कारवाई - भोंदू मनोहर मामा भोसले, रामदास झोळ याच्यासह त्यांच्या इतर सहकाऱ्यांवर सोलापूर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई - भाविकांना फसवणाऱ्या भोंदू मनोहर मामा भोसले, रामदास झोळसह 24 जणांवर मकोकाची कारवाई - अघोरी पूजा आणि विविध आमिष दाखवून करण्यात येत होती लूट - लुटलेला पैसा हा शिक्षण संस्थेच्या माध्यमातून पांढरा केला असल्याचा आरोप - दattskला संस्थेच्या माध्यमातून पैसा फिरवल्याचा पोलिसांचा दावा - भोंदू मनोहर मामा भोसले, रामदास झोळ यांच्यावर गुन्हे दाखल झाल्यानंतर सोलापूर ग्रामीण पोलिसांची थेट मकोकाची कारवाई0
0
Report
दिल्ली आंदोलन के चलते नागपुर में SJEP के कार्यकर्ताओं को नोटिस, कानून-व्यवस्था का खतरा
Nagpur, Maharashtra:नागपूर - दिल्ली में होने वाले कॉकरोच जनता पार्टी के आंदोलन के पार्श्वभूमी पर नागपुरातील सिजेपी च्या कुछ कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नोटीस नागपूर जिल्ह्यातील कुही तालुक्यातील सिजेपीचे कार्यकर्ते अक्षय रामटेके यांना कुही पोलीस स्टेशन कडून नोटीस देण्यात आली आहे १० ऑक्टोबरला दिल्लीत होणाऱ्या सिजेपी च्या आंदोलनात सहभागी होऊ नये असे नोटीसीत नमूद आंदोलनामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो,तिथे हिंसाचार,रस्ता रोको,शासकीय कामात अडथळा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही पोलीस नोटीसीत नमूद नोटीसीनंतरही दिल्लीतील आंदोलनाला गेल्यास तिथे कुठलाही अनुचित प्रकार घडल्यास जबाबदार धरून BNNS कलम १२६,१३५ अंतर्गत कारवाई करण्यात येईल तर नागपूर शहरातील सिजेपी चे कार्यकर्ते भारत बानाईत यांनाही अजनी पोलीस ठाण्याची नोटीस दिल्लीतील आंदोलनात कधी जाणार?,सोबत कोण येणार?तसेच इतर माहिती पोलिसांना देण्यात यावी पोलिसांनी विचारलेली माहिती न देता आंदोलनासाठी गेल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा नोटीसीत इशारा0
0
Report
Advertisement
केंद्रीय पांच सदस्यीय पथक आज मराठवाडा दुष्काळ क्षेत्र की समीक्षा शुरू करेगा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn central team visit av मराठवाड्यात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर केंद्राचा पाच सदस्य पथक आज पासून मराठवाड्यात दुष्काळी भागाची पाहणी करणार आहे.. छत्रपती संभाजी नगर पासून आज हे पथक पाहणीला सुरुवात करणार आहे, पिकांचे झालेले नुकसान पाण्याची खोल गेलेली पाणी पातळी या सगळ्यांची हे पाच सदस्य पथक पाहणी करणार आहे...9 तारखेला छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड जिल्ह्यात हे पथक पाहणी करणार आहे.. तर 10 तारखेला पुन्हा बीड जिल्ह्यात पाहणी करून जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेणार आहे त्यानंतर संभाजी नगर ला परत येऊन विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक होईल आणि त्यानंतर पथक मुंबईला रवाना होईल... पाहणी चा अहवाल केंद्रीय पथक केंद्र सरकारला सादर करेल त्यानंतर केंद्राकडून दुष्काळी भागाला मदतीचा मार्ग मोकळा होईल...0
0
Report
नागपुर पदवीधर निर्वाचन: अनिल सोले के पर्चा वापसी की आज पूरी तस्वीर साफ
Nagpur, Maharashtra:नागपूर विधान परिषद नागपूर पदवीधर मतदार संघ निवडणुक लढतीचे चित्र आज स्पष्ट होणार उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस भाजपचे बंडखोर प्राध्यापक अनिल सोले यांच्याकडे सगळ्यांचे लक्ष प्रा. अनिल सोले हे गेल्या दोन दिवसांपासून संपर्क क्षेत्राच्या बाहेर' असल्याने भाजपची चिंता वाढली... शिवाय महाल परिसरातील त्यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन होणार असल्याचा संदेश समाजमाध्यमांवर फिरत आहे. त्यामुळे आज दुपारी 3 पर्यंत प्रा. सोले माघार घेतील की भाजपा उमेदवार सुधाकर कोहळेंना आव्हान देतील, याबबतचे चित्र स्पष्ट होईल तर दुसरीकडे महाविकास आघाडीत काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजीत वंजारी यांच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नितेश कराळे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे0
0
Report
पदवीधर चुनाव में महाविकास आघाडी-युति में बगावत, कौन जीतेगा जनादेश?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:4 महत्वाचे उमेदवार शॉट्स assignment वर टाकले आहेत पदवीधर निवडणुकीसाठी अर्ज परत घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे छत्रपती संभाजी नगर पदवीधर निवडणुकीत यावेळी महाविकास आघाडी आणि महायुती दोन्हीमध्ये बंडखोरी झाली आहे त्यामुळे या बंडखोरीला शमवण्याचे मोठे आव्हान दोन्ही पक्षातील नेत्यांकडे असणार आहे.. महायुती कडून विद्यमान आमदार सतीश चव्हाण हे चौथ्यांदा उमेदवार आहेत तर भाजपचे एमके देशमुख यांनी बंडखोरी करत अर्ज दाखल केला आहे.. महाविकास आघाडीत ठाकरे सेनेच्या दिलीप घुगे यांनी अर्ज दाखल केला आहे तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रतापसिंह पाटील यांनी सुद्धा अर्ज दाखल केला आहे त्यामुळे कोण अर्ज मागे घेणार आणि कोण रिंगणात राहणार हे आज दुपारी तीन वाजेपर्यंत स्पष्ट होईल.. रात्रीपासूनच बंडखोरांना शमवण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू असल्याचं समजतंय..0
0
Report
Advertisement
मतदान खत्म होने के 24 घंटे बाद दोगुना बढ़ना धक्का, सुप्रिया सुळे ने कहा चिंता
Kalyan, Maharashtra:मतदान संपल्यानंतर 24 तासाने मतदानाची दुपटीने वाढणारी टक्केवारी धक्कादायक सर्वोच्च न्यायालयाने फॉर्म नंबर सहा बद्दल केलेलं भाष्य अतिशय चिंताजनक सुप्रिया सुळेंची कल्याणच्या महिला मेळाव्यात प्रतिक्रिया सुप्रियासुळे यांनी कल्याण तालुक्यातील कांबा परिसरात आयोजित महिला मेळाव्यात ही प्रतिक्रिया दिली. सुप्रीम कोर्टाने फॉर्म ६ बद्दल जे काही भाष्य केले ते धक्कादायक आणि अतिशय चिंताजनक आहे. इंडिया अघाडी, निवडणूक आयोगाची गेल्या वर्षभरापासून वेळ मागते पण वेळ मिळत नाही. सातत्याने मतदानाची टक्केवारी वाढते; मतदान संपण्याच्या दोन तास आधी जी टक्केवारी सांगितली जाते, त्याच्या २४ तासानंतर दुपटीने मतदानाची टक्केवारी वाढते हे धक्कादायक आहे. उत्तर भारताच्या निवडणूक आयोगाने सांगितलंय की १६ लाख मतदार वाढले त्याचा हिशोब नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.0
0
Report
बुलढ़ाणा में कांग्रेस-पुलिस के बीच झड़प, रास्ता रोको के दौरान हर्षवर्धन सपकाळ गिरफ्तार
Buldhana, Maharashtra:बुलढाणा काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांत झटापट . कार्यकर्त्यांनी सुरू केला रस्ता रोको . हर्षवर्धन सपकाळ यांना ही घेतले पोलिसांनी ताब्यात .. संपूर्ण देशभर काँग्रेसचे आज आंदोलन होत असून बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा आज तहसील कार्यालयासमोर काँग्रेसने काळा दिवस पाळून भाजप सरकार विरोधात आंदोलन केले .. दरम्यान काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रास्ता रोको ही केला .. आंदोलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सुद्धा सहभागी झाले होते .. यावेळी पोलिसांनी सपकाळ सह इतर कार्त्यांना ताब्यात घेतले असून पोलिस आणि काँग्रेस कार्यकर्त्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले .0
0
Report
पदवीधर चुनाव को लेकर महाविकास आघाडी में गहमागहमी, किसका अर्ज होगा मान्य?
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यात त्यांच्या उजेद्वारांचे शॉट्स आणि बाईट्स आहेत... सेना उमेदवार शॉट्स, आणि इतर बाईट्स assignment व्हाट्स अप वर आहेत... ( शिरसाठ आणि दानवे byte ) Anchor : मराठवाडा पदवीधर निवडणुकीत महावीकास आघाडीत उमेदवार निवडीवरून बिनसले असल्याचे चित्र आहे.. महाविकास आघाडी कडून ठाकरे सेनेच्या दिलीप घुगे यांनी अर्ज दाखल केलाय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडनं प्रतापसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे आता नऊ तारखेला अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस आहे त्यामुळे नक्की अर्ज कोण मागे घेणार आणि कोणाचा अधिकृत उमेदवार राहणार याची चर्चा जोरदार सुरू आहे.. पदवीधर निवडणुकीवरून मविआत गोंधळ ठाकरे सेना आणि राष्ट्रवादी दोन्ही उमेदवार आमनेसामने कोण घेणार अर्ज मागे यावरून रस्सीखेच पदवीधर निवडणुकीत पुन्हा एकदा महाविकास आघाडीचा आलबेल नसल्याचे चित्र पुढे आला आहे.. ठाकरे सेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिलीप घुगे यांनी अर्ज दाखल केलाय तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडुन प्रतापसिंह पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे दोघांकडेही अधिकृत त्यांच्या त्यांच्या पक्षाचे एबी फॉर्म आहेत त्यामुळे महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण असा प्रश्न उपस्थित झालाय ..त्यात राष्ट्रवादी कडून ठाकरेच्या उमेदवाराने अर्ज मागे घ्यावं अशा पद्धतीचे प्रयत्न सुरू आहे याबाबत वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे मात्र तूर्तास तरी ठाकरे सेना अर्ज मागे घेणार नाही मात्र मतांचे विभाजन नको आणि अर्ज आम्हीच का परत घ्यायचा त्यांनी का नको असं अंबादास दानवे यांनी सांगितले. तर अर्ज मागे घेण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल मात्र मी गेली पाच वर्ष या निवडणुकीसाठी तयारी केली आहे पदवीधरांचे प्रश्न मला माहिती आहे त्यामुळे अधिकृत उमेदवार महाविकास आघाडी कडून मीच असेल असा विश्वास राष्ट्रवादीच्या उमेदवारांना व्यक्त केला है.. महाविकास आघाडीत सुरू असलेल्या गोंधळावरण शिवसेनेचे नेते संजय शिरसाठ यांनी टोला लगावला आहे ubt च्या सौदेबाजी करण्याचा धंदा आहे, आताही तेच करतील असे शिरसाठ म्हणाले आहेत.. अर्ज परत घेण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत त्यात महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार कोण याचा निर्णय लागत नाही .. ठाकरे सेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे त्यात शरद पवार याबाबत उद्धव ठाकरे याशी बोलतील आणि ठाकरे सेना अर्ज परत घेईल असं सांगण्यात येतं मात्र खरं काय आणि खोटं काय हे 24 तासात स्पष्ट होईल मात्र या दोन्ही पक्षात निवडणुकीच्या तोंडावर आलबेल नाही हे मात्र मराठवाड्यात पुन्हा एकदा सिद्ध झालंय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...0
0
Report
Advertisement
नाना पाटेकर के श्रद्धांजलि पर सदाभाऊ खोत: स्मारक और राजनीति की सीख
Sangli, Maharashtra:स्लग - सदा,सांभाळून राहा,नानांना दिला होता सल्ला..- आमदार सदाभाऊ खोतांनी सांगितला,नानांच्या सल्ल्याची आठवण.. अँकर - गाव गाड्यातील आणि सर्वसामान्य माणसाची नाळ जोडलेला नटसम्राट म्हणून नाना पाटेकर होते,अश्या शब्दात आमदार सदाभाऊ खोत यांनी अभिनेते नाना पाटेकरांना श्रद्धांजली वाहिली आहे.चार दिवसांपूर्वीच नाना पाटेकरांशी आपलं बोलणं झालं होतं,यावेळी त्यांना मी आणि गोपीचंद पडळकर मिळून दादा कोंडके यांचे स्मारक उभारणार असल्याचे सांगितलं होतं,त्यावेळी नाना पाटेकर यांनी आम्हा दोघांना कलंदर, अशी उपाधी देत दादा कोंडकेंच्या स्मारकाच्या उद्घाटनाला आपण येणार असल्याचं शब्द दिला होता,नाना शब्द पाळणारे होते,पण नाना शब्द सोडून गेले,नाना यांनी आपल्याला राजकारणात सांभाळून राहण्याचा सल्ला देखील दिला होता,अशी आठवण आमदार सदाभाऊ खोत सांगितली आहे.0
0
Report
दुष्कालग्रस्त किसानों के लिए मुख्यमंत्री सहायता निधि से दो करोड़ रुपये की मदद
Pandharpur, Maharashtra:राज्यातल्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा देव विठुराया धावून आला आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी दोन कोटी रुपयांची मदत केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली आहे. राज्यात यंदा ऑक्टोबर पासूनच दुष्काळाची परिस्थिती जाणवू लागली आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी येणारा भाविक भक्त हा गोरगरीब आणि शेतकरी आहे त्यामुळे याच शेतकऱ्यांना दिलेलं दान मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्यांच्या अडीअडचणीमध्ये पोहोचावं ही भूमिका घेऊन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने दोन कोटी रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीला करण्याचा निर्णय घेतला आहे0
0
Report
वाशीम में ट्रक पार्किंग बंदी के विरोध में चालक-स्वाम मालिक संघटना ने हड़ताल शुरू की
Washim, Maharashtra:ट्रक पार्किंगला मनाई केल्याच्या निषेधार्थ ट्रक चालक-मालक संघटनेने बेमुदत कामं बंद आंदोलन सुरू केलंय. बाजार समिती परिसरात पूर्वी पार्किंगची व्यवस्था होती आणि त्यासाठी शुल्कही आकारलं जात होतं. मात्र पार्किंग बंद केल्याने ट्रक उभे करण्याचा प्रश्न निर्माण झाला असून, शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांमुळे पर्यायी जागाही उपलब्ध नसल्याचं चालक-मालकांचं म्हणणं आहे. त्यामुळे ट्रक पार्किंगसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. मागणी मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला असून, यादरम्यान ट्रकमध्ये माल भरणे आणि उतरविण्याचे काम बंद ठेवण्याचा इशाराही संघटनेने दिलाय. बाईट: सय्यद रहेबर, अध्यक्ष, ट्रक चालक-मालक संघटना0
0
Report
Advertisement
